ola

पुण्यात ओला, उबरवर आरटीओची मोठी कारवाई; रिक्षांना लागणार ब्रेक

Pune News : रॅपिडो बाईक टॅक्सीनंतर आता ओला, उबर रिक्षाची सेवाही पुण्यात बंद होण्याची शक्यता आहे. पुणे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने अ‍ॅग्रिगेटर लायसन्ससाठी केलेला अर्ज फेटाळल्याने आता पुण्यात ओला, उबरच्या रिक्षांना ब्रेक लागण्याची शक्यता आहे.

Apr 21, 2023, 09:44 AM IST

Activa E-Scooter: 'होंडा'च्या घोषणेने Electric कंपन्यांची झोप उडाली; ग्राहकांची इच्छा होणार पूर्ण

Honda Electric Scooter: आज कंपनीने या इलेक्ट्रिक गाड्यांसंदर्भातील घोषणा करताना पुढील वर्षी मार्च महिन्यापर्यंत या गाड्या विक्रीसाठी उपलब्ध असतील असं म्हटलं आहे. कंपनीच्या सीईओंनी या नव्या स्कूटरसंदर्भातील माहिती दिली आहे.

Jan 24, 2023, 04:46 PM IST

Diwali 2022: Ola चा दिवाळी धमाका! मार्केटमध्ये येणार सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर

ओला आपल्या ग्राहकांसाठी दिवाळीत मोठा धमाका करणार आहे.  

Oct 10, 2022, 04:27 PM IST

Ola, Uber आणि Rapido च्या ऑटो सेवा बंद, जाणून घ्या का घेतला एवढा मोठा निर्णय

ओला आणि उबर या कंपनी आपल्या ग्राहकांकडून एक्स्ट्रा चार्ज वसलू करत असल्याने...

Oct 8, 2022, 11:19 AM IST

OLA चा डबल धमाका, स्वातंत्र्यदिनी केली मोठी घोषणा

4 सेकंदात 100 किमीचा वेग, अत्याधुनिक आणि बरंच काही... पाहा OLA ने काय केलीय घोषणा

 

Aug 15, 2022, 04:09 PM IST

टॅक्सी - रिक्षानंतर आता ओला उबर कॅबचीही होणार भाडेवाढ?

काही दिवसांपूर्वी टॅक्सी-रिक्षा चालकांनी मागणी केल्यानंतर परिवहन विभागाने भाडेवाढ करण्याचा निर्णय जाहीर केला

Aug 6, 2022, 04:50 PM IST

'या' कंपनीतील कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात; 1000 जणांच्या पोटापाण्याचा प्रश्न कसा

एकीकडे महागाई तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात बेरोजगार वाढत आहे. आता थेट एका कंपनीने हजार कर्मचारी काढण्याचा निर्णय घेतला आहे. रोज लोकांना कामावर किंवा घरापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करणाऱ्या ओला कंपनीच्या हजार कर्मचाऱ्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता आहे. 

Jul 29, 2022, 09:05 PM IST

प्रवासानंतर कॅबमध्ये सर्वात जास्त कोणती वस्तू विसरता, माहिती आहे का? जाणून घ्या

भारतात असे अनेक लोक आहेत जे दररोज घरापासून ऑफिसला जाण्यासाठी कॅबचा वापर करतात. अनेकजण आपले सामान कॅबमध्येच विसरतात.

Jun 9, 2022, 12:39 PM IST
Ola Electric recalling 1441 Units of electric scooter due to rise in fire incidents PT41S

VIDEO| ओलाने परत मागवल्या इलेक्ट्रिक स्कूटर

Ola Electric recalling 1441 Units of electric scooter due to rise in fire incidents

Apr 25, 2022, 10:00 AM IST
Bombay High Court Directs Ola Uber And Others To Apply For Valid Lisences PT49S

Video : अॅप बेस टॅक्सी कंपन्यांना कोर्टाचा इशारा

Bombay High Court Directs Ola Uber And Others To Apply For Valid Lisences

Mar 8, 2022, 12:20 PM IST

OLA E-scooter | ओलाने दिले दिवाळीसाठी विशेष गिफ्ट; या तारखेपासून सुरू होणार टेस्ट ड्राइव

जर तुम्ही ओला ई स्कूटर टेस्ट ड्राइवची वाट पाहत असाल तर, तुमच्यासाठी खुशखबर आहे

Oct 21, 2021, 03:29 PM IST

महिलांच्या हाती OLA ची धुरा; 10 हजार पदांसाठी भरती

10 हजार महिलांना नोकरीची संधी 

Sep 14, 2021, 11:04 AM IST