काश्मीर खोऱ्यात दबकत उघडल्या बाजारपेठा
काश्मीर खोऱ्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेला हिंसाचार हळूहळू निवळतोय. आज जवळपास आठवडाभरानं बाजारपेठा उघडल्यायत.
Jul 14, 2016, 04:02 PM ISTउजनीतील पळसनाथ मंदिर दुष्काळामुळे उघडं
उजनीतील पळसनाथ मंदिर दुष्काळामुळे उघडं
May 31, 2016, 08:44 PM ISTलवकरच, युजर्सला फ्री मिळणार इंटरनेट सुविधा!
लवकरच भारतातील नागरिकांना स्वस्त दरात किंवा फ्री मध्ये इंटरनेट सेवा मिळू शकतात.
May 28, 2016, 06:54 PM IST'फॅट कमी कर... तोंडाचा पाऊट कर' आणि बरंच काही...
बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढा हिनं बॉलिवूडचे अनेक सीक्रेटस् उघड केलेत. आपल्या आजपर्यंतच्या बॉलिवूडच्या प्रवासात आलेले अनेक कटू अनुभव तिनं शेअर केलेत.
May 27, 2016, 05:29 PM ISTलाटांवर स्वार झालेल्या 'सर्फिंग' राणीनं मोडली पुरुषांची मक्तेदारी!
लाटांवर स्वार झालेल्या राणीची... पुरुषांचा खेळ समजल्या जाणाऱ्या धाडसी अशा सर्फिंगच्या खेळात अमेरिकेच्या किएला केनलीनं स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलीय. तिच्या कामगिरीची दखल घेत किएलाला, 'प्योर स्कॉट बेरेल ऑफ द ईयर' पुरस्कारानं गौरवण्यात आलंय.
May 14, 2016, 09:16 AM ISTएअर इंडियामधल्या भ्रष्टाचाराचं प्रकरण उघड
देशात ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्यावरुन रणकंदन माजलेलं असतानाच भारताची विमानसेवा एअर इंडियामधल्या भ्रष्टाचाराचं प्रकरण उघड झालं आहे. झी मीडियाने हा घोटाळा उघड केला आहे. या भ्रष्टाचार प्रकरणी एप्रिल २०१४ मध्ये कॅनडामधल्या ऑन्टेरीया इथल्या न्यायालयानं, एका दलालाला ३ वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.
May 11, 2016, 10:36 AM ISTगंगोत्री-युमनोत्री मंदिर भाविकांसाठी खुलं
गंगोत्री-युमनोत्री मंदिर भाविकांसाठी खुलं
May 9, 2016, 10:35 PM ISTVIDEO : विराटनं दिलं वचन, यापुढे रागावणार नाही...
मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कॅप्टन विराट कोहलीला राग का येतो? अनेकांना पडणारा हा प्रश्न...
Apr 21, 2016, 11:44 AM ISTउघड्यावर शौचाला बसणाऱ्यांचे फोटो व्हॉट्सअॅपवर
उघड्यावर शौचाला बसणाऱ्यांना मथुऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी चांगलाच दणका दिला आहे.
Apr 10, 2016, 08:40 PM ISTगुढीपाडव्याच्या दिवशी शनी शिंगणापुरातून महिलांसाठी खुशखबर
गुढीपाडव्याच्या दिवशी शनी शिंगणापुरातून महिलांसाठी खुशखबर
Apr 8, 2016, 05:30 PM ISTआर्थिक वर्षाअखेरीस बॅँका सुरू राहणार
जिल्हाधिकारींनी सर्व शासकीय व्यवहार हाताळणाऱ्या बँका रात्री आठपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आर्थिक वर्षाअखेरीस शासनाकडून प्राप्त होणारे अनुदान आणि त्यासाठी बॅँकांमध्ये होणाऱ्या गर्दी, हे लक्षात घेऊन, ३१ मार्च रोजी स्टेट बॅँकेसह शासकीय व्यवहार हाताळणाऱ्या सर्व बॅँका रात्री ८ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश, जिल्हाधिकारी कुशवाह यांनी दिले आहेत.
Mar 24, 2016, 12:05 AM ISTसही पकडे है! 'अंगुरी भाभी' बनणार कपिलची 'भाभी'!
योग्य मानधन न मिळाल्यामुळे चॅनल आणि प्रोड्युसरवर नाराज असलेल्या 'अंगुरी भाभी'नं अर्थातच शिल्पा शिंदे हिनं अखेर 'भाभीजी घर पर है' हा कार्यक्रम सोडण्याचा निर्णय घेतलाय.
Mar 15, 2016, 09:13 AM ISTसुट्टी नाकारली... दोन सहकाऱ्यांसोबत गरोदर पत्नीवरही झाडली गोळी!
गुहागरच्या रत्नागिरी गॅस अॅन्ड पॉवर प्रोजेक्टमध्ये मंगळवारी रात्री सीआयएसएफच्या एका जवानाने आपल्या दोघा सहकाऱ्यांची गोळ्या घालून हत्या केलीय. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून हे अघोरी कृत्य केल्याची कबुली आरोपी जवानाने दिलीय.
Mar 2, 2016, 10:35 PM IST