pocso

अल्पवयीन मुलीला हॉटेल रुममध्ये नेलं आणि... गुजरातमधील व्यक्तीचा मुंबईत संशयास्पद मृत्यू, 'त्या' औषधांनी वाढवला गुंता

Mumbai News : मुलगी सांगत हॉटेलवर नेलं... मुंबईत अल्पवयीन मुलीशी लैंगिक संबंध ठेवणाऱ्या व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू; शेवटी केलेल्या कृत्त्यानं पोलिसही चक्रावले 

 

Nov 5, 2024, 08:11 AM IST

तिशीनंतर महिलांवर इतकं दडपण? संसार, जबाबदाऱ्यांमुळं सेक्स लाईफवर 'असा' होतोय परिणाम

Physical Intimacy : तिशीनंतर महिलांच्या शरीरासोबतच अनेक गोष्टींवर परिणाम. पण, या मुद्द्यावर मोकळेपणानं कधी बोललं जाणार? हा डावलण्यापेक्षा संवाद साधण्याचा विषय... 

Feb 14, 2024, 03:14 PM IST

'तू 18 वर्षांची झाल्यावर तुझ्यासह...', मेसेजसह मुलीला पाठवले न्यूड फोटो, नंतर ब्लेडने....; ठाण्यातील धक्कादायक घटना

मुलीने काही महिन्यांपूर्वी आपल्या आईच्या मोबाईलवरुन इंस्टाग्रामला अकाऊंट सुरु केलं होतं. मुलीने यानंतर आरोपीची फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारली होती. 

 

Oct 2, 2023, 12:17 PM IST

Age Of Consent : 18 की 16 लैंगिक संबंध ठेवण्याचं वय किती असावं? जुन्या काळात होती 10 वर्षांची मर्यादा

Age Of Consent :  18 वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्यांनी जर संमतीने लैंगिक संबंध ठेवले तर तो गुन्हा मानला जायला हवा की नाही? यावर वादविवाद सुरु आहे. याबद्दल कायदा समितीची महत्त्वाची शिफारस केली आहे. 

Sep 30, 2023, 01:07 PM IST

कधी पार्कात, तर कधी शौचालयात...12 वर्षाच्या मुलांवर शाळेतील मुलांकडूनच लैंगिक अत्याचार, पालक हादरले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या शाळेच्या उन्हाळी शिबिरात हा प्रकार घडला आहे. पीडित दोन्ही मुलांच्या कुटुंबाने वेगवेगळ्या तक्रार दाखल केल्या आहेत. यानंतर पोलिसांनी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

 

Aug 29, 2023, 11:49 AM IST

क्रीडा विश्वातून मोठी बातमी! ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात दोन FIR, POCSO अंतर्गतही गुन्हा दाखल

Brij Bhushan Sharan Singh: भारतीय कुस्तीपटूंच्या तक्रारीनंतर भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात दिल्ली पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. 

Apr 28, 2023, 11:43 PM IST

एकच धडा विद्यार्थ्यांना 6 वेळा शिकवला, शिक्षकाला 6 वर्षांची शिक्षा... वाचा नेमकं काय आहे प्रकरण

बायोलॉजी विषयाच्या शिक्षकाच्या कृती विद्यार्थी त्रस्त, शिक्षकाविरुद्ध चक्क पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल

Jan 12, 2023, 10:26 PM IST

बाप आणि काका निघाले हैवान, सख्ख्या बहिणींनी सत्य सांगितल्यावर पायाखालची जमीनच सरकली

काका हैवान होता पण वडिलांना सत्य सांगितल्यावर बाप ही हैवान झाला.

Nov 27, 2022, 10:20 PM IST

तिनं दत्तक बापालाच ठार केलं आणि नदीत फेकलं, मग लाल स्वेटर ठरला गळफास...

मायानगरी मुंबईतील सर्वात मोठ्या सस्पेन्स आणि मर्डर मिस्ट्रीचा असा झाला खुलासा

 

May 26, 2022, 09:39 PM IST

चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना अटकेपासून दिलासा नाही

प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर हे आता मोठ्या कायदेशीर कारवाईमध्ये अडकले आहेत

Feb 25, 2022, 06:06 PM IST

"Oral Sex गंभीर गुन्हा नाही" म्हणत हायकोर्टाकडून आरोपीची शिक्षा कमी

हायकोर्टाने दिलेल्या या निकालात कोर्टाने या गुन्ह्याला 'गंभीर लैंगिक अत्याचार' मानले नाही.

Nov 23, 2021, 03:53 PM IST

'पोक्सो कायद्यानुसार दोषी असणाऱ्यांच्या दया याचिकेवर विचार होऊ नये'

पोक्सो कायद्यानुसार दोषी ठरलेल्या व्यक्तींसाठी दया याचिकेची तरतूद नसावी.  

Dec 6, 2019, 04:31 PM IST

होय, लहानपणी माझे लैंगिक शोषण झाले होते; 'या' खासदाराने संसदेत केला गौप्यस्फोट

मी १३ वर्षांचा असताना बसमधील गर्दीत माझ्यावर हा प्रसंग ओढावला होता. 

Jul 24, 2019, 09:45 PM IST
Under POCSO Act Allow Hang To Accuse PT3M20S

पोक्सो कायद्यातील दोषींना फाशी देण्यास मंजुरी

पोक्सो कायद्यातील दोषींना फाशी देण्यास मंजुरी
Under POCSO Act Allow Hang To Accuse

Dec 28, 2018, 07:50 PM IST