नाशिकमध्ये नोटाटंचाईने जनता त्रस्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 19, 2016, 03:22 PM ISTघरात कॅश ठेवण्यावरही येणार मर्यादा, सूत्रांची माहिती
नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर आता घरात किती कॅश ठेवायची यासाठीही केंद्र सरकारकडून मर्यादा घालण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.
Dec 19, 2016, 12:05 PM ISTनोटाबंदीच्या निर्णयाला पंतप्रधान मोदींच्या पत्नीचे समर्थन
केंद्र सरकारने 500 आणि 1000च्या नोटांवर घातलेल्या बंदीच्या निर्णयाचे पंतप्रधान मोदींच्या पत्नी जशोदाबेन यांनी समर्थन केलेय. सरकारच्या या निर्णयाचे त्यांनी कौतुक केलेय.
Dec 19, 2016, 09:03 AM ISTसुरतमध्ये पार पडले 'कॅशलेस' लग्न
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी जाहीर केल्यानंतर देशभरात चलनाचा तुटवडा जाणवतोय. बँकापासून एटीएमपर्यंत रांगा लागल्या. नोटाबंदीच्या निर्णयाला 40 दिवस उलटून गेले असले तरी अनेक ठिकाणच्या रांगा कमी झालेल्या नाहीत.
Dec 18, 2016, 09:21 AM ISTनोटाबंदीचा सारंगखेड्यात परिणाम नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 17, 2016, 09:19 PM ISTन्यायालय-आरबीआयच्या कात्रीत अडकली नाशिक जिल्हा बँक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 16, 2016, 10:49 PM ISTनोटाबंदी...इंदिरा गांधी ते नरेंद्र मोदी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 16, 2016, 10:05 PM ISTनोटाबंदीनंतर कोल्हापुरातील चपला व्यवसाय धोक्यात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 16, 2016, 07:38 PM ISTमुंबईत 10 कोटीहून अधिक रोकड जप्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 16, 2016, 03:04 PM ISTवाशिममधून 41 लाखांची रोकड जप्त
एकीकडे नोटाबंदीमुळे सामान्य नागरिकांना चलनतुटवड्याची झळ बसत असतानाच राज्यात अनेक ठिकाणी रोकड जप्त केल्याच्या घटना घडतायत.
Dec 16, 2016, 12:03 PM ISTदेशातील चलन टंचाई परिस्थिती तीन आठवड्यात सुधारेल : शक्तिकांत दास
नोटाबंदीनंतर देशात जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती पुढील तीन आठवड्यात सुधारेल. ३० डिसेंबरनंतर नोटा चंटाईचा सामना करावा लागणार नाही, असा दावा अर्थसचिव शक्तिकांत दास यांनी केला आहे.
Dec 15, 2016, 07:00 PM ISTनोटबंदीचा फटका संत्रा शेतकऱ्यांना
नोटबंदीच्या निर्णयाला महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटून गेला तरी परिस्थिती सामान्य झाली नसल्याचं चित्र आहे..
Dec 15, 2016, 07:00 PM ISTनोटा बदलणाऱ्या आरबीआय अधिकाऱ्याला अटक
सीबीआयने बंगळूरुमध्ये दोन अन्य लोकांसह एका आरबीआय अधिकाऱ्याला अटक केलीये. अटक केलेल्यांकडून सीबीआयने 17 लाख रुपये जप्त करण्यात आलेत.
Dec 13, 2016, 01:35 PM ISTउल्हासनगरमध्ये 9 लाख 76 हजार रूपयाच्या नव्या नोटा जप्त
उल्हासनगर मध्ये 9 लाख 76 हजार रूपयाच्या नव्या 2 हजाराच्या नोटा जप्त करण्यात आल्यात. याप्रकरणी तीन तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
Dec 13, 2016, 12:08 PM ISTपेट्रोल, डिझेलवर आजपासून 0.75 टक्के सवलत
आजपासून पेट्रोल पंपांवर पेट्रोल किंवा डिझेल भरताना डिजीटल पेमेंट करणा-या ग्राहकांना 0.75 म्हणजेच पाऊण टक्का सूट मिळणार आहे.
Dec 13, 2016, 08:07 AM IST