pimpari

त्यांनी अजय देवगणचा दृश्यम पाहिला आणि...

त्यांनी अजय देवगणचा दृश्यम पाहिला...केलेली हत्या पचवू शकतो असं त्यांना वाटलं.. आणि त्यांनी हत्या केली..ही घटना घडलीय पिंपरी चिंचवड मध्ये... हत्येच्या काही महिन्यानंतर हा प्रकार उघड झालाय...!

Jan 7, 2017, 01:14 PM IST

'तोपर्यंत कुणाच्या बापाला घाबरणार नाही'

राष्ट्रवादी काँग्रेस सोडून जाणाऱ्या नेत्यांची अजित पवारांनी चांगलीच खरडपट्टी काढली आहे.

Dec 26, 2016, 07:49 PM IST

पिंपरीत अज्ञात व्यक्तीकडून तरुणीची हत्या

पिंपरीमध्ये एका अज्ञात व्यक्तीकडून तरुणीची हत्या करण्यात आलीये. अंतरा दास असं या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी तरुणीच्या वडिलांनी देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीये. 

Dec 25, 2016, 11:50 AM IST

नोटबंदीवरून अजित पवारांची टोलेबाजी

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी नोटबंदीच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा केंद्र सरकारला टार्गेट केलंय.. 

Dec 15, 2016, 07:17 PM IST

पिंपरीतला भाजपचा नवा गोल्डमॅन...!

५०० आणि हजाराच्या नोटानंतर मोदी सरकारन सोन्यावर सर्जिकल स्ट्राईक केलाय.. या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया येत असल्या तरी पिंपरी चिंचवड मधल्या एका स्थानिक भाजप नेत्याची मात्र चांगलीच गोची झालीय.

Dec 2, 2016, 06:22 PM IST