Omicron Update : देशात Omicron रुग्णांमध्ये वेगाने वाढ, 'या' दोन राज्यात आढळले नवे रुग्ण
देशातील 12 राज्यांमध्ये omicron ने हातपास पसरले आहेत
Dec 20, 2021, 06:33 PM ISTदिल्लीत कोरोनाने गेल्या 6 महिन्यांचा रेकॉर्ड तोडला!
रविवारी दिल्लीत कोरोनाने गेल्या 6 महिन्यांचा विक्रम मोडला.
Dec 20, 2021, 07:36 AM ISTदेशात Omicron चे रुग्ण दीडशे पार, AIIMS च्या संचालकांचा इशारा
Omicron अकरा राज्यात पसरला असून सर्वाधिक प्रकरण महाराष्ट्रात आढळली आहेत
Dec 19, 2021, 11:26 PM ISTइतर व्हेरिएंटच्या तुलनेत ओमायक्रॉनचं 1 लक्षण वेगळं!
भारतातही 11 राज्यांमध्ये या व्हेरिएंटची 100हून अधिक प्रकरणं नोंदवली गेलीत.
Dec 18, 2021, 08:38 AM ISTOmicron विरुद्ध ही लस ठरली प्रभावी, भारतात ही होतोय वापर
कोरोनाचा नवा प्रकार ओमायक्रॉन सध्या जगभरात झपाट्याने पसरत असताना त्याला रोखण्याचं आव्हान संपूर्ण जगासमोर असणार आहे.
Dec 17, 2021, 09:48 PM ISTरुग्णाचा Omicron पॉझिटिव्ह रिपोर्ट आणि डिस्चार्ज एकाच दिवशी! सांगा ओमायक्रोन रोखणार कसा?
जिनोम सिक्वेन्सिंगचा अहवाल यायला 15 हून अधिक दिवसांचा लागतोय वेळ
Dec 17, 2021, 09:29 PM ISTOmicron Update : महाराष्ट्रात चिंता वाढली, आणखी 8 रुग्णांची नोंद
महाराष्ट्रात ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत आणखी वाढ झाली आहे
Dec 17, 2021, 08:26 PM ISTचिंता वाढली, राजधानीत ओमायक्रोनचे 10 नवीन बाधित
Omicron variant : कोरोनाचा धोका दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे.
Dec 17, 2021, 12:35 PM ISTमुंबईकरांसाठी महत्वाची बातमी, कोरोनाचा धोका वाढल्याने जमावबंदी
Mumbai Police orders curfew : जगभरात आणि देशात कोरोनाचा धोका वाढत असताना आता राज्यातही कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे.
Dec 17, 2021, 09:00 AM ISTOmicron व्हेरिएंटपासून मधुमेही रूग्णांनी कसा बचाव करावा?
कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटमध्ये मधुमेह आणि रक्तदाब यासारख्या समस्यांनी ग्रस्त असलेल्या लोकांनी अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
Dec 17, 2021, 08:47 AM ISTसर्वांची चिंता वाढवणारी बातमी, देशात ओमायक्रॉन बाधितांचा आकडा 87
Omicron Infection in india : देशाच्या चिंतेत टाकणारी बातमी.
Dec 17, 2021, 07:36 AM ISTयुरोपात कोरोनाचा मोठा कहर, इंग्लंडमध्ये एका दिवसांत 88 हजार रूग्ण
Coronavirus Outbreak :युरोपात कोरोनाचे पुन्हा उद्रेक पाहायला मिळाला आहे.
Dec 17, 2021, 07:24 AM ISTसावधान! राज्यात Omicron डोकं वर काढतोय, आज आणखी 4 रुग्ण आढळले
ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रकरणांमुळे काळजी घेण्याचं आरोग्यमंत्र्यांचं आवाहन
Dec 15, 2021, 09:42 PM ISTलसीकरण वाढवण्यासाठी मुंबई मनपाने कंबर कसली, घेतला 'हा' मोठा निर्णय
ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेता मुंबई पालिका सतर्क झाली आहे
Dec 14, 2021, 09:56 PM ISTचिंता वाढली! राज्यात Omicron चे आणखी 8 रुग्ण, पाहा कुठे आढळले
कोरोनाचा नवा व्हेरिएंट omicron ने राज्यात चिंता वाढवली आहे
Dec 14, 2021, 07:36 PM IST