Nashik News | गारपिटीमुळं नाशिकला सर्वाधिक फटका, दृश्य डोळ्यात पाणी आणणारी
Nashik Garpit rain weather news
Mar 9, 2023, 12:05 PM ISTNashik News | टोमॅटोचं पीक भुईसपाट; शेतात लाल चिखल
Nashik Tomato Crop loss unseasonal rain
Mar 9, 2023, 11:55 AM ISTWomen's Day 2023 : महिलाराज! महिलांद्वारे चालवली जाणारी राज्यातील पहिली खासगी बाजार समिती
आज जगभरात महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा होतोय, विविध क्षेत्रात महिलांनी केलेल्या कर्तृत्वाचा गौरव करणारा हा दिवस. नाशिक जिल्ह्यात पुरुषांचं क्षेत्र समजल्या जाणाऱ्या बाजार समितीत महिल पाय रोवून उभ्या आहेत.
Mar 8, 2023, 08:04 PM ISTBacchu Kadu : दोन वर्षांच्या शिक्षेनंतर आमदार बच्चू कडू यांची पहिली प्रतिक्रिया
Bacchu Kadu : आमदार बच्चू कडू ( Bacchu Kadu News) यांना दोन वर्षांची शिक्षा नाशिक जिल्हा न्यायालयाने ठोठावली आहे. ( MLA Bacchu Kadu sentenced to two years) आमचा हेतू तत्कालीन आयुक्ताला मारण्याचा उद्देश नव्हता. तीन 3 टक्के खर्च का करत नाही म्हणून आम्ही आलो होतो. आता 353 चा अतिरेक होत असून अधिकारी याचं कवच ते करत आहेत. विधान सभा अधिवेशनात याबाबत आवाज उठवला जाईल, असे बच्चू कडू म्हणाले. (Maharashtra Political News)
Mar 8, 2023, 02:44 PM ISTMaharashtra Breaking: सरकारी अधिकाऱ्यावर हात उगारणं भोवलं, आमदार बच्चू कडू यांना 2 वर्षांची शिक्षा
Maharashtra Breaking : अपक्ष आमदार बच्चू कडू ( Bacchu Kadu) यांना नाशिक महापालिकेच्या तत्कालीन आयुक्तांना (Nashik Municipal Commissioner) धमकावणे चांगलेच महागात पडले आहे. आमदार बच्चू कडू यांनी तत्कालीन आयुक्तांवर हात उगारला होता. या प्रकरणात आमदार कडू यांना कोर्टाने 2 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. ( MLA Bacchu Kadu sentenced to two years)
Mar 8, 2023, 01:14 PM ISTNashik Rain | नाशिकमध्ये पावसाचा कहर...; पिकांचं नुकसान
Nashik Faremrs Tension Unseasonal Rain
Mar 7, 2023, 02:55 PM ISTnashik : नाशिकमध्ये शेतकऱ्यांनी केली कांद्याची होळी
Farmers onion holi in Nashik
Mar 6, 2023, 07:55 PM ISTNashik : नाशिकमध्ये 'फ्लू ए'चा उपप्रकार 'एच-3 एन-2' या विषाणूचा प्रादुर्भाव वाढतोय
Influenza A subtype H-3N-2 is on the rise in Nashik
Mar 6, 2023, 06:35 PM ISTबळीराजाच ठरतोय बळी! शेतकऱ्याने तब्बल दीड एकर शेतातील कांदा पेटवला
कांद्याला (Onion) योग्य बाजारभाव मिळत नसल्याने नाशिकमधील (Nashik) शेतकऱ्याने तब्बल दीड एकरातील कांद्याला आग लावून पेटवून दिला आहे. कृष्णा डोंगरे यांनी 'कांदा अग्निडाग' कार्यक्रमाची पत्रिका तयार केली होती. पण यानंतरही प्रशासनाने दखल घेतली नाही.
Mar 6, 2023, 04:57 PM IST
Rain Updates | पालघर नाशिकमध्ये अवकाळी; पिकांचं अतोनात नुकसान, शेतकरी चिंतातुर
Palghar Nashik Dhule Crop Loss
Mar 6, 2023, 12:05 PM ISTNashik Rain | नाशिकमध्ये अवकाळी पाऊस; द्राक्ष पिकांसह काढणीला आलेल्या गव्हाचं नुकसान
Nashik Ground report of Unseasonal rain
Mar 6, 2023, 11:55 AM ISTVIDEO | अवकाळी पावसानं नाशिकमध्ये रब्बी पीक धोक्यात!
Nashik Farmers Problem From Unseasonal Rainfall Rabbi Crops Affected
Mar 5, 2023, 01:55 PM ISTVideo | सप्तश्रृंगी देवीच्या दानपेटीवर सुरक्षा रक्षकांचा डल्ला; अशी केली रोकड लंपास
Nashik Saptashrungi Gad Security Stealing Money From Donation Box From Temple
Mar 4, 2023, 01:25 PM ISTVIDEO | फुटलेला गणिताचा पेपर झी 24तासच्या हाती
Mumbai Pune Nashik Students And Paprents Reaction On 12 Board Maths Paper Leak
Mar 3, 2023, 05:35 PM ISTNashik Chandwad | कांदाप्रश्नी शेतकरी आक्रमक; चांदवड बाजारसमितीत लिलाव बंद पाडले
Nashik Chandwad Farmers Stop Onion Auction For No Demand
Mar 3, 2023, 02:00 PM IST