Video : डोळ्यात आनंदाश्रू अन् सुनील गावसकरांसमोर नतमस्तक झाले नितीश रेड्डीचे वडील
IND VS AUS 4th Test : तिसऱ्या दिवशी भारतीय टीम संकटात असताना ऑस्ट्रेलिया विरुद्ध दमदार शतक लगावणाऱ्या नितीश कुमार रेड्डीचे वडील मुत्यला रेड्डी हे स्टेडियमवर दिग्गज माजी क्रिकेटर सुनील गावसकरांना भेटले.
Dec 29, 2024, 12:45 PM ISTआधी 'पुष्पा' मग शतक ठोकून 'बाहुबली' स्टाईल सेलिब्रेशन; कोण आहे नितीश रेड्डी?
भारताचा ऑल राउंडर क्रिकेटर नितीश कुमार रेड्डी याने मेलबर्न टेस्टमध्ये अतिशय कठीण प्रसंगी भारतासाठी दमदार शतक ठोकलं.
Dec 28, 2024, 04:57 PM ISTयुवा फलंदाज ठरले टीम इंडियाचे संकटमोचक, ऑस्ट्रेलियाच्या आघाडीला लावला सुरुंग
IND VS AUS 4th Test : टीम इंडियाचे दिग्गज आणि अनुभवी फलंदाज भारतासाठो मोठ्या धावा करण्यात अपयशी ठरले असताना युवा फलंदाजांनी टीम इंडियाची कमान सांभाळली.
Dec 28, 2024, 02:42 PM ISTVideo : पापा कहते है बड़ा नाम करेगा! 22 वर्षाच्या लेकाला भारतासाठी शतक ठोकताना पाहून वडिलांना अश्रू अनावर
Nitish Kumar Reddy Father Emotional : दिग्गज फलंदाज टीम इंडियासाठी मोठी खेळी करण्यात अपशयी ठरले असताना, डेब्यू टेस्ट सीरिज खेळणाऱ्या 22 वर्षीय खेळाडू नितीश कुमार रेड्डीने भारतासाठी दमदार शतक झळकावलं. यावेळी स्टॅन्डमध्ये बसलेल्या त्याच्या वडिलांना अश्रू अनावर झाले.
Dec 28, 2024, 12:50 PM ISTनावही न ऐकलेल्या खेळाडूने 8 व्या नंबरवर येऊन झळकावलं शतक, ऑस्ट्रेलियात भारताची लाज राखली
Nitish Kumar Reddy Century : दिग्गज फलंदाज टीम इंडियासाठी मोठी खेळी करण्यात अपशयी ठरले असताना डेब्यू टेस्ट सीरिज खेळणाऱ्या 22 वर्षीय खेळाडूने भारतासाठी दमदार शतक झळकावलं.
Dec 28, 2024, 11:47 AM ISTVideo : फ्लॉवर नही फायर हूं! टीम इंडिया संकटात असताना नितीश रेड्डीची वादळी खेळी, केलं पुष्पा स्टाईल सेलिब्रेशन
IND VS AUS 4th Test : ऑस्ट्रेलिया दुसऱ्या दिवशी 474 धावांवर ऑल आउट झाल्यावर टीम इंडियाच्या फलंदाजांनी ही धावांची ही आघाडी मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. अशावेळी अवघ्या 21 वर्षाच्या नितीश कुमार रेड्डीने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांविरुद्ध वादळी खेळी करून टीम इंडियाला संकटातून बाहेर काढलं.
Dec 28, 2024, 10:23 AM ISTIND vs AUS BGT: अश्विन-जडेजा बाहेरचा रस्ता दाखवून 'या' दोन खेळाडूंनी केले पहिल्या कसोटीत भारताकडून पदार्पण
IND vs AUS, 1st Test: आज सुरु झालेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या मालिका सामन्यात दोन तरुण खेळाडूंना प्लेइंग-11 मध्ये स्थान मिळाल्याने रविचंद्रन अश्विन आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा यांना बाहेर बसावे लागले आहे.
Nov 22, 2024, 08:58 AM ISTऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पहिल्यांदाच जाणार 'हे' 8 खेळाडू, तिघांचं कसोटी पदार्पण नक्की
Team India Australia Tour : बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर खेळवल्या जाणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी 15 खेळाडूंची निवड करण्यात आली असून यापैकी 8 खेळाडू पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात खेळणार आहेत.
Oct 26, 2024, 07:50 PM ISTशिवम दुबे नाही तर हैदराबादचा 'हा' खेळाडू घेणार हार्दिक पांड्याची जागा, शेन वॉट्सनने टोचले बीसीसीआयचे कान
Shane Watson on Nitish Kumar Reddy : टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा झाली. यामध्ये दोन फास्टर ऑलराऊंडरला संधी देण्यात आली आहे.
May 4, 2024, 08:30 PM ISTAsia Cup 2023: एशिया कप 2023 साठी टीम इंडियाची घोषणा, 'या' तारखेला पाकिस्तानशी भिडणार
Asia Cup 2023: श्रीलंकेत 14 ते 23 जूलैदरम्यान खेळवण्यात येणाऱ्या एशिया कप 2023 स्पर्धेसाठी 15 खेळाडूंच्या भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. 20 वर्षाच्या खेळाडूची या संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.
Jul 4, 2023, 08:39 PM IST