राज्यसभा निवडणूक : १८ वर्षाची परंपरा खंडित, राज्यात उद्या होणार मोठा राजकीय भूकंप
काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळापासून सुरु झालेली राज्यसभा निवडणुकीच्या बिनविरोधाची १८ वर्षाची परंपरा मोडीत निघाली आहे.
Jun 9, 2022, 07:07 PM IST
न्यायालयाने वाचवलं एकनाथ खडसे यांचं घर, पहा काय दिला निर्णय
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे, मंदाकिनी खडसे आणि त्यांचे जावई गिरीश चौधरी यांची मालमत्ता ईडीने जप्त केली होती.
Jun 8, 2022, 05:16 PM ISTRajyaSabha elections : महाविकास आघाडीला पहिला धक्का, आधीच मतांची मारामार त्यात या पक्षाने सोडली साथ
राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारला पहिला धक्का बसला आहे. आधीच मतांची मारामार त्यात महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा देणाऱ्या एका पक्षाने भाजपला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.
Jun 4, 2022, 01:01 PM ISTRajyasabha Election : 'ती' मॅजिक फिगर कोण गाठणार? जेलमधले मलिक, देशमुख आणि MIM चे 2 आमदार ठरवणार
राज्यसभेच्या निवडणुकीत सहा जागा असताना भाजपने तीन, शिवसेनेने दोन, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे एक याप्रमाणे तीन उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये मतांसाठी 'कांटे की टक्कर' आहे.
Jun 3, 2022, 08:27 PM ISTरुपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी, तरुणाला अटक
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.
Jun 2, 2022, 10:11 AM ISTचंद्रकांत पाटील यांना 'ते' वक्तव्य भोवले, राज्य महिला आयोगाने मागविला खुलासा
भाजपच्या ओबीसी मेळाव्यात बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेलं विधान त्यांना भोवण्याची शक्यता आहे.
May 28, 2022, 01:04 PM ISTमोठी बातमी : राज्यसभा निवडणुकीतून संभाजीराजे यांची माघार? हे आहे कारण
राज्यसभेच्या निवडणुकीतून संभाजीराजे छत्रपती माघार घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
May 26, 2022, 01:07 PM ISTअजित पवार यांची केंद्र सरकारवर टीका, म्हणाले... आधी किमती वाढवतात आणि मग...
केंद्राने आता साधारण पेट्रोल 8 रुपये आणि डिझेलची 2 रुपयाने कपात केली. पेट्रोल आणि डिझेल यांची किंमत आहे त्यात केंद्र टॅक्स लावतो आणि राज्य सरकार व्हॅट लावतो.
May 26, 2022, 11:37 AM IST
दाऊदच्या भाच्याने केला हा खुलासा, नवाब मलिक यांच्या अडचणी वाढल्या
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा भाचा अलीशाह पारकर याने एक मोठा खुलासा केला आहे. यामुळे मनी लाॅड्रींग प्रकरणात अटक करण्यात आलेले राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणीत आणखी वाढल्या आहेत.
May 24, 2022, 11:34 AM ISTसरकार चालवताना भांड्याला भांडे लागतेच पण... अजित पवार यांचा शिवसेनेला टोला
राज्यात ओबीसी राजकीय आरक्षण कायम ठेवूनच निवडणूक व्हाव्यात यासाठी राज्यसरकारची आग्रही भूमिका असेल.
May 19, 2022, 12:17 PM ISTकेतकी चितळे हाजीर हो! आतापर्यंत एकूण 15 पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट करणे अभिनेत्री केतकी चितळे हिला चांगलेच महागात पडले आहे.
May 16, 2022, 04:03 PM ISTसदाभाऊ खोत यांनी केले केतकी चितळे हिचे समर्थन, म्हणाले... या कारणासाठी मला तिचा अभिमान...
माजी मंत्री आणि विद्यमान आमदार सदाभाऊ खोत यांनी केतकी चितळे हिचे समर्थन केलंय.
May 16, 2022, 12:07 PM ISTअजितदादांची अशीही मिश्किली, म्हणाले.. आता मास्क.. नंतर कपडे ...
कोरोनाची सुरुवात झाल्यापासून मी मास्क घालतोय. आता कोरोनाच धोका कमी झाला असला तरी आपली काळजी आपणच घ्यायची आहे असं आरोग्यमंत्री सांगतात.
May 15, 2022, 12:32 PM ISTकेतकी चितळे हिच्याबद्दल शरद पवार यांचे एका शब्दात उत्तर, म्हणाले...
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याविरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल अभिनेत्री केतकी चितळे हिला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून टार्गेट केलं जात आहे. पण, शरद पवार यांनी केवळ एका शब्दात या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
May 14, 2022, 05:52 PM IST'बारामतीचा नथुराम गोडसे...', पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्विट, दिंडोरी पोलिसांनी घेतलं युवकाला ताब्यात
राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या युवकाला नाशिकच्या दिंडोरी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आक्षेपार्ह ट्वीटचा स्क्रीन शॅाट गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शेअर केला होता.
May 14, 2022, 04:58 PM IST