omg

पाण्यात राहून मगरीचा 'गेम', माशाने असा 'काटा' काढला, पाहा फोटो

पाण्यात राहून माशाशी वैर घेणं मगरीला पडलं महागात, मगर-माशाच्या शिकारीचा थरारक व्हिडीओ 

Jan 30, 2022, 10:36 PM IST

मुस्लीम महिलांच्या अनबॉक्सिंगचा विकृत ट्रेंड, नवविवाहित जोडप्यांच्या व्हिडीओनं खळबळ

मुस्लीम महिलांच्या अनबॉक्सिंगचा विकृत ट्रेंड, नेमका हा ट्रेण्ड काय आणि कोणत्या देशात सुरू झालाय पाहा 

Jan 24, 2022, 08:54 PM IST

कधी पाहिलंय का JCB आणि हत्तीची धडक? पाहा शेवटी कोण जिंकलं?

हत्तीनं मारली JCB ला धडक, कोण जिंकलं पाहा व्हिडीओ

Jan 24, 2022, 05:53 PM IST

अजगर झालाय रिक्षा चालकाच्या कुटुंबाचा लाडका सदस्य

घरात अजगर आला तरी भीतीनं घाम फुटतो... पण इथे एका रिक्षा चालकानं चक्क 3 फुटाचा अजगरच आपल्या घरात आणलाय... कसा सांभाळ करतोय पाहा 

Jan 24, 2022, 02:19 PM IST

नवरा रुसला, टॉवरवर जाऊन बसला आणि म्हणाला, 'मी संसार करीन पण....'

हा पहिलाच नवरा असेल जो बायको माहेरी गेल्याने दुखी झालाय, पठ्ठ्याने चक्क नाराज होत टॉवरवर ठिय्या मांडला, आणि म्हणतो..... 

Jan 23, 2022, 04:37 PM IST

एका माकडानं काढलंय दुकान, विश्वास बसत नाही तर एकदा हा व्हिडीओ पाहाच

'एका माकडानं काढलंय दुकान', आता फक्त गाण्यात नाही तर खऱ्या आयुष्यातही जाता येणार माकडाच्या दुकानात, कसं? पाहा व्हिडीओ

Jan 21, 2022, 07:57 PM IST

बापरे! जंगल सफारी करताना पर्यटकांच्या गाडीत घुसला सिंहाचा कळप आणि...

सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ 31 सेकंदाचा आहे. 

Jan 21, 2022, 07:18 PM IST

गरोदर पत्नीसाठी पतीनं गाड्यांसमोर टेकले गुडघे, पाहा व्हिडीओ

गरोदर पत्नीच्या मदतीसाठी पतीनं जोडले हात पण...पाहा व्हिडीओ

Jan 18, 2022, 11:12 PM IST

'गुरु भाई'चा नाद करायचा नाय! घोड्याचं दणक्यात बर्थडे सेलिब्रेशन

फटाक्यांची आतषबाजी आणि केक कापून घोड्याचा दणक्यात वाढदिवस साजरा

Jan 17, 2022, 11:17 PM IST

तंदूर रोटी करताना तरुणाचा किळसवाणा प्रकार, पाहून खाण्याचीही इच्छाच होणार नाही

हा धक्कादायक प्रकार पाहिल्यानंतर तंदूरी रोटी खाण्याआधी तुम्ही 10 वेळा विचार कराल

Jan 12, 2022, 02:54 PM IST

मायेनं बिलगणारा हाच तो वाघिणीचा बछडा... व्हिडीओ पाहून तुम्हालाही येईल आईची आठवण

ओsss माँ... प्यारी माँ...मम्माँ... 'या' बछड्यालाही कळलंय आईचं महत्त्व... व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

Jan 12, 2022, 12:48 PM IST

खेळता खेळता बाल्कनीतून चिमुकल्याचा तोल गेला आणि...

खेळता खेळता बालक बाल्कनीतून खाली कोसळला चिमुकला, पण सुपर वुमन होऊन पाहा आईनं कसा वाचवला जीव

Jan 1, 2022, 09:29 PM IST

गर्लफ्रेंडला सरप्राईज देण्यासाठी लांबून आला बॉयफ्रेंड, पण पुढे जे घडलं ते धक्कादायक

2400 किमी प्रवास करून गर्लफ्रेंडसाठी सरप्राईज द्यायला आला खरा, पण त्यालाच बसला मोठा धक्का

Dec 29, 2021, 02:18 PM IST

बायकोचं दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम म्हणून नवऱ्यानं उचलं असं पाऊल, ऐकूण तुम्हालाही बसेल धक्का

बायकोचं दुसऱ्याच व्यक्तीवर प्रेम, म्हणून नवऱ्यानं उचललं मोठं पाऊल

Dec 28, 2021, 09:11 PM IST

आनंद महिंद्रांनी जिद्द पाहून अपंग व्यक्तीला नोकरीची ऑफर, पाहा नेमकं त्याने काय केलंय

दोन्ही हात- पाय नाही तरी जिद्दीनं चालवतोय गाडी....आनंद महिंद्रांनी जिद्द पाहून या व्यक्तीला नोकरीची ऑफर

Dec 28, 2021, 01:09 PM IST