pimpri chinchwad 0

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप-राष्ट्रवादीत श्रेयवादाची लढाई...

 पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्तारूढ भाजप आणि राष्ट्रवादी पक्षांच्या नेत्यांमध्ये श्रेयाची लढाई सुरू आहे. एकदा उदघाटन झालेल्या विकास कामांचं भाजपनं पुन्हा उद्घाटन केल्याचा आरोप राष्ट्रवादी करत आहे. नेमकी ही लढाई काय आहे...पाहूयात या रिपोर्टमधूनच...

Apr 9, 2017, 06:08 PM IST

स्थायी समिती अध्यक्षपदी कोण हे सोमवारी स्पष्ट होणार

महापालिका स्थायी समिती अध्यक्षपद कोणाला मिळणार हे उद्या स्पष्ट होणार आहे.

Mar 26, 2017, 08:07 PM IST

करबुडव्यां मॉलनं कारवाईनंतर 98 लाख भरले

करबुडव्यां मॉलनं कारवाईनंतर 98 लाख भरले 

Mar 22, 2017, 09:48 PM IST

अनधिकृत बांधकाम : नव्या आदेशाने पिंपरी चिंचवडकर काळजीत..

पिंपरी चिंचवडकरांसाठी कळीचा मुद्दा म्हणजे अनधिकृत बांधकामं... खरंतर ही बांधकामं नियमीत करण्याचं आश्वासन आत्तापर्यंत अनेक नेत्यांनी दिलं. मुख्यमंत्र्यांनीही या निवडणुकांआधी या आश्वासनाची री ओढली. पण आता नगरविकास खात्याने काढलेल्या आदेशाने पिंपरी चिंचवडकर काळजीत आहेत. 

Mar 22, 2017, 09:38 PM IST

पिंपरी चिंचवडमधील हा बीआरटी मार्ग झाला बंद...

 पिंपरी चिंचवड शहरात सर्व ठिकाणी बीआरटी योजना यशस्वी झाली असली तरी मध्यवर्ती भागातून जाणारा निगडी ते दापोडी हा बीआरटी मार्ग बंद करण्याची नामुष्की महापालिका प्रशासनावर आलीय. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा चुराडा झालेल्या या मार्गाचा दोषी कोण असा सवाल उपस्थित झालाय

Mar 21, 2017, 08:56 PM IST

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौरपदी कोण?

भाजपच्या जुन्या नेत्याची गटनेतेपदी निवड झाल्याने आता महापौरपदी कोणाची निवड होणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचलीय. 

Mar 7, 2017, 08:23 PM IST

क्लीन सिटी, बेस्ट सिटी, पिंपरी चिंचवडची दुसरी बाजू

 पिंपरी चिंचवडच्या कुदळवाडी परिसरात काल रात्री भंगाराच्या २५  दुकानांना आग लागली. तबल १० तासानंतर ती आटोक्यात आली.

Mar 6, 2017, 11:18 PM IST

एकाला मंत्रीपद दिलं तर दुसरा नाराज होणार हे उघड

यश मिळाल्यानंतर ते पचवायला ही यावं लागत. पिंपरी चिंचवड मधल्या भाजप नेत्यांना कदाचित त्याचा विसर पडलेला दिसतोय

Feb 28, 2017, 08:51 PM IST

पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचं पानिपत, कार्यकर्ते सैरभैर

आश्चर्याची बाब म्हणजे निवडणुकीचा निकाल लागल्यावर अजित पवारही नॉट रिचेबल झालेत.

Feb 28, 2017, 08:46 PM IST

'झी २४ तास'चा अंदाज | कोणत्या शहरात कुणाची सत्ता येणार?

राज्यातील ४ प्रमुख शहरातील महापालिकेत नेमकी कुणाची सत्ता येईल, याविषयी जनतेच्या मनात कुतूहल आहे. यावर 'झी २४ तास'ने देखील अंदाज बांधला आहे. हा एक प्राथमिक अंदाज आहे. तर खालील शहरात कोणत्या पक्षाचे आकडे जवळपास जातील याचा अंदाज 'झी २४ तास'चा आहे.

Feb 21, 2017, 11:27 PM IST