Corona Vaccine संदर्भात पंतप्रधानांची ३ कंपन्यासोबत बोलणी
केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी कोरोना लसीसंदर्भात सकारात्मक संकेत दिलेयत.
Dec 1, 2020, 11:06 AM ISTपंतप्रधान मोदींचे 'वन नेशन वन इलेक्शन'चे संकेत
कोरोना महासंकटाच्या काळातही आपल्या निवडणूक प्रक्रीयेची मजबूती जगाने पाहील्याचे पंतप्रधान म्हणाले.
Nov 26, 2020, 04:05 PM IST'पुलवामा हल्ल्यानंतर काहींना दु:ख झालं नव्हतं हे देश विसरणार नाही'
दहशतवादाविरोधात एकत्र येण्याचे आवाहन
Oct 31, 2020, 10:56 AM ISTपंतप्रधान मोदी बिहार निवडणुकीत १२ रॅली करणार
मंचावर मुख्यमंत्री नितीश कुमार देखील उपस्थित
Oct 16, 2020, 03:26 PM ISTकोरोनाविरोधात पंतप्रधान छेडणार जनआंदोलन, देशाला देणार शपथ
कोरोनापासून स्वत:ला आणि कुटुंबाला वाचवण्यासाठी पंतप्रधानांकडून शपथ
Oct 8, 2020, 07:57 AM ISTशेतकरी 'आत्मनिर्भर भारत'चा पाया- पंतप्रधान मोदी
मन की बात कार्यक्रमातून पंतप्रधानांचा संवाद
Sep 27, 2020, 12:49 PM IST'आम्ही नेहमी मैत्रीचा प्रयत्न केला पण पाकिस्तानने धोकाच दिला'
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात मंगळवारी न्यूयॉर्कमध्ये 40 मिनिटं चर्चा झाली.
Sep 25, 2019, 07:50 AM ISTपायाभूत सुविधांवर 100 लाख कोटी रुपये खर्च करणार- पंतप्रधान मोदी
पुढच्या 5 वर्षात पायाभूत सुविधा प्रकल्पांवर सरकार 100 लाख कोटी रुपये खर्च करणार
Sep 7, 2019, 01:38 PM ISTतुमची स्वप्न आणि संकल्प मोठे आहेत, निराश होऊ नका- पंतप्रधान
पंतप्रधानांनी शास्त्रज्ञांचे मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला.
Sep 7, 2019, 08:42 AM ISTपंतप्रधान मोदींची प्रशंसा थरूर यांना महागात पडणार
पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रशंसा करणे कॉंग्रेस नेते शशी थरूर यांना महागात पडणार आहे.
Aug 27, 2019, 03:26 PM ISTनेतन्याहू यांच्याकडून नमस्ते म्हणत स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा (व्हिडीओ)
बेंजामिन नेतन्याहू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या.
Aug 15, 2019, 07:57 PM ISTपंतप्रधान मोदींनी पाकिस्तानी दहशतवादाचा मुद्दा मांडला चीनसमोर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली.
Jun 13, 2019, 08:21 PM ISTगेल्या ३ वर्षात भारताचे आखाती देशांशी दृढ संबध- पंतप्रधान
आपल्या आखाती देशांच्या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी संध्याकाळी ओमान येथे पोहोचले. राजधानी मस्कट येथे पंतप्रधान मोदींचा राजकीय सन्मान करण्यात आला.
Feb 11, 2018, 09:16 PM ISTदेशभरात दिवाळीची धामधूम..राष्ट्रपती, पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
दिवाळीची धामधूम देशभरात सुरू आहे. या दिवसात एकमेकांना मिठाई देत आणि दिवे लावून आनंद साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यंदाची दिवाळी देशाच्या सैनिकांसोबत साजरी करणार आहेत. भारत-चीन सीमेवर जाऊन पंतप्रधान दिवाळीचा उत्सव साजरा करणार आहेत.उरीच्या जवानांनाही पंतप्रधान भेट देण्याची शक्यता आहे.
Oct 19, 2017, 09:38 AM ISTपंतप्रधान मोदींचा अंत्योदय एक्सप्रेसला हिरवा कंदील
पंतप्रधान मोदी यांनी अंत्योदय एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखविला. सुरतच्या उधानापासून बिहारच्या जयनगरपर्यंत प्रवाशांसाठी हे अंत्योदय एक्स्प्रेस चालविली जात आहे.
Oct 8, 2017, 04:53 PM IST