उत्तर प्रदेशमध्ये 'जैश-ए-मोहम्मद'च्या दोन संशयित दहशतवाद्यांना अटक
जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने पुलवामा हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.
Feb 22, 2019, 01:24 PM ISTकाश्मिरी विद्यार्थ्यांवरील हल्ले रोखण्यासाठी काय केलेत; सर्वोच्च न्यायालयाची केंद्राला विचारणा
यवतमाळमध्ये गुरुवारी युवासेनेच्या काही अतिउत्साही कार्यकर्त्यांकडून काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता.
Feb 22, 2019, 11:37 AM ISTपाकिस्तानकडून युद्धाची तयारी, रुग्णालयांना तयारीत राहण्याच्या सूचना
सर्व रुग्णालयांना २५ टक्के खाटा राखीव ठेवण्याच्याही सूचना
Feb 22, 2019, 10:52 AM IST'नद्यांचं पाणी रोखल्याने पाकिस्तानला काही फरक पडत नाही'
'आम्हाला काहीही फरक पडत नाही'
Feb 22, 2019, 10:19 AM ISTपाकिस्तान विरुद्ध मोठ्या कारवाईच्या तयारीत भारत, ४ मोठ्या देशांना दिली माहिती
भारताने ४ महत्त्वाच्या देशांना दिली माहिती
Feb 22, 2019, 09:54 AM ISTपाकिस्तानला दणका, हल्ल्याचा बदला घेण्यासाठी सुरक्षा परिषदेची परवानगी
भारताला पहिलं मोठं यश
Feb 22, 2019, 08:33 AM ISTमुंबईच्या रेल्वे स्थानकांवर हाय अलर्ट; दहशतवादी हल्ल्याची शक्यता
रेल्वे स्थानकावरील सुरक्षाव्यवस्थेत वाढ
Feb 22, 2019, 08:26 AM ISTभारताने दु:साहस केले तर चोख प्रत्युत्तर द्या; इम्रान खान यांची पाकच्या लष्कराला मोकळीक
पाकिस्तानी सरकार स्वत:च्या जनतेचे रक्षण करण्यासाठी समर्थ आहे.
Feb 22, 2019, 07:54 AM IST'त्या' ४० जवानांना शहिदाचा दर्जा नाही, अंबानींवर मात्र खैरात- राहुल गांधी
मोदींच्या 'न्यू इंडिया'मध्ये स्वागत आहे.
Feb 22, 2019, 07:15 AM ISTWorld Cup 2019: भारताला पाकिस्तानविरुद्ध न खेळण्याचा अधिकार- शोएब अख्तर
जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये भारताचे ४० जवान शहीद झाले.
Feb 21, 2019, 09:53 PM ISTपाकिस्तानात जाणाऱ्या तीन नद्यांचे पाणी यमुनेकडे वळवणार- गडकरी
पाकिस्तानात जाणाऱ्या तीन नद्यांचे पाणी यमुनेकडे वळवणार- गडकरी
Feb 21, 2019, 09:25 PM ISTपुलवामा हल्ल्यानंतर देश शोकसागरात बुडाला असताना मोदी शूटिंग करत होते; काँग्रेसचा आरोप
पुलवामा हल्ल्यानंतर देश शोकसागरात बुडाला असताना मोदी शूटिंग करत होते; काँग्रेसचा आरोप
Feb 21, 2019, 09:10 PM ISTपाकिस्तानात जाणाऱ्या तीन नद्यांचे पाणी अडवणार- गडकरी
रावी, बियास आणि सतलज तीन नद्यांवर भारताचा हक्क आहे.
Feb 21, 2019, 07:11 PM ISTमोदींची चर्चा म्हणजे 'संवाद', आमचा तो देशद्रोह- ओमर अब्दुल्ला
काश्मिरी लोकांना बदनाम करण्याचा कट
Feb 21, 2019, 05:57 PM IST