ठाण्यात स्वाईन फ्लूचे रूग्ण आढळले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 9, 2015, 08:38 AM ISTनागपूरमध्ये डेंग्युची भीती, एकाचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 6, 2014, 12:12 PM ISTमुंबईत डेंग्युचे ९५९ रुग्ण, उच्चभ्रू वस्ती सर्वाधिक
मुंबई शहरात आत्तापर्यंत डेंग्यूचे 959 रुग्ण आढळून आलेत. त्यातले 50 टक्के रुग्ण हे उच्चभ्रू वसाहतीतले असल्याचं समोर आलंय.
Nov 5, 2014, 09:20 PM ISTराज्यभरात डेंग्युचे पेशंट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 4, 2014, 08:27 PM ISTबऱ्या झालेल्या मनोरुग्णांसाठी 'देवराई'
Oct 17, 2014, 02:27 PM ISTविदर्भात डेंग्युचे ३२३ रूग्ण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 11, 2014, 08:56 PM ISTधडकत्या एका 'ह्दया'साठी चक्क थांबलीत दोन शहरे
एक 'ह्दय' पोहोविण्यासाठी देशातील दोन शहरे सहा तास थांबली. बंगळुरु शहरात रुग्ण महिलेचे निधन झाले. तिने आपले ह्दय आधीच दान केले होते. त्याचवेळी चेन्नईतील फोर्टीज रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या एका रुग्णाचे ह्दय बदलण्याची तत्काळ गरज होती. त्यामुळे धडकते हृदय सहा तासात बंगळुरुहून चेन्नईला पोहोचण्याची आवश्यकता होती.
Sep 4, 2014, 11:56 AM ISTवसईतील ‘त्या’ रुग्णाला इबोलाची लागण नाही
पश्चिम आफ्रिकेत मृत्यूचं थैमान घालणाऱ्या इबोला रोगाचा आढळलेल्या संशयीत रुग्णाला या रोगाची लागण झाली नसल्याची माहिती त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे.
Aug 11, 2014, 06:19 PM ISTइबोला संशयित रूग्ण आढळला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 10, 2014, 06:40 PM ISTकाय आहे माळीणगावच्या अपघातग्रस्तांची स्थिती
Jul 31, 2014, 12:49 PM ISTआदिवासी रुग्णांच्या मोफत सेवेसाठी खास उपक्रम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 1, 2014, 09:37 AM ISTमुंबईत रुग्णाकडून दुसऱ्या रुग्णाचा हत्या
मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाने केलेल्या हल्ल्यात दुसरा रुग्ण ठार झालाय. या हल्ल्यात आणखी दोन रुग्ण जखमी झालेत. याप्रकारामध्ये हॉस्पिटलमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
May 13, 2014, 02:58 PM ISTराजावाडी रूग्णालयात रुग्णाची डॉक्टरला मारहाण
मुंबईत घाटकोपरच्या राजावाडी हॉस्पिटलचे निवासी डॉक्टर संपावर गेलेत. सोमवारी रात्री एका रुग्णाने डॉक्टरला केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ हा संप पुकारण्यात आलाय.
Jan 14, 2014, 10:17 PM ISTधक्कादायक: रुग्णाला ‘ए’+ ऐवजी दिलं ‘ए’ निगेटिव्ह रक्त
एका रुग्णाला ‘ए’ पॉझिटिव्हऐवजी ‘ए’ निगेटिव्ह रक्त दिल्याची घटना ठाण्यातल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घडलीय. ठाण्यातल्या वाडा इथं सोनू पांडे नावाचा मुलगा गेल्या १० वर्षापासून भिवंडी सुधारगृहात राहतो. काही दिवसांपूर्वी त्याच्या पोटात दुखू लागल्यानं ठाण्यातल्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तपासणीत सोनूच्या पोटातील आतड्यांना गँगरींग झाल्याचं समजलं. त्यामुळं त्याचं ऑपरेशन करावं लागलं.
Dec 21, 2013, 01:41 PM IST