मोठा निर्णय! मुकेश अंबानी, नीता अंबानी 'या' लोकांना वाटणार 2-2 लाख रुपये
Mukesh Ambani Nita Ambani Giving 2 Lakh To...: रिलायन्स इंडस्ट्रीजचे संस्थापक धिरुभाई अंबानी यांच्या 92 व्या जयंतीनिमित्त मोठा निर्णय...
Dec 30, 2024, 07:26 AM ISTParenting Tips : मुकेश आणि नीता अंबानी यांच्यातील 'हा' 1 गुण म्हणतं ते जगातील बेस्ट आई-बाबा आहेत
मुकेश अंबानी आणि नीता अंबानी हे जगातील सगळ्यात श्रीमंत असलेल्या जोडप्यांपैकी एक आहेत. मुलांच्या अभ्यासासाबोत तुमच्या आवडी आणि फिजीकल फिटनेस महत्त्वाचा आहे.
Dec 13, 2024, 12:18 PM ISTतो 1 टर्निंग पॉइंट आणि मुकेश अंबानी बनले आशियातील श्रीमंत उद्योगपती! तुम्हाला माहितीय का?
Mukesh Ambani Inspirational Story: तो 1 टर्निंग पॉइंट आणि मुकेश अंबानी बनले आशियातील श्रीमंत उद्योगपती! तुम्हाला माहितीय का? यशस्वी लोकांच्या आयुष्यात एक टर्निंग पॉइंट येतो, जो त्यांना आयुष्यात त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचवतो. असा टर्निंग पॉइंट मुकेश अंबानींच्या आयुष्यातही आला होता, ज्याने त्यांना आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती बनवलं. नव्वदीच्या दशकातील ही गोष्ट आहे. जे अर्थव्यवस्था वेगाने बदलत होती. तेव्हा अंबानींच्या आयुष्यात तो टर्निंग पॉइंट आला. तो इकोनॉमिक रिफॉर्म माझ्यासाठी आणि रिलायन्ससाठी टर्निंग पॉइंट ठरल्याचे मुकेश अंबानी सांगतात. मुकेश अंबानींचे वडील धीरुभाई आर्थिक सुधारणांना तात्काळ सहकार्य करायचे.
Dec 4, 2024, 09:31 PM ISTमुकेश अंबानींची लेक ईशाही रिलायन्समध्ये कर्मचारीच; मिळतो 'इतका' पगार
Mukesh Ambani daughter Isha Ambani Salary revealed : मुकेश अंबानी यांच्या लेकीला रिलायन्स उद्योग समुहाकडून किती पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल हैराण.
Dec 2, 2024, 09:49 AM IST18 कॅरेट व्हाईट गोल्डचं घड्याळ आणि... नीता अंबानींनी IPL Auction 2025 लूकसाठी केला 'इतका' खर्च
Nita Ambani IPL Auction 2025 : नीता अंबानींच्या संपूर्ण लूकची किंमत इतकी मोठी, की त्यात एखाद्या सामान्याचं घरभाडं, नवं घर, कितीतरी वर्षांचा पगार आणि फॉरेन ट्रीपचाही खर्च निघेल...
Nov 27, 2024, 12:17 PM IST
इतरांना पगार देणाऱ्या मुकेश अंबानींच्या लेकाचा पगार किती? अनंत वर्षभरात किती रुपये कमवतो?
Anant Ambani annual salary : रिलायन्स उद्योग समुहाचे सर्वेसर्वा अनंत अंबानी यांच्या कैक कंपन्यांच्या माध्यमातून आजवर अनेकांनाच रोजगार देण्यात आला.
Nov 12, 2024, 01:15 PM IST
मुकेश अंबानी यांनी भर गर्दीत केलं होतं नीता अंबानी यांना प्रपोझ, पद्धत इतकी अनोखी की, आताच्या पिढीला पण लाजवेल
रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांचा आज वाढदिवस आहे. त्या आज आपल्या 60 वा वाढदिवस साजरा करत आहेत. दोघांनी 1985 मध्ये लग्न केले होते. मुकेश अंबानी यांनी नीता अंबानी यांना अनोख्या पद्धतीने लग्नासाठी प्रपोज केले होते. मुकेश अंबानी यांनी अशी कोणती पद्धत अवलंबली होती जी आजच्या तरुणपिढीलाही लाजवेल.
Nov 10, 2024, 02:25 PM ISTनीता अंबानींची सुट्टीसाठी आवडती जागा कोणती? जगातील सर्वात महागडं ठिकाण, एका रात्रीचं भाडं तब्बल 62 लाख
Neeta Ambani : सुट्टीसाठी कोणत्या ठिकाणी जायला नीता अंबानी कायमच तयार असतात? त्यांचं आवडतं ठिकाण कोणतं? जाणून घ्या...
