उत्तरेला भूकंप: पाकिस्तान-अफगाणिस्तानमधील मृतांचा आकडा २६० वर
Oct 27, 2015, 02:01 PM ISTउत्तर भारतातील अनेक शहरांमध्ये भूकंपाचे धक्के
उत्तर भारतामध्ये आज भूकंपाचे धक्के जाणवले. दिल्ली आणि एनसीआरमध्ये जवळपास पावणे चार वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के श्रीनगरमध्येही जाणवले. भूकंपानं आतापर्यंत कोणत्याही प्रकारचं नुकसान झाल्याची बातमी नाहीय.
Aug 10, 2015, 04:16 PM ISTउत्तर भारतासह बंगाल, राजस्थानमध्ये पूर
उत्तर भारतासह बंगाल, राजस्थानमध्ये पूर
Aug 1, 2015, 10:43 AM ISTदेशभरात उष्णतेचा कहर, उष्माघातानं ५०० हून अधिक जणांचा बळी
देशात उष्णतेच्या लाटेनं आतापर्यंत एकूण ४३२ जणांचा बळी घेतलाय. एकट्या आंध्र प्रदेशात आतापर्यंत १६२ जणांचा उष्माघातानं मृत्यू झालाय. तर तेलंगणात १८६ जणांनी उष्माघातामुळे जीव गमावला आहे.
May 25, 2015, 10:00 AM ISTदिल्लीसह उत्तर भारतात भूकंपाचे तीव्र धक्के
दिल्लीसह उत्तर भारतात भूकंपाचे तीव्र धक्के
May 12, 2015, 02:42 PM ISTभारतात भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर...
भारतात भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर...
May 12, 2015, 02:03 PM ISTनेपाळच्या दुसऱ्या मोठ्या भूकंपाच्या धक्क्यात बळींची संख्या 50 वर
नेपाळच्या काठमांडूपासून ८२ किलोमीटर दूर कोडारीजवळ चीनच्या सीमारेषेजवळ भूकंपाचा केंद्रबिंदू होता. जमिनीखाली १९ किलोमीटर खाली भूकंपाचं केंद्र होतं.
May 12, 2015, 12:51 PM IST#हिमालयालाहादरे: नेपाळमधील प्रसिद्ध 'धरहरा' टॉवर कोसळलं
नेपाळमध्ये ७.९ रिश्टर स्केल भूकंपाची नोंद करण्यात आलीय. या भूकंपामुळे नेपाळमध्ये प्रचंड नुकसान झालंय. कुतुबमिनार सारखं नेपाळमधील प्रसिद्ध 'धरहरा' टॉवर भूकंपामुळं कोसळलंय. यावेळी टॉवर बघण्यासाठी आलेले पर्यटक अडकल्याची भीती आहे.
Apr 25, 2015, 02:53 PM ISTनेपाळमध्ये मृतांचा आकडा ५०५७
नेपाळमधील मृतांचा आकडा १० हजारांवर जाण्याची शक्यता आहे, नेपाळचे पंतप्रधान सुशील कोइराला यांनी वृत्तसंस्थेशी बोलतांना ही माहिती दिलीय.
Apr 25, 2015, 12:09 PM ISTथंडीने बिहारमध्ये सहा जणांचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 27, 2014, 08:14 PM ISTउत्तर भारतावर पसरलेली धुक्याची शाल कायम
उत्तर भारतावर पसरलेली धुक्याची शाल कायम
Dec 25, 2014, 02:23 PM ISTदेश गारठला; कुठे बर्फवृष्टी तर कुठे धुकं
देश गारठला; कुठे बर्फवृष्टी तर कुठे धुकं
Dec 23, 2014, 09:02 AM ISTथंडीचा कडाका, सातपुड्याच्या डोंगर रांगांवर बर्फाची चादर
गेल्या पाच दिवसापासून सातपुड्याच्या डोंगर रांगा पांढ-या रंगाचा शालू पांघरून बसल्या आहेत. हिवाळ्यामध्ये हिरवळीने सजलेला हा परिसर आता बर्फाच्या कणांनी आच्छादला गेला आहे.
Dec 22, 2014, 11:50 AM ISTहिमवृष्टी : गेल्या ४ दिवसांपासून मनाली - रोहतांग मार्ग बंद
गेल्या ४ दिवसांपासून मनाली - रोहतांग मार्ग बंद
Dec 16, 2014, 11:00 AM IST