narendra modi

अ‍ॅपच्या माध्यमातून Loan घेत असाल तर डोक्याला होईल ताप, खंडणीची नवी मोड्स ऑपरेंडी

Instant Loan Apps: सध्या डिजिटलचा जमाना आहे. आजकाल झटपट कर्ज (Loan) देण्यासाठी काही अ‍ॅप आमिष दाखवतात. अनेक जण बँकेची कटकट नको आणि डोक्याला ताप नको म्हणून अ‍ॅपच्या माध्यमातून कर्ज उचलत असतात. मात्र, असे कर्ज (Instant Loan) उचलणे आता तापदायक ठरत असल्याचे पुढे आले आहे. 

Aug 10, 2022, 08:34 AM IST

राज्यातील नवीन मंत्रिमंडळाला PM नरेंद्र मोदी यांच्या मराठीतून शुभेच्छा

राज्यातील शिंदे - फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारानंतर नवनिर्वाचित मंत्र्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे. विशेष म्हणजे राज्यातील मंत्रिमंडळाला मोदींनी मराठीतून शुभेच्छा दिल्या आहेत.

Aug 9, 2022, 01:40 PM IST

येत्या 48 तासात या राज्यात राजकीय भूकंप, भाजपची साथ सोडणार हा पक्ष?

महाराष्ट्रात ज्याप्रमाणे राजकीय भूकंप झाला त्याच प्रमाणे आणखी एक राज्यात ही शक्यता वर्तवली जात आहे. 

Aug 8, 2022, 02:00 PM IST

राणेंकडून आदित्यची बदनामी; उद्धव ठाकरे देणार होते मुख्यमंत्री पदाचा राजीनामा, केसरकर यांचा गौप्यस्फोट

Deepak Kesarkar on Uddhav Thackeray​ : मोदी यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार होते, असा गौप्यस्फोट शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केला. 

Aug 5, 2022, 03:13 PM IST
Congress Rahul Gandhi Criticize PM Narendra Modi PT43S

VIDEO | राहुल गांधी यांचं मोदी सरकारला आव्हान

Congress Rahul Gandhi Criticize PM Narendra Modi

Aug 4, 2022, 07:10 PM IST

राहुल गांधी यांचे केंद्र सरकारला थेट आव्हान, 'आम्ही घाबरणार नाही, तुम्हाला जे काही...'

ED Notice: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi)  यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी केंद्र सरकारला इशारा दिला आहे.

Aug 4, 2022, 03:22 PM IST
Congress MP Rahul Gandhi Challenge To Modi Government On ED Issues PT1M18S

VIDEO | "काय करायचं ते करा मोदींना आम्ही घाबरणार नाही"

Congress MP Rahul Gandhi Challenge To Modi Government On ED Issues

Aug 4, 2022, 02:00 PM IST

''मोदीजी तुम्ही खूप ...'',पंतप्रधानांनाही खडबजडून जागं करेल चिमुकलीचे 'हे' पत्र

पेन्सिल, रबर, मॅगीही महागलीय...आता पेन्सिल मागितली तर आई मारते,चिमुकलीच्या पत्राची सोशल मीडियावर एकचं चर्चा 

Aug 1, 2022, 10:30 AM IST