Oct 30, 2024, 12:24 PM IST
ईशा - आकाश अंबानीच्या वाढदिवसापूर्वी मुकेश अंबानींना झटका! एका क्षणात ₹ 34473000000 चं नुकसान
आकाश आणि ईशा अंबानीचा आज वाढदिवस आहे. पण मुकेश अंबानी यांना 34473000000 रुपयांचं नुकसान झालंय.
Oct 23, 2024, 12:46 PM ISTRadhika Merchant : राधिका मर्चंटवर आकाश अंबानी नाराज? वाढदिवासाचा केक खाण्यास दिला नकार, पाहा VIDEO
Radhika Merchant Video : मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची नवीन सून राधिका मर्चंट हिचा वाढदिवस अतिशय धूमधडाक्यात साजरा करण्यात आला. या सोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनीही हजेरी लावली होती. पण या सोहळ्यातील एक व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. ज्यात राधिका भाऊजी आकाश अंबानीला केक भरवण्यासाठी येते आणि तो नाही म्हणतो...यामुळे राधिकावर आकाश नाराज आहे का? अशी चर्चा रंगली आहे.
Oct 18, 2024, 08:48 AM IST
नातवासाठी टीचरच्या भूमिकेत दिसल्या नीता अंबानी; थेट शाळेत मारली एन्ट्री
नीता अंबानी यांनी नातवासाठी शाळेत खास सरप्राईज भेट दिली. एवढंच नव्हे तर नीता अंबानी स्टोरी टेलर देखील झाल्या आहेत. नीता अंबानी यांचे पिंक कुर्त्यातील फोटो व्हायरल होत आहेत.
Oct 7, 2024, 02:38 PM ISTनीता अंबानी यांची फॅशन डिझायनर, 2 शिलाई मशीनने सुरुवात करणाऱ्या 'या' महिलेची संपत्ती आहे 84000000 रुपये
Fashion Designer Anita Dongre : नीता अंबानी यांचे कपडे आणि दागिने सोशल मीडियावर व्हायरल होत असता. नीता अंबानी यांची फॅशन डिझायनर यांनी फक्त 2 शिलाई मशीनने व्यवसायला सुरुवात केली होती. आज त्या कोट्यवधींचा मालकीण आहेत.
Oct 1, 2024, 05:02 PM IST
करोडोच्या मालकीण Nita Ambani दरवेळेस लाल साडीतच का दिसतात?
गणेशोत्सवात अंबनी परिवार आणि त्यांच्या बाप्पाची सर्वाधिक चर्चा आहे. कार्यक्रम कोणताही असो नीता अंबानी आपल्या ड्रेसिंगमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतात. गणेश चतुर्थीचा कार्यक्रम असो वा कोणताही सोहळा, नीता अंबनी लाल रंगाच्या कपड्यांवर दिसतात.हे निरीक्षण तुम्ही केलंय का?लाल रंगासोबत नीता अंबानींचं काय कनेक्शन आहे?
Sep 9, 2024, 07:25 AM ISTउगीच नाही होत धनाची बरसात! निता अंबानी सकाळी 9 वाजण्याआधीच करतात 'ही' 6 कामे!
यशस्वी लोक सर्वात कठीण कामाचे चांगले प्लानिंग करुन ते आधी पूर्ण करतात.यामुळे तुम्ही दिवसभर तणावमुक्त आणि मोकळे राहता. यशस्वी लोक सकाळीच व्यावहारीक पद्धतीने आपल्या दिवसाचे प्लानिंग आखतात. पूर्ण होणार नाही, आणि हरल्यासारखे वाटेल असे टार्गेट ते आखत नाहीत. यश मिळाल्यावर त्याचे वर्तुळ वाढवण्यासाठी नेहमी काही ना काही शिकत असतात.यासाठी ते रोज सकाळी वर्तमानपत्र वाचतात किंवा काही ना काही नवे स्किल शिकतात.
Aug 26, 2024, 03:18 PM ISTPhotos: 200 कॅरेट हिरे, 350 Kg गुलाब पाकळ्या अन्..; बुर्ज खलिफात भारतीयाचं लग्न! टाटा, बिर्ला, अंबानी नाही तर..
Ultra Lavish Indian Dubai Wedding At Burj Khalifa: मुकेश अंबानी आणि निता अंबानींच्या मुलाचं लग्न मागील काही महिन्यांपासून चर्चेत असतानाच आता दुबईमध्ये पार पडलेलं एक आलिशान लग्न अचानक चर्चेत आलं आहे. विशेष म्हणजे या लग्न सोहळ्याचा अंबानी, टाटा, बिर्ला यासारख्या बड्या कुटुंबांशी काहीही संबंध नाही. जाणून घेऊयात या लग्नाबद्दल आणि पाहा खास फोटो...
Aug 26, 2024, 08:22 AM IST