ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच नंबर 1, मविआची पिछेहाट, महायुतीचा प्रयोग यशस्वी?
Grampanchayat Election : ग्रामपंचायत निकालांनंतर राज्यात भाजपच नंबर एकचा पक्ष म्हणून समोर आलाय तर महायुतीनंही बाजी मारलीय. पण महाविकास आघाडीची मात्र पिछेहाट झाल्याचं पाहिला मिळालं.
Nov 7, 2023, 06:44 AM IST'रोहित पवारांनी जरा सांभाळून वक्तव्य करावं' सुनील तटकरे यांचा वडीलकीचा सल्ला
अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा घेतलेला निर्णय हा विचारपूर्वक आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी घेतला आहे. लोकसभा निवडणुकीनंतरही यात काही बदल होणार नाही असं अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.
Aug 25, 2023, 06:25 PM ISTMaharashtra Politics | राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री अमित शाहांची भेट घेणार
NCP Ajit Pawar Group Ministers To Meet Amit Shah
Aug 23, 2023, 08:05 AM ISTराज्याच्या राजकारणात मोठी घडामोड, अजित पवारांच्या गळाला बीडचा दुसरा पुतण्या?
Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात आणखी एक मोठी घडामोड घडण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडे यांच्यानंतर बीडमधला आणखी एक पुतण्या अजित पवार गटात सहभागी होणयाची शक्यता आहे. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा केली जाईल असंही बोललं जात आहे.
Aug 11, 2023, 05:13 PM IST