pathaan movie

Bikini Controversy: दीपिका पदुकोणच्या बिकिनी वादात खासदार Nussrat Jahan ची उडी, म्हणाली...

Nussrat Jahan on Bikini Controversy : तृणमूल काँग्रेसची खासदार नुसरत जहाँ (Nussrat Jahan) यांनी बिकीनी वादावर (Bikini Controversy) प्रतिक्रिया दिली आहे. तिने एका मुलाखतीत चित्रपटाच्या वादावर भाष्य केले आहे.ही कोणत्याही विचारधारेची गोष्ट नाही आहे. त्याऐवजी एका पक्षाला घेऊन आहे, जे काहीही करत आहे, असे म्हणत तिने भाजपला टोला लगावला.

Dec 16, 2022, 08:46 PM IST

Pathaan साठी Shah Rukh ला 1 अब्ज आणि दीपिकाला 'इतक्या' रुपयांचं मानधन

Pathaan चित्रपटासाठी Shah Rukh आणि Deepika Padukone घेतलेली फी पाहून तुमची तहानभूक हरवेल

Dec 15, 2022, 11:51 AM IST

Shah Rukh Khan ला 'अशा' अवस्थेत पाहून का भडकले चाहते? Photo Viral

अभिनेता शाहरुख खानचा आगामी 'पठान' सिनेमा सध्या तुफान चर्चेत आहे. अनेक वर्षानंतर किंग खान मोठ्या पडद्यावर दमदार एन्ट्री करणार आहे. पण याच दरम्यान एका फोटोमुळे अभिनेता चर्चेत आला असून चाहते देखील त्याच्यावर भडकले आहेत... 

 

Dec 8, 2022, 03:41 PM IST