Nawab Malik Arrested | राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून ED ऑफीससमोर घोषणाबाजी
अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून चौकशीनंतर अटक करण्यात आली आहे.
Feb 23, 2022, 03:29 PM ISTNawab Malik Arrested | मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून अटक
तब्बल ७-८ तासांच्या चौकशीनंतर ईडीने अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडींना अटक केली आहे.
Feb 23, 2022, 03:16 PM ISTVIDEO! नवाब मलिक ईडी कारवाईवर बोलण्यास आदित्य ठाकरे यांचा नकार
Mumbai Aditya Thackery On Nawab Malik ED inquiry
Feb 23, 2022, 03:10 PM ISTVIDEO | मलिकांवरील ईडी कारवाईवर आशिष शेलारांची प्रतिक्रिया
Ashish Shelar tweet On ED inquiry Of Nawab Malik
Feb 23, 2022, 02:15 PM ISTVIDEO | मलिक ईडीच्या रडारवर, गृहमंत्री वळसे-पाटील मुंबईकडे रवाना
Dilip Walse Patil cancel Ambegaon Tour after ED enquiry of Nawab Malik
Feb 23, 2022, 02:10 PM ISTVIDEO | दाऊदच्या भावानं चौकशीदरम्यान घेतलं मलिकांचं नाव - सूत्र
Iqbal Kaskar taken Name of Nawab Malik
Feb 23, 2022, 02:05 PM ISTVIDEO | गेल्या 5 तासांपासून मलिकांची ED कडून चौकशी
Nawab Malik ED Inquiry going from Last 5 Hours
Feb 23, 2022, 02:00 PM ISTVIDEO| इक्बाल कासकर आणि नवाब मलिक यांचं कनेक्शन?
Mumbai Iqbal Kaskar has given name of Nawab Malik for Money Londrying
Feb 23, 2022, 01:25 PM ISTVIDEO| भाजप की ED? नवाब मलिक नेमके कोणाच्या टार्गेटवर
Mumbai Report from Nawab Malik_s Land In Kurla
Feb 23, 2022, 01:20 PM ISTVIDEO| NCP नेते नवाब मलिक ED च्या रडारवर
Supriya Sule Said that Nawab Malik not received ED Notice
Feb 23, 2022, 01:15 PM IST'नवाब मलिकांचा अनिल देशमुख होऊ देऊ नका', चंद्रकांत पाटील यांचा टोला
'मुस्लिम कार्यकर्ता असला, तर दाऊदचा माणूस असं म्हटलं जातं' शरद पवारांच्या वक्तव्यावर भाजपाचा निशाणा
Feb 23, 2022, 01:04 PM IST
नवाब मलिक ईडी चौकशी, भाजपकडून सूडाचे राजकारण - मुश्रीफ
महाविकास आघाडी सरकारमधील अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची ईडी चौकशी सुरु आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) म्हणाले भाजपकडून सूडाचे राजकारण सुरु आहे.
Feb 23, 2022, 12:58 PM ISTVIDEO । राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक, ईडी कार्यालयाबाहेर घोषणाबाजी
Nawab Malik ED Inquiry, NCP workers alligations ED Office
Feb 23, 2022, 12:50 PM ISTईडी कारवाई : भाजपची मोडस ऑपरेंडीच बनली - रोहित पवार
Rohit Pawar on Nawab Malik ED Inquiry : नोटीस न देता मंत्र्याला किंवा एखाद्या व्यक्तीला असे ताब्यात घेता येत नाही. मलिक यांनी रॅकेट उघड केले आहे. यात भाजपच्या नेत्यांचा सहभाग आहे. त्यामुळेच हे सगळे चालले आहे, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे.
Feb 23, 2022, 12:23 PM IST