diabetics: शुगर वाढली कि सर्वात आधी तुमचे पाय देतात हे संकेत...वेळीच सावध व्हा !
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने पायातील नसा आणि रक्तवाहिन्यांचे नुकसान होते
Nov 23, 2022, 03:43 PM ISTviral: शाळेत जाता जाता १५ वर्षांच्या मुलीने दिला बाळाला जन्म...जे घडलं ते पाहून आईला बसला धक्का
झालं असं कि ही मुलगी 15 वर्षांची असताना जेव्हा एके सकाळी ती शाळेत जायला निघाली तेव्हा अचानक...
Nov 23, 2022, 03:13 PM ISTIND vs NZ : टीम इंडियाला मोठा धक्का, 'हा' सीनियर खेळाडू संघातून बाहेर
IND vs NZ :न्युझीलंड विरूद्ध वनडे मालिकेआधीच टीम इंडियाला मोठा धक्का
Nov 23, 2022, 03:11 PM IST'हा खेळाडू आम्हाला परवडणारच नाही', प्रसिद्ध खेळाडूने Suryakumar Yadav वर उधळली स्तुतीसुमने
आम्हाला सर्वांना बाहेर बसावे लागेल, पैसे वाचवावे लागतील, तर कदाचित..., सुर्याचं कौतूक करणारा 'हा' प्रसिद्ध खेळाडू आहे तरी कोण?
Nov 23, 2022, 02:24 PM ISTदुर्दैव! परदेशात मिळाली नोकरीची ऑफर पण घडलं असं की...
परदेशात (aboard Jobs) जाण्यासाठी ऋषभनं पुर्ण तयारी केली होती. त्यासाठी तो काही महिन्यातच परदेशात जाणार होता. जानेवारीत तो परदेशात जाणार होता.
Nov 23, 2022, 02:10 PM ISTUrfi Javed: उर्फीचा आधार कार्ड फोटो पाहिलात का ? त्यातही Bold ड्रेस घालूनच ..
यामध्ये उर्फीने जास्तचं बोल्ड कपडे घातले आहेत, तिच्या आधार कार्ड फोटोमध्ये उर्फी जावेदने नूडल स्ट्रॅप टॉप ड्रेस घातला आहे ज्याचा रंग निळा आहे.
Nov 23, 2022, 02:02 PM ISTNagpur News: मिरचीच्या बाजारात पडली आगीची ठिणगी... कोट्यावधींचं नुकसान
नागपुरातील कळमना कृषी उत्पन्न बाजार समिती ही मिर्चीची मोठी बाजारपेठ म्हणून ओळख आहे. याच ठिकाणी मध्यरात्री (Midnight) दोन वाजताच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली असल्याचं सांगितलं जात आहे.
Nov 23, 2022, 10:26 AM ISTCooking Tips : उरलेल्या चपात्यांपासून बनवा चविष्ठ आणि पौष्टिक रोटी बॉल्स...झटपट रेसिपी घ्या जाणून
हा नाश्ता बनवण्यासाठी तुमचा फार वेळ सुद्धा जाणार नाहीये. झटपट अवघ्या १५ मिनिटात तुम्ही हा नाश्ता बनवू शकता.
Nov 23, 2022, 09:38 AM ISTWinter skincare : थंडीत दही बनवेल स्किनला आणखी सॉफ्ट...ड्राय स्किनची चिंताच विसरा
दह्याला आयुर्वेदात खूप महत्त्व आहे. दह्यावरचं पाणी प्यायल्याने भूक वाढते असं म्हणतात. आपल्या आहारात जेवढं दह्याचं महत्त्व आहे. तेवढंच महत्त्व त्वचेसाठी देखील आहे.
Nov 23, 2022, 08:20 AM ISTElectricity Bill : गिझर, हिटर बिनधास्त वापरा...'लाईट बिल' येईल निम्म्यापेक्षा कमी...
हे वापरण्याचा फायदा म्हणजे घरातील कोणतीही वस्तू खराब होणार नाही. हे अतिरिक्त विद्युत प्रवाह प्रतिबंधित करते. कंपनीचा दावा आहे की इन्स्टॉलेशननंतर, वीज बिल दर महिन्याला 35% कमी होईल.
Nov 23, 2022, 07:44 AM ISTAlum Benefits : तुरटीचे हे फायदे तुम्हाला माहितीयत का? जाणून घ्या
Alum Benefits : नुसता दाढीसाठीच नाही, दाढीच्याही पलिकडे तुरटीचे अनेक फायदे आहेत? जाणून घ्या कोणते ते?
Nov 22, 2022, 10:38 PM ISTShreyas Iyer मागे हात धुवून लागली 'ही' अभिनेत्री, सोशल मीडियावर करतेय ट्रोल
ऋषभ पंत नंतर आता श्रेयस अय्यर, हात धूवून मागे लागली ही अभिनेत्री, कोण आहे 'ती' Actress?
Nov 22, 2022, 10:11 PM ISTOptical Illusion: 'या' फोटोत लपलेला चेहरा शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ
99 टक्के लोकांना 'या' फोटोत चेहरा सापडला नाही, तुम्हाला सापडतोय का पाहा?
Nov 22, 2022, 09:27 PM ISTExtra Marital Affair : शारीरिक संबंध ठेवताना तांत्रिकांने दोघांच्या गुप्तांगावर 50 फेविक्विक ओतून... अंगावर काटा आणणारी घटना!
Extra Marital Affair : चित्रपटाच्या कथेलाही लाजवेल अशी घटना, तांत्रिकाने हवस मिटवण्यासाठी Extra Marital Affair कपलसोबत केलं किळसवाणं कृत्य!
Nov 22, 2022, 09:08 PM ISTलग्नात DJ लावण्यावरुन वाद झाला, 22 वर्षीय तरुणाच्या जीवावर बेतला... धक्कादायक घटना
लग्नाच्या रिसेप्शन (Wedding Reception) कार्यक्रमात डी जे लावण्याच्या कारणावरून एका 22 वर्षीय युवकाची हत्या करण्यात आली. नांदेड शहरातील कर्मवीर नगर मध्ये ही घटना घडली.
Nov 22, 2022, 07:33 PM IST