रन रेटचा खेळ खल्लास, भारतासाठी जिंकू किंवा मरू..
ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा २१ धावांनी पराभव करून सेमी फायनलमध्ये जाण्याच्या आपल्या आशा कायम ठेवल्या आहेत. ऑस्ट्रेलियाने या विजयासह रन रेटच्या आधारावर दुसऱ्या स्थानावर मजल मारली आहे.
Mar 25, 2016, 06:33 PM ISTभारत आणि सेमीफायनलमध्ये मोठा अडथळा पाकिस्तान
टीम इंडियाने बांगलादेशला एका रोमांचक सामन्यात पराभूत करून टी-२० च्या वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पोहण्याची आपल्या आशा कायम ठेवल्या आहे. पण भारताच्या सेमी फायनलमध्ये जाण्यासाठी सर्वात मोठा अडथळा पाकिस्तान असणार आहे.
Mar 25, 2016, 02:14 PM ISTपाकिस्तान वि. ऑस्ट्रेलिया सामन्यात भारतीयांनी कोणाला द्यावा पाठिंबा
येत्या शुक्रवारी मोहालीच्या पीसीए स्टेडिअम रंगणाऱ्या सामन्यात भारतीय प्रेक्षक ऑस्ट्रेलियाला नाही तर पाकिस्तानला पाठिंबा देण्याची अधिक शक्यता आहे.
Mar 24, 2016, 04:59 PM IST...तरच भारत सेमी फायनलमध्ये
पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर आत्मविश्वास मिळविलेल्या टीम इंडियाचा आता बुधवारी २३ मार्चला बांगलादेशशी सामना होणार आहे. बांगलादेशला हरवून थेट सेमी फायनलमध्ये जाण्याचे भारतीय संघाचे आता लक्ष्य असणार आहे.
Mar 22, 2016, 09:01 PM ISTन्यूझीलंडचे पाकिस्तान समोर १८१ रन्सचं आव्हान
पाकिस्तानसाठी करो या मरो अशी स्थिती असलेला सामना आज मोहालीत रंगतो आहे.
Mar 22, 2016, 07:54 PM IST