शरद पवार महाराष्ट्र पिंजून काढणार, प्रत्येक मतदारसंघात पोहोचणार; विधानसभेत 100 जागा लढण्याची शक्यता
NCP Chief Sharad Pawar Tour Of Maharashtra
Jun 25, 2024, 08:25 PM ISTसोडून गेलेल्या काहींसाठी आमचे दरवाजे खुले; शरद पवारांचं मोठं विधान
NCP Chief Sharad Pawar Statement On Rebel MLA
Jun 25, 2024, 08:20 PM ISTसुर्यकांता पाटील शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार
BJP Former Union Minister Suryakanta Patil To Join NCP Sharad Pawar Camp
Jun 25, 2024, 09:40 AM ISTविधानसभेत अजित पवार गट आणि वंचितची युती ? अजित पवार आणि प्रकाश आंबेडकरांनी सोबत यावं, अमोल मिटकरींचं वक्तव्य
Alliance of Ajit Pawar Group and Vanchit in the Legislative AssemblyAjit Pawar and Prakash Ambedkar should come along Amol Mitkari's statement
Jun 22, 2024, 07:05 PM IST'लोकसभेत कमी जागांवर लढलो, आता विधानसभेच्या...', शरद पवारांचं मोठं विधान, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला संकेत
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) आत्मविश्वास चांगलाच वाढला असून, आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. यादरम्यान शरद पवारांनी (Sharad Pawar) एक मोठं विधान केलं आहे.
Jun 22, 2024, 11:29 AM IST
राज्य सरकार हातात कसं येत नाही बघतो; शरद पवारांचं मोठं विधान
Sharad Pawar on Maharashtra Government
Jun 19, 2024, 08:05 PM ISTमहायुतीतील जागावाटप धोरण 15 दिवसांत निश्चित होईल, सुनील तटकरे यांची माहिती
NCP Sunil Tatkare on Seat Distribution in Mahayuti
Jun 19, 2024, 08:00 PM ISTअजित पवारांच्या आमदाराचा ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा; 'त्या' रिकाम्या चौकटीने 'वेगळ्या निर्णयाची' चर्चा
Ajit Pawar: आज अजित पवार गटातील या आमदाराचा वाढदिवस असून त्यामिनित्त छापण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये शरद पवारांचाही फोटो दिसतोय.
Jun 19, 2024, 10:42 AM ISTछगन भुजबळ उद्धव ठाकरेंच्या संपर्कात? खुलासा करत म्हणाले 'त्यांनी शपथ घेऊन...'
Chhagan Bhujbal: राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) संपर्कात असल्याची चर्चा आहे. यामुळे आता छगन भुजबळ अजित पवारांची (Ajit Pawar) साथ सोडणार का? अशा शंका व्यक्त होत आहेत.
Jun 18, 2024, 08:21 PM IST
नाराज छगन भुजबळ उद्धव ठाकरेंच्या संपर्कात, संजय राऊत आणि नार्वेकरांनी घेतली भेट - सूत्र
राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ समर्थकांकडून दबाव वाढल्यानंतर विविध राजकीय पर्याय शोधत असल्याची चर्चा आहे. यादरम्यान ठाकरे गटाच्या दोन प्रमुख नेत्यांनी छगन भुजबळांची गेल्या आठवड्यात यांची भेट घेतली असल्याची सूत्रांची माहिती आहे.
Jun 18, 2024, 07:33 PM IST
VIDEO | राष्ट्रवादीची मतं मिळाली नसल्याची तक्रार, भाजप, शिंदे गटाच्या आमदारांमध्ये खदखद
Mahayuti did not get ncp vote beacause ajit pawar claim many mla
Jun 18, 2024, 06:45 PM ISTVidhansabha Election | शरद पवार गटामागोमाग अजित पवार गटाकडून विधानसभेची तयारी सुरु
Vidhansabha Election NCP Ajit Pawar Camp Sunil Tatkare To Visit Across Maharashtra
Jun 18, 2024, 10:40 AM ISTशनिवारी एकजूट, सोमवारी फाटाफूट? कसा असेल मविआचा जागावाटप फॉर्म्युला?
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या यशानंतर मविआ जोमाने विधानसभेच्या कामाला लागलीय. शनिवारी संयुक्त पत्रकार परिषद घेत मविआच्या नेत्यांनी एकजुटीचा निर्धार केला. मात्र दोनच दिवसांमध्ये मविआच्या नेत्यांमध्ये जागावाटपावरून मतभेद सुरू झाल्याची चर्चा आहे.
Jun 17, 2024, 08:16 PM ISTअजित पवारांना पक्षात परत घेणार का? शरद पवारांचं मोजून 4 शब्दात उत्तर; म्हणाले, 'सवालही..'
Sharad Pawar On Ajit Pawar: शरद पवार यांना पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार गटासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी अगदी मोजक्या शब्दांमध्ये या प्रश्नाला उत्तर दिलं.
Jun 16, 2024, 07:41 AM IST'आता केंद्रात मंत्रीपद...', राज्यसभेसाठी बिनविरोध निवड झाल्यानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया, 'बारामतीत पराभव...'
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar) पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड कऱण्यात आली आहे. यानंतर पुण्यात त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी केंद्रात मंत्रीपद मिळालं तर संधीचं सोनं करेन असं म्हटलं आहे.
Jun 14, 2024, 08:58 PM IST