पुणे: सहकाऱ्यावर कोयत्याने हल्ला का केला? तरुणाने अखेर सांगितलं सत्य, म्हणतो 'मला मारायचं नव्हतं, पण...'
Pune Murder: पुण्यातील येरवाडा पोलिस स्टेशनच्या हद्दीत आयटी कंपनीत काम करणाऱ्या एका तरुणीची कोयत्याने वार करुन हत्या करण्यात आली. दरम्यान आरोपीने आपण हल्ला नेमका का केला याचं कारण सांगितलं आहे.
Jan 8, 2025, 06:49 PM IST
Pune Crime : पुण्यात खुनांचं सत्र संपेना! मध्यरात्री गुलटेकडी परिसरात तरुणाची हत्या
Pune Crime News Murder At Gultekdi
Sep 4, 2024, 03:00 PM ISTवनराज आंदेकरचा गेम करुन ते पळाले, ताम्हिणी घाटात असे सापडले... पोलिसांकडून फिल्मी स्टाईल अटक
Vanraj Andekar Murder Case : राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी नगरसेवक वनराज आंदेकर याची गोळीबार आणि कोयत्याने वार करुन निर्घृण हत्या करण्यात आली. संपत्तीच्या वादातून सख्ख्या बहिणींनी आपल्या भावाचा जीव घेतला. याप्रकरणी पुणे पोलिसांनी फिल्मी स्टाईलने 13 जणांना अटक केली आहे.
Sep 3, 2024, 08:22 PM IST
'तू आमच्या पोटावर उठलास...', बहिणींनीच दिली होती वनराज आंदेकरला धमकी; नाना पेठेतील हत्याकांडाआधी काय घडलं?
Pune Vanraj Andekar Murder: काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकरची (Vanraj Andekar) भररस्त्यात हत्या करण्यात आली. मात्र त्याचे मारेकरी दुसरे तिसरे कुणी नाहीत तर त्याच्या सख्ख्या बहिणीच निघाल्या.
Sep 2, 2024, 07:25 PM IST
Vanraj Andekar Murder: पुण्यातील माजी नगरसेवकाला सख्ख्या बहिणींनीच संपवलं? चौघांना अटक; धक्कादायक खुलासे
Former NCP Corporator Vanraj Andekar Murderछ राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर (Vanraj Andekar Murder Case) हत्याप्रकरणी धक्कादायक खुलासे होत आहे. वनराज आंदेकर यांच्या बहिणीच या हत्येमागे असल्याची माहिती समोर येत आहे.
Sep 2, 2024, 12:55 PM IST
Pune Crime : धक्कादायक! पैशांसाठी पोटच्या मुलीनेच केली आईची हत्या, नंतर मृत्यूचा 'असा' रचला बनाव
Pune Crime news : गेल्या काही दिवसापासून पुणे शहरातील गुन्हेगारी संपायच नाव घेत नाही. अशातच आता पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. खुद्द पैशांसाठी पोटच्या मुलीनेच आईची हत्या केल्याचे समोर आले आहे.
Apr 9, 2024, 12:39 PM ISTपुण्यात दुपारची झोपमोड करणाऱ्याचा मर्डर! भाडेकरूने घरमालकाला टाकीत बुडवून संपवलं
पुण्यात दुपारी हॉर्न वाजवून झोपमोड करणाऱ्या घरमालकाची भाडेकरुनेच हत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. हडपसर रस्त्यावरील उरुळी देवाची परिसरात ही घटना घडली आहे.
Nov 23, 2023, 12:25 PM IST
आई, मुलगी आणि प्रियकर! क्राईम वेबसीरिज पाहून काढला वडिलांचा काटा, पुणे पोलिसांनी 230 CCTV तून...
Pune Crime : वडिलांच्या प्रेमाला विरोध होता म्हणून आई आणि प्रियकराच्या मदतीने लेकीने वडिलांना मृत्यूच्या दाढीत पोहोचवले. पोलिसांनी या प्रकरणात धक्कादायक खुलासे केले आहेत.
Jun 7, 2023, 10:55 AM ISTPune Koyta Gang: सासुरवाडीत आला आणि जीव गमावून बसला; दीड महिन्यानंतर जावयासह घडली भयानक घटना
Pune Koyta Gang: पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत पसरली आहे. दुचाकी, रिक्षा आणि मोटारींची तोडफोड करण्यात आलेय. पोलिस तपास सुरु आहे.
Jun 5, 2023, 12:12 AM ISTVideo | पुण्यात दोन दिवसांत दोन हत्या; पुणे शहर हादरलं
Two murders in two days in Pune city
Jul 28, 2022, 12:15 PM ISTकौटुंबीक वादातून जावयाने केला सासर्याचा खून, चाकू हातात घेत गाठले पोलीस ठाणे
Pune murder : कौटुंबिक वादाच्या (family dispute) कारणातून जावयाने सासर्यावर चाकूने वार करुन त्यांचा खून (Son-in-law murder his father-in-law ) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
Apr 21, 2022, 11:17 AM ISTपुणे पुन्हा हादरले, दुसऱ्या दिवशीही खुनाची घटना
पुण्यात दोन दिवसात दोन खुनाच्या (Pune Murder) घटना घडल्याने शहर हादरुन गेले आहे.
May 6, 2021, 11:22 AM ISTमैत्रिणीकडे वाईट नजरेने का पाहतो असं विचारणाऱ्या तरुणाची हत्या
मैत्रीणीकडे वाईट नजरेने पाहणाऱ्या मुलांना जाब विचारल्याने हत्या
Feb 25, 2019, 05:09 PM ISTपुण्यात कायदा सुव्यवस्था बिघडली, १० दिवसात ११ जणांची हत्या
पुण्यातली खुनाची ही सलग दहावी घटना
Jan 22, 2019, 05:02 PM ISTदीपाली कोल्हटकर यांच्या हत्येमागील गूढ उकललं?
जळालेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरी आढळून आला.
Feb 11, 2018, 10:08 AM IST