गणेशोत्सव : पुणे शहारात जमावबंदीचे आदेश; 144 कलम लागू
Ganpati Festival: राज्यात कोरोनाचा धोका कायम आहे. कोरोना (Coronavirus) रुग्णसंख्या वाढत असल्याने काही निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
Sep 9, 2021, 10:43 AM ISTपुण्यात यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने, मुख्यमंत्री-गणेश मंडळ बैठकीत निर्णय
यंदाचा गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय येथील गणेश मंडळांनी घेतला आहे.
Jun 19, 2020, 07:26 AM IST