punjab national bank

पंजाब नॅशनल बँकेमध्ये ३ बँकांच्या विलीनीकरणाची शक्यता

आणखी बँकांचं विलीनीकरण करण्याचं पाऊल सरकारनं उचललं आहे. 

Sep 20, 2018, 05:16 PM IST

पीएनबी गैरव्यवहार : महिला बँक अधिकाऱ्यावर बडतर्फीची कारवाई

पंजाब नॅशनल बॅंक अर्थात पीएनबी गैरव्यवहारात गुंतलेल्या बड्या महिला बँक अधिकाऱ्यावर सरकारने बडतर्फीची कारवाई केली आहे.

Aug 14, 2018, 05:32 PM IST

पंजाब नॅशनल बॅंकेला ९४० कोटींचा तोटा

हिरे व्यापारी निरव मोदी याने गंडा घातलेल्या पंजाब नॅशनल बॅंकेला तीन महिन्यात तब्बल ९४० कोटींना तोटा झालाय.  

Aug 7, 2018, 10:34 PM IST

पीएनबी बॅंकेला निरव मोदीने डुबवलं, केंद्र सरकारने दिला मदतीचा हात

सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील पाच बँकांना आर्थिक भांडवल देण्याची घोषणा केली आहे. अन्य तीन बॅंकांमध्ये आंध्र बॅंकेला २०१९ कोटी रुपये, इंडियन ओव्हरसीज बॅंकेला २१५७ कोटी रुपये आणि कॉर्पोरेशन बॅंकेला २५५५ कोटी रुपये भांडवली गुंतवणूक मिळणार आहे. 

Jul 26, 2018, 11:23 PM IST

एटीएम कार्डची माहिती गुप्त ठेवूनही 3.42 लाख खात्यातून गायब

एटीएम किंवा क्रेडिट कार्डची माहिती सुरक्षित ठेवा असा सल्ला सतत दिला जातो. मात्र ग्वालियरमधील एका जवानाने कधीच त्याचे एटीएम डिटेल्स शेअर केले नाहीत, ओटीपीची माहिती इतरांना दिली नाही तरीही कोणताही संदेश न देता 27 दिवसात 3.42 लाख रूपये काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. 

May 27, 2018, 06:02 PM IST

पीएनबी बॅंक निघू शकते दिवाळखोरीत! ३१ मार्च पर्यंत होऊ शकतो निर्णय

भारतीय बॅंकाच्या इतिहासात अशी पहिल्यांदाच धक्कादायक घटना घडू शकते. एक बॅंक दुसऱ्या बॅंकेला दिवाळखोर घोषीत करू शकते. अर्थात ही फक्त शक्यता आहे. पण, जर खरोखरच असे घडले तर या परिस्थितीवर निर्णय घेण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बॅंक (आरबीआय) आणि सरकारला पुढे यावे लागणार आहे. 

Mar 26, 2018, 04:06 PM IST

विराट कोहलीने PNB बँकेबाबत घेतला सर्वात मोठा निर्णय

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीने सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. 

Mar 6, 2018, 03:19 PM IST

नीरव मोदी नेमका कुठे? अमेरिकेनं दिलं हे उत्तर

पंजाब नॅशनल बँकेला १२ हजार कोटींचा गंडा घालून पळालेला नीरव मोदी अमेरिकेमध्ये असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. 

Mar 2, 2018, 12:58 PM IST

नीरव मोदीच्या घोटाळ्याची किंमत वाढली

पंजाब नॅशनल बँक आणि नीरव मोदीच्या घोटाळ्याची चौकशी सीबीआय आणि ईडी करत आहे.

Feb 27, 2018, 09:32 PM IST

मोदी सरकारचा बँकांना १५ दिवसांचा अल्टिमेटम

पंजाब नॅशनल बँकेमध्ये झालेल्या घोटाळ्यानंतर केंद्र सरकारनं कारवाईला सुरुवात केली आहे.

Feb 27, 2018, 05:17 PM IST

नीरव मोदीचा घोटाळा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली प्रतिक्रिया

पंजाब नॅशनल बँकेतील ११,४०० कोटींचा गैरव्यवहार उघड झाल्यानंतर एका आठवड्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याप्रकरणावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. जनतेचा पैसा लुटणाऱ्यांना सरकार माफ करणार नाही. 

Feb 24, 2018, 07:31 AM IST

पंजाब नॅशनल बॅंकेतील ग्राहकांची वैयक्तिक माहिती चोरीला

नीरव मोदी प्रकरणामुळे पंजाब नॅशनल बॅंकेची जगभरात चर्चा झाली. दरम्यान अजून एका घोटाळ्यामुळे बॅंक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. महत्त्वाचा डेटा लीक झाल्याचा घोळ या बॅंकेतून समोर आलायं. 

Feb 23, 2018, 06:04 PM IST

मुंबई । नीरव मोदीला दणका, शेअर आणि महागड्या वस्तू जप्त

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 23, 2018, 01:21 PM IST

विराट कोहली पद सोडणार?

 देशातली दुसरी सगळ्यात मोठी सरकारी बँक पंजाब नॅशनल बँक सध्या चर्चेमध्ये आहे.

Feb 21, 2018, 09:05 PM IST