पाऊस दाखल, मात्र शेतकऱ्यांचा 'तेरावा' महिना सुरूच!
पाऊस दाखल, मात्र शेतकऱ्यांचा 'तेरावा' महिना सुरूच!
Jun 15, 2017, 04:13 PM ISTपाऊस दाखल, मात्र शेतकऱ्यांचा 'तेरावा' महिना सुरूच!
राज्यात खरीप हंगामातील पेरण्याची लगबग सुरु झाली आहे. मात्र नंदुरबार जिल्ह्यात पेरणीसाठी लागणाऱ्या भांडवलासाठी पिक कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांना बँकेचा फेऱ्या माराव्या लागत आहेत. दुष्काळात तेरावा महिना अशी इथल्या शेतकऱ्यांची गत झाली आहे.
Jun 15, 2017, 11:41 AM ISTनंदूरबार-आंदोलनादरम्यान २ जण भाजले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 5, 2017, 06:45 PM ISTनंदुरबारच्या शेतकऱ्यांचा संपला पाठिंबा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 31, 2017, 07:07 PM ISTदानवे यांना काळे झेंडे दाखवून निषेध, संवाद दौरा फ्लॉप
जिल्ह्यातील शहादा तालुक्यात असलेल्या डामरखेडा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्ह प्रमुख आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना काळे झेंडे दाखवून निषेध केला. यावेळी दानवेच्या वाहनांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न शेतकरी संघटनेच्या कार्यकत्यांनी केला.
May 25, 2017, 08:49 PM ISTनंदूरबार : मेडिकल कॅम्पची अनेक गरजूंना झाली मदत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 23, 2017, 04:16 PM ISTझी हेल्पलाईन : स्वातंत्र्यानंतरही चाहराफळीत अंधार, नंदूरबार
स्वातंत्र्यानंतरही चाहराफळीत अंधार, नंदूरबार
May 13, 2017, 08:55 PM ISTपाणीटंचाई दूर करण्यासाठी आराखडा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 6, 2017, 08:22 PM IST580 वस्त्या आणि पाड्यांमध्ये पाणीटंचाई, पाण्यासाठी पायपीट
जिल्ह्यातील सहा तालुक्यातील 580 वस्त्या आणि पाड्यांमध्ये पाणी टंचाई लक्षात घेत जिल्हा प्रशासनाने संभाव्य टंचाई आराखडा तयार केलाय. मात्र ग्रामीण भागातील जनतेला पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. पाण्यासाठी भटकंती काही केल्या थांबत नाही.
May 6, 2017, 08:05 PM ISTधुळे आणि नंदुरबारमध्ये बसतायंत उन्हाचे चटके
एकीकडे राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस पडत असताना दुसरीकडे धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात मात्र सूर्यनारायण प्रचंड आग ओकतोय. या दोन्ही जिल्ह्याती तापमानाचा पारा ४३ अंश सेल्सियस पर्यंत कायम आहे. शुक्रवारी तर धुळे जिल्ह्याती ४३. ६ तर नंदुरबार जिल्ह्यात ४३ डिग्री सेल्सियस तापमान नोंदवले गेले. या दोन्ही जिल्ह्यात दिवसागणिक तापमान वाढतच चालले आहे.
May 6, 2017, 08:43 AM ISTझी एक्सक्लुझिव्ह : दुर्गम भागातील आरोग्य यंत्रणा सलाईनवर
'झी २४ तास'नं सातपुड्यातील आरोग्य व्यवस्थेच्या दुरवस्थेवर प्रकाश टाकणारी मोहीम छेडली आहे. नुकतंच आपल्याला सातपुड्यात सुविधा आहेत पण कुपोषण आणि विविध आजार कसे अद्याप कायम आहेत याचं भयाण वास्तव दाखवलं होतं. आज जिल्ह्यातल्या अपुऱ्या आरोग्य यंत्रणांचा हा रिअॅलिटी चेक...
Apr 14, 2017, 07:20 PM ISTनंदुरबार - आपला जिल्हा आपली बातमी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 14, 2017, 03:24 PM ISTनिसर्गसुंदर नंदुरबारला कुपोषणाचा शाप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 27, 2017, 09:16 PM ISTदुर्गम भागातील नंदूरबारमध्ये बालमृत्यूचं सर्वाधिक प्रमाण
दुर्गम भागातील नंदूरबारमध्ये बालमृत्यूचं सर्वाधिक प्रमाण
Mar 24, 2017, 09:45 PM IST