आलियाच्या ड्रेसवर 1 लाख मोती लावणारा फॅशन डिझायनर नेमका कोण? करण जोहरला डेट करण्यावरून आला होता चर्चेत
Who is Prabal Gurung: मेट गाला 2023 या सोहळ्याला अनेक जगप्रसिद्ध सेलिब्रेटी उपस्थित राहतात. यावेळी सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले ते म्हणजे आलिया भट्ट (Alia Bhatt in Met Gala) आणि ईशा अंबानी यांनी. त्यांच्या आऊडफिट्सकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते. परंतु तुम्हाला माहितीये का की या दोघींचा फॅशन डिझायनर (Alia Bhatt Met Gala Fashion Designer) आहे तरी कोण?
May 2, 2023, 07:22 PM IST