अहमदनगर । शिवसेनेत फूट, आमदार-तालुका अध्यक्ष आमनेसामने
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 12, 2018, 11:17 AM IST६ दिवसांपासून सरकार झोपले होते का? - पवार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 12, 2018, 10:42 AM IST६ दिवस सरकार झोपले होते का? - अजित पवार
आदिवासी शेतकऱ्यांच्या वनजमिनी मिळण्याच्या मागणीसाठी किसान सभेच लाल वादळ हे मुंबईमध्ये सरकार दरबारी दाखल झाल आहे.
Mar 12, 2018, 10:33 AM ISTएकनाथ खडसे यांची राज्यसभेबाबत बोलकी प्रतिक्रिया
राज्यसभेसाठी माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याही नावाची चर्चा होती. त्यावर खडसे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी अगदी बोलकी प्रतिक्रिया दिलीये.
Mar 12, 2018, 10:16 AM ISTरायगडमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि शेतकरी कामगार पक्ष एकत्र
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि शेतकरी कामगार पक्ष हे दोन्ही पक्ष आता रायगडात एकत्र आले आहेत.
Mar 12, 2018, 09:26 AM ISTशिवसेनेत फूट, आमदार-तालुका अध्यक्ष आमनेसामने
अहमदनगरमधील पारनेर तालुक्यात शिवसेनेत फूट पडलीय. शिवसेनेचे आमदार विजय औटी आणि तालुका अध्यक्ष निलेश लंके आमने-सामने आलेत.
Mar 12, 2018, 08:49 AM ISTएकनाथ खडसे यांची राज्यसभेबाबत बोलकी प्रतिक्रिया
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 12, 2018, 08:26 AM ISTआज मनसेचा १२वा वर्धापन दिन, राज ठाकरे करणार घोषणा
आज सकाळी ११ वाजता वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १२ वा वर्धापन दिवस साजरा होतोय.
Mar 9, 2018, 08:42 AM ISTशिवसेना योग्य वेळी निर्णय जाहीर करणार - संजय राऊत
शिवसेना योग्य वेळी निर्णय जाहीर करणार - संजय राऊत
Mar 8, 2018, 12:27 PM ISTतेलुगु देसम एनडीएतून बाहेर, शिवसेनेची तिखट प्रक्रिया
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 8, 2018, 12:21 PM ISTहैदराबाद | एनडीएला पहिला धक्का
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 8, 2018, 11:50 AM ISTनवी दिल्ली | तेलुगु देसमनं एनडीए का सोडलं?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 8, 2018, 10:26 AM ISTतेलुगू देसम पार्टी एनडीएतून बाहेर का पडली ?
टीडीपीनं एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
Mar 8, 2018, 10:17 AM ISTनवी दिल्ली | एनडीएतून बाहेर पडण्याचा तेलुगु देसमचा निर्णय
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 8, 2018, 09:04 AM ISTउत्तर प्रदेश : सलग ६ दिवस चर्चा, सपा-बसपातील संपले २३ वर्षांचे वैर
खिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष (सपा) आणि मायावती यांचा बहुजन समाजवादी पक्ष (बसपा) यांच्यातील तब्बल २३ वर्षे चालत आलेले वैर अखेर संपृष्टात आले. सलग सहा दिवस झालेल्या मॅरेथॉन चर्चे नंतर हा निर्णय पहायला मिळाला.
Mar 5, 2018, 10:10 AM IST