periods

Trending Viral: भयानक! जन्मांनंतर 5 व्या दिवशी नवजात मुलीला आली मासिक पाळी?

आपल्या पाच दिवसांच्या मुलीला पिरियड्स (periods) आल्याचं कळताच जन्मदात्या आईच्या अंगावरच काटा (scarry) आला , ताबडतोब मुलीला हॉस्पिटलमध्ये ( hospital ) हलवण्यात आलं . 

Dec 7, 2022, 12:49 PM IST

'ते' दिवस सगळ्याच महिलांना नकोसे वाटतात; मग अभिनेत्री कसं करतात शुटींग?

काम आहे थांबून कसं चालणार? 'त्या' दिवसांत शूटींग म्हणजे अभिनेत्रींसाठीही असतो मोठा टास्क

 

Dec 6, 2022, 05:41 PM IST

Periods असल्यावर एकाच वेळी 2 Sanitary Pads वापरणं योग्य की अयोग्य?

अनेक महिला एकाच वेळी दोन पॅड्सचा (Sanitary napkins) वापर करतात. तुम्हीही असं कधीतरी केलं असेल. मात्र तुम्हाला माहिती आहे का असं करणं अयोग्य ठरू शकतं.

Nov 27, 2022, 07:01 PM IST

मासिक पाळीत क्रॅम्प येतात का? 'हे' घरगुती उपाय केल्यास मिळेल सुटका

आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत त्या काळात तुम्ही त्याचा वापर करुन स्वत:ची काळजी घेऊ शकाल.

Oct 30, 2022, 02:21 PM IST

Ooops! ऑफिसमध्ये periods आले तर काय करायचं; अशा प्रश्न सतावतो? मग फोलो करा 'या' टीप्स

ऑफिसच्या कामात मासिक पाळी येणं हे प्रत्येक स्त्रीसाठी मोठं आव्हान असतं.

Sep 25, 2022, 11:27 PM IST

आई होण्याचं योग्य वय कोणतं? ही माहिती ठाऊक असायलाच हवी...

नक्की कोणत्या वयात आई व्हावं? हा प्रश्न अनेकांना पडला असेल. अशात नेमकं तज्ज्ञ काय सांगतात? याबाबत बातमीत आम्ही माहिती देणार आहोत.

Sep 24, 2022, 08:32 PM IST

मासिक पाळीदरम्यान होतेय चिडचीड? दुर्लक्ष करु नका, असू शकतात मोठ्या आजाराची लक्षणं

...आणि काही वेळा हार्मोन्स बिघडल्यामुळे होणारी अ‍ॅलर्जीसुद्धा असू शकते या सर्व कारणांमुळे ही लक्षण दिसू लागतात.

Aug 5, 2022, 01:54 PM IST

'माझं शरीर...'; गंभीर आजाराविषयी सांगत श्रुती हासनची भावूक पोस्ट

तिचं धाडस पाहून कौतुकही करावंसं वाटतं 

 

Jul 1, 2022, 08:21 AM IST

Periods दरम्यान महिलांनी 'या' 5 चुका करू नये, नाहीतर तुमच्या समस्या वाढू शकतात

बऱ्याचदा योग्य माहिती न मिळाल्यामुळे अनेक मुलींना याबद्दल वेगवेगळे प्रश्न उपस्थीत राहातात, ज्यामुळे त्यांना समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.

Jun 23, 2022, 08:02 PM IST

Periods दरम्यान महिलांनी 'या' 5 चुका करू नये, नाहीतर तुमच्या समस्या वाढू शकतात

आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगत आहोत की, मासिक पाळीच्या काळात महिलांनी कोणत्या 5 गोष्टी करू नयेत.

Jun 16, 2022, 02:15 PM IST

मासिक पाळी 'नॉर्मल' होतेय...

खरंतर निसर्गतः लाभलेली गोष्ट ही 'नॉर्मल'च असायला हवी. पण मूल जन्माला येणं, मृत्यू होणं यासारखंच पाळी ( periods) येणं नॉर्मल मानलं जातं नव्हतं किंवा तितकंसं सहज बोललं जात नव्हतं. पण आता काळ आणखी बदलतोय.  

Jun 15, 2022, 02:21 PM IST

Periods मध्ये स्विमिंग केल्याने रक्त पाण्यात मिसळण्याचा धोका असतो?

मासिक पाळीच्या काळात स्विमिंग करणं त्रासदायक ठरू शकतं का असा प्रश्न मुलींना असतो. 

Jun 15, 2022, 12:38 PM IST

Travel Tips: प्रवासादरम्यान Periods आलेत, मळमळ होतेय? चिंता करण्यापेक्षा आधी ही बातमी वाचा

फिरण्यासाठी जायचं म्हटलं की, आपण बरीच तयारी करतो

Jun 14, 2022, 12:14 PM IST

महिलांनो पोट दुखण्याच्या समस्यांकडे कधीही दुर्लक्ष करु नका, हे तुम्हाला महागात पडू शकतं

बहुतेकांना असे वाटते की, मासिक पाळीमुळे त्यांच्या पोटात दुखत आहे. परंतु तुम्हाला माहितीय का की, मासिक पाळीमुळेच पोटात दुखत नाही.

Jun 6, 2022, 06:32 PM IST

Urfi Javed Video: Periods मध्ये उर्फी जावेदने सार्वजनिक ठिकाणी केला असा प्रकार की...

उर्फी अशा काही गोष्टी बोलते ज्यामुळे खूप वाद होतात. नुकताच तिचा अजून एका व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Jun 5, 2022, 09:24 AM IST