Prahlad Modi Hospitalised: पंतप्रधानांचे बंधू प्रल्हाद मोदी हॉस्पिटलमध्ये दाखल
Prahlad Modi Hospitalised: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धाकटे बंधू प्रल्हाद मोदी यांना चेन्नई येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. कर्नाटकातील म्हैसूर येथे जात असताना त्यांच्या कारला अपघात झाला होता.
Feb 28, 2023, 12:33 PM ISTPrahlad Modi Car Accident: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भावाचा अपघात, कारचा चक्काचूर!
कर्नाटमधील (Karnataka) म्हैसूरजवळील कडेकोलाजवळ कारचा अपघात!
Dec 27, 2022, 05:18 PM ISTमोटा भाई पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधात छोट्या भावाचं आंदोलन, हे आहे कारण
रेशन पुरवठा करणाऱ्या ५ लाख वितरकांकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करत आहेत असा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रह्लाद मोदी यांनी आंदोलनाची हाक दिली आहे.
Jun 9, 2022, 02:39 PM IST
व्हीआयपी संस्कृतीवर टीका करणाऱ्या नरेंद्र मोदींच्या भावाला वेगळा न्याय का?- रॉबर्ट वड्रा
स्वत: काचेच्या घरात राहणाऱ्यांनी इतरांच्या घरांवर दगड मारायचे नसतात.
May 15, 2019, 11:23 PM ISTपिंपरी- मोदींचे बंधू प्रल्हाद मोदी वारीत सामील
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 18, 2017, 04:02 PM ISTनरेंद्र मोदींचे बंधूचं, आप आणि शेतकरी आत्महत्येवर मत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 26, 2015, 09:56 PM ISTभगवान बुद्धानंही सोडलं होतं पत्नीला, मोदींची भावाकडून पाठराखण
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचा लहान भाऊ प्रल्हाद मोदी यांनी सोमवारी मोदींच्या विवाहाबाबत त्यांची पाठराखण केलीय. ते म्हणाले, भगवान बुद्धानंही आपल्या पत्नीला सोडलं होतं, तेव्हा त्यांना कोणी नाही विचारलं की त्यांना का बरं हे पाऊल उचललं?.
Apr 22, 2014, 09:31 PM IST