Jawan Box Office Collection Day 6: सहाव्या दिवशी शाहरुखचा 'जवान' मोडू शकला नाही Gadar 2 चा रेकॉर्ड!
Jawan Box Office Collection Day 6: शाहरुख खानच्या 'जवान' या चित्रपटानं प्रेक्षकांना वेड लावलं असलं तरी देखील हा चित्रपट सहाव्या दिवशी 'गदर 2' चा रेकॉर्ड मोडू शकला नाही.
Sep 13, 2023, 11:52 AM IST‘ओ पोची, ओ कोकी…’ शाहरुखच्या ऑनस्क्रीन वडिलांनी पाहिला जवान, DDLJ स्टाईलमध्ये दिला रिव्ह्यू
Anupam Kher on Shah Rukh Khan : सध्या शाहरूखचा 'जवान' हा चित्रपट चांगलाच लोकप्रिय होतो आहे. यावेळी चर्चा आहे ती म्हणजे अनुपम खेर यांनी दिलेल्या जवानवरील रिव्ह्यूची. यावेळी त्यांची चांगलीच चर्चा रंगेलली आहे. तुम्ही पाहिलात त्यांचा रिव्ह्यू हा नक्की काय आहे?
Sep 12, 2023, 12:30 PM ISTशाहरुखच्या 'जवान'चे पुण्याशी खास नाते..! समजल्यावर पुणेकरांना होईल खूप आनंद
Jawan Movie Pune Connection: पुणे-पिंपरी चिंचवड मेट्रोतील संत तुकारामनगर मेट्रो स्टेशनमध्ये ''जवान चित्रपटाच्या काही दृष्यांचे चित्रिकरण करण्यात आले आहे. असं मेट्रोनं त्यांच्या अधिकृत एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन म्हटले आहे.
Sep 12, 2023, 08:53 AM ISTIND Vs PAK सामन्याचा ‘जवान’ला फटका; चित्रपटानं तरीही मोडले 'हे' विक्रम
Jawan Box Office Collection Day 5 : पाचव्या दिवशी नव्या आठवड्याची सुरुवात झालेली असताना शाहरुखच्या चित्रपटाच्या कमाईचा वेग मात्र काहीसा मंदावला. पण, त्याचा फारसा फरक पडला नाही. पाहा चित्रपटाची एकूण कमाई...
Sep 12, 2023, 08:13 AM IST
'जवान' चित्रपटाच्या यशादरम्यान 'जवान 2' ची चर्चा सुरू?
Jawan 2 Rumors : सध्या चर्चा आहे ती म्हणजे जवान या चित्रपटाची. आता या चित्रपटाचा पुढचा भाग येणार असल्याची सध्या जोरात चर्चा रंगलेली आहे. त्यामुळे याबद्दल जोरात चर्चा आहे. यावेळी शाहरूखनंही हिंट दिल्याचे बोललं जात आहे.
Sep 10, 2023, 03:14 PM ISTप्रेमासाठी नयनतारा झाली होती हिंदू? खऱ्या नावापासून प्रभुदेवासोबतच अफेयर आणि इंटरेस्टिंग लव्ह स्टोरीपर्यंत जाणून व्हाल अवाक्
Jawan Actress Nayantara : शाहरुख खानची हिरोईन जवानमधील नयनताराबद्दल तुम्हाला माहिती नसलेल्या अशा गोष्टी ज्या तुम्हाला आश्चर्यचकित करतील.
Sep 9, 2023, 10:03 AM IST
शाहरुखचा Jawan पाहताना थिएटरमध्ये गर्लफ्रेंडसोबत केलं असं कृत्य... व्हिडीओ झाला व्हायरल...
Jawan Movie : शाहरुख खानचा जवान पाहण्यासाठी थिएटरमध्ये जाताच बॉयफ्रेंडनं केलं असं काही की व्हिडीओ होतोय सोशल मीडियावर व्हायरल...
Sep 7, 2023, 05:19 PM ISTनयनतारा आणि विघ्नेशची जुळ्या मुलांसोबत पहिलीच श्रीकृष्ण जन्माष्टमी, फोटो समोर
नयनतारा आणि विघ्नेश शिवन यांनी त्यांच्या लग्नाच्या चार महिन्यांनंतर सरोगसीद्वारे त्यांच्या जुळ्या मुलांच्या आगमनाची घोषणा केली. विघ्नेश शिवनने गेल्या वर्षी (२०२२) ऑक्टोबरमध्ये बातमी दिली. साऊथ सिनेमातील सर्वात व्यस्त स्टार असूनही नयनतारा मातृत्वाचा पुरेपूर आनंद घेत आहे.
