भुजबळांची एसआयटी चौकशी होणारच; सुप्रीम कोर्टाचा दणका
भुजबळांची एसआयटी चौकशी होणारच; सुप्रीम कोर्टाचा दणका
Feb 2, 2015, 09:00 PM ISTभुजबळांची एसआयटी चौकशी होणारच; सुप्रीम कोर्टाचा दणका
माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना सुप्रीम कोर्टाचा जोरदार झटका बसलाय. मुंबई हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टानं कायम ठेवत भुजबळ यांच्या 'एसआयटी' चौकशीला परवानगी दिलीय.
Feb 2, 2015, 03:33 PM ISTदेवेंद्र फडणवीस सरकारला पुन्हा दिलासा
राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारला पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयातून दिलासा मिळालाय.
Dec 23, 2014, 04:05 PM ISTसात करोड घेऊन करिश्मा सोडणार मुलांचा ताबा?
अभिनेत्री करिश्मा कपूर हिचा पती बिझनेसमन संजय कपूर यानं आपल्या दोन मुलांच्या कस्टडीसाठी बांद्रा फॅमिली कोर्टात नवी याचिका दाखल केलीय.
May 20, 2014, 08:29 AM ISTराज ठाकरेंविरोधात याचिका दाखल
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधातील याचिकेवरील आता सुनावणी होणार आहे. त्यामुळे राज ठाकरेंबाबत काय निकाल लागणार याची उत्सुकता लागली आहे.
Apr 24, 2013, 08:55 PM ISTसंजय दत्त करणार पुनर्विचार याचिका दाखल
संजय दत्तला सुनावलेल्या शिक्षेबाबत सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात येणार आहे. सुप्रीम कोर्टानं संजय दत्तला ५ वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
Mar 21, 2013, 02:50 PM ISTमतदानाच्या तारखांना हायकोर्टात आव्हान!
मुंबई महापालिका मतदानाच्या तारखांना आव्हान देणारी याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. मुंबई महापालिका कायद्यानुसार उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आणि मतदानाच्या तारखेमध्ये २१ दिवसांचं अंतर असावं लागतं.
Feb 9, 2012, 01:56 PM IST