'...तर मी स्वतः आंदोलनात सहभागी होऊन...'; शरद पवारांचा शिंदे सरकारला अल्टीमेटम
Sharad Pawar Warning To Government: शरद पवार यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन यासंदर्भातील इशारा राज्य सरकारला दिला आहे.
Aug 22, 2024, 07:03 AM ISTVIDEO | नागपुरात भर रस्त्यात तरुणींच्या 2 गटांत हाणामारी
Nagpur College Girls Fight On Road 12 April 2022
Apr 12, 2022, 10:25 PM IST'हेल्प रायडर्स'चा व्हॉटसअप ग्रुप नागरिकांना देतोय जीवदान
या ग्रुपमध्ये थोडेथिडके नाही तर तब्बल २०० सदस्य आहेत
Jul 27, 2018, 01:27 PM ISTकोल्हापूर | एकदम सहा गवे धावत येतात तेव्हा...
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 5, 2018, 06:58 PM ISTव्हिडिओ : भररस्त्यात अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ
व्हिडिओमधील सर्व आरोपींची ओळख पटली असून या चार तरुणांना अटक करण्यात पोलिसांना यश आलंय
Apr 30, 2018, 07:47 PM ISTउघड्यावर 'हे' काम केल्यास भर चौकात लागणार तुमचा फोटो आणि द्यावा लागणार दंड
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत सर्वत्र मोठ्या प्रमाणात स्वच्छतागृहांची निर्मिती केली जात आहे. मात्र, तरिही अनेकजण उघड्यावर लघुशंका करत असल्याचं दिसतं. मात्र, आता उघड्यावर लघुशंका करणाऱ्यांची खैर नाहीये. कारण...
Mar 24, 2018, 05:07 PM ISTखड्डय़ामुळे पोलिसाचा दुर्देवी अंत
खड्ड्यांमुळे सामान्य नागरीकांचे जीव गेल्याच्या घटना याआधी घडल्या आहेत. वाशीगाव सिग्नल येथील रस्त्यावर एका पोलिसाचा दुर्देवी अंत झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. संतोष शिंदे (४२) असे यांचे नाव असून ते मुंबई पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. स्ट्रीट लाइट बंद असल्यामुळे काळोखातून रस्त्यावरील खड्डे चुकवत जाताना त्यांचा अपघात झाला. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. अखेर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली असून त्यांच्या पश्चात पत्नी वैशाली, मुलगा विघ्नेश (१३) आणि मुलगी सई (८) असा परिवार आहे. शिंदे यांच्या निधनाने पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.
Sep 8, 2017, 09:11 AM ISTपुण्याच्या हिंजवडीत भररस्त्यात तरुणावर अंत्यसंस्कार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 8, 2017, 02:11 PM ISTरस्त्यावर पैसे सापडले तर काय करावे
रस्त्यावर चालत असतांना अनेकदा नाणे किंवा नोट मिळणे ही सामान्य गोष्ट आहे. साहजिकच अनेक जण ते पैसे उचलून खिशात ठेवतात. काही जण ती लक्ष्मी समजून जपून ठेवतात तर काही जण लगेच खर्च करुन टाकतात.
Mar 11, 2016, 10:09 AM ISTरस्त्यावर लवकरच उतरणार अत्याधुनिक 'अश्वमेध'
रस्त्यावर लवकरच उतरणार अत्याधुनिक 'अश्वमेध'
Nov 21, 2015, 10:25 PM ISTजळगावमध्ये गणपतीला रांगोळीच्या पायघड्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 27, 2015, 06:54 PM ISTरस्त्यावर वेवारस पडलेल्या सापडल्या बारावीच्या उत्तरपत्रिका
रस्त्यावर वेवारस पडलेल्या सापडल्या बारावीच्या उत्तरपत्रिका
Mar 11, 2015, 01:32 PM IST