Sep 7, 2023, 04:37 PM ISTTrade Analysis: 7 लाख तिकीटं बुक, भल्या पहाटे शो; पहिल्याच दिवशी 'जवान' मोडणार इतके रेकॉर्ड
Jawan Box Office: सध्या सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे जवान या चित्रपटाची. त्यातून हा चित्रपट उद्याच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यातून यावेळी चर्चा आहे ती म्हणजे हा चित्रपट पहिल्यात चार दिवसात कोट्यवधींची कमाई करू शकतो याची.
Sep 6, 2023, 06:05 PM IST7 सप्टेंबरला काय होणार? डोक्यावर पट्टी अन् चेहऱ्यावर निराशा; सोशल मीडियावर तुफान शेअर होतोय Video
Shah rukh khan Fans Viral Video : किंग खानला नव्या भूमिकेत पाहण्यासाठी फॅन्सच्या मनात आनंदाच्या हिंदोड्या उडत असल्याचं दिसून येतंय. अशातच आता एका इन्टाग्राम रिलमध्ये दोन तरुण थेटरमध्ये पोहोचले अन्...
Sep 5, 2023, 09:41 PM IST'जवान' हिट होण्यासाठी शाहरुख लेकीसह पोहोचला तिरुपती बालाजीच्या मंदिरात, VIRAL VIDEO
Shah Rukh Khan Tirupati Balaji Temple : शाहरुख खाननं लेक सुहानासोबत घेतले तिरुपती बालाजीचे दर्शन... सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Sep 5, 2023, 12:27 PM IST'ही पहिली आणि अखेरची वेळ...', बुर्ज खलिफावरून शाहरुख खानची मोठी घोषणा
Shah Rukh Khan : बॉलिवूडच्या किंग खाननं दुबईच्या बुर्ज खलिफावर ही मोठी घोषणा केली आहे. त्याच्या या घोषणेनं सगळे चाहते हैराण झाले आहेत.
Sep 1, 2023, 10:34 AM ISTशाहरुख दिवसेंदिवस होतोय अधिक 'जवान'; फोटोतील फरक तुम्हीच पाहा...
Jawan Trailer : ट्रेलर प्रदर्शित होताच काही क्षणांमध्ये त्याला मिळणाऱ्या व्ह्यूजचा आकडा मोठ्या फरकानं वाढला. अर्थात त्यावर संमिश्र प्रतिक्रियाही आल्या. त्यामुळं त्याच चांगलं काय आणि वाईट काय हे पाहण्यासाठीसुद्धा अनेकांनीच ट्रेलर पाहिला.
Aug 31, 2023, 03:48 PM IST
शाहरुखसोबतच्या शत्रुत्वाचा विजय सेतुपतीनं काढला 'असा' वचपा
Vijay Sethupathi on Shah Rukh Khan : विजय सेतुपतीनं नुकतीच एका जवानच्या टीमसोबत कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी विजयनं त्याच्या शाहरुखसोबतच्या शत्रुत्वाविषयी सगळ्यांसमोर सांगितले आहे.
Aug 31, 2023, 03:16 PM ISTपत्नी अन् त्याच्या रंगाची होते तुलना पण कर्तुत्व पाहून कराल सलाम! SRK च्या 'जवान'शी खास कनेक्शन
Jawan Official Hindi Trailer Director Atlee: आपल्या कामाने माणूस ओळखला जातो असं म्हटलं जातं. अनेकदा एखाद्या व्यक्तीच्या रुपावरुन पूर्वग्रह बांधले जातात. मात्र आपलं नाणं खणखणीत असेल तर आपण आपल्या कामातून अनेकांना उत्तर देऊ शकतो असं अनेकदा सांगतात. याच वाक्याचा प्रत्यय तुम्हाला शाहरुख खानच्या बहुप्रतिक्षित 'जवान' चित्रपटाच्या दिग्दर्शकाची संघर्षगाथा वाचल्यावर येईल. अनेकदा त्याचे आणि त्याच्या पत्नीचे फोटो चुकीच्या अर्थाने व्हायरल होत असतात. मात्र तो यावर बोलणं टाळतो आणि कामातून टीकाकारांना उत्तर देतो. आज 'जवान'चा ट्रेलर प्रदर्शित झाल्याने त्याच्याबद्दल जाणून घेऊयात...
Aug 31, 2023, 02:41 PM IST