odd even 0

Weekend Curfew : राजधानीतील वीकेंड कर्फ्यू उठवला, शाळा बंदच राहणार

Weekend Curfew : देशात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग (Coronavirus) वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीत वीकेंड कर्फ्यू लावण्यात आला होता. कोरोनाच संसर्ग कमी होत असल्याने आता हा कर्फ्यू उठविण्यात आला आहे.  

Jan 27, 2022, 03:10 PM IST