पंतप्रधान कार्यालयातील अतिकेंद्रीकरण अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक- रघुराम राजन
पंतप्रधान कार्यालयापर्यंत पोहोचणाऱ्या संकल्पना आणि योजनांची उत्पत्ती ही एका लहान वर्तुळातून होते.
Dec 9, 2019, 03:38 PM ISTभारतीय अर्थव्यवस्थेची गंभीर संकटाकडे वाटचाल- रघुराम राजन
अर्थव्यवस्थेकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात असणारी अनिश्चितता गंभीर संकटास कारणीभूत ठरू शकते.
Oct 13, 2019, 07:39 AM ISTमी राजकारणात आलो तर पत्नी घर सोडून निघून जाईल- रघुराम राजन
इतर लोक भाषणं करून मतं मिळवू शकतात.
Apr 26, 2019, 05:11 PM ISTभांडवलशाही गंभीर धोक्यात- रघुराम राजन
भांडवलशाही कमजोर पडत असल्याचे मला वाटते असे रघुराम राजन म्हणाले.
Mar 12, 2019, 09:08 PM IST'रघुरामा'चा काँग्रेसला हात; निवडणुकीचा जाहीरनामा तयार करण्यासाठी राजन करणार मदत?
मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयावर राजन यांनी सडकून टीका केली होती.
Jan 17, 2019, 06:21 PM ISTनोटाबंदीचा निर्णय वाईटच होता- रघुराम राजन
मी केंद्र सरकारला स्पष्टपणे तसे सांगितले होते.
Dec 17, 2018, 09:39 PM ISTनोटाबंदीचा प्रयोग फसलाच; रघुराम राजन यांना काँग्रेसचा पाठिंबा
अर्थव्यवस्थेचे लाखो कोटींचे नुकसान
Nov 12, 2018, 06:22 PM ISTजीएसटी आणि नोटाबंदीमुळे भारत मागे पडला - रघुराम राजन
नोटाबंदी आणि जीएसटी लागू होण्यापूर्वी चार वर्षांपर्यंत भारताचा विकासदर खूपच जास्त होता.
Nov 10, 2018, 08:46 PM IST'युपीए सरकारच्या धोरण लकव्यामुळे एनपीए वाढला'
रघुराम राजन यांचा मनमोहन सिंग सरकारवर निशाणा
Sep 11, 2018, 03:51 PM IST'रघुराम राजन यांच्या चुकीमुळे भारताचा विकास दर खालावला'
भारतीय अर्थव्यवस्थेच्या आजपर्यंतच्या इतिहासात कर्ज वितरणाचे प्रमाण कधीही इतक्या निचांकी पातळीला पोहोचले नव्हते.
Sep 3, 2018, 03:45 PM ISTमोदींच्या कार्यपद्धतीवर रघुराम राजन यांचे प्रश्नचिन्ह
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममधील मोदींच्या तडाखेबंद भाषणाचा धागा पकडत रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर यांनी अनेक मुद्द्यांवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
Jan 27, 2018, 04:34 PM ISTरघुराम राजन यांच्या राजकारण प्रवेशाबाबत पत्नीने दिले उत्तर
भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा राजकारण प्रवेश होणार अशा बातम्या काही दिवसांपूर्वीच आल्या होत्या. दरम्यान, हा प्रवेश करावा की नाही याबाबत राजन यांनी आपल्या पत्नीचा सल्ला घेतला. हा सल्ला देताना त्यांची पत्नी म्हणाली....
Nov 27, 2017, 11:00 PM IST'आप'च्या राज्यसभेच्या ऑफरवर रघुराम राजन यांची प्रतिक्रिया
आम आदमी पक्ष(आप)ची राज्यसभा निवडणुकीच्या उमेदवारीची ऑफर आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
Nov 9, 2017, 04:12 PM ISTरघुराम राजन यांच्या उमेदवारीवरुन आपमध्ये २ गट
रिझर्व्ह बँकेचे माजी गर्व्हनर रघुराम राजन यांना आम आदमी पक्षाकडून राज्यसभेसाठी संधी मिळण्याची शक्यता आहे.
Nov 9, 2017, 09:55 AM ISTकेजरीवालांच्या खेळीने रघुराम राजन 'आप'लेसे होणार?
रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन कमबॅंक करण्याची शक्यता आहे. पण, राजन यांचा कमबॅंक हा रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर म्हणून नव्हे तर, राज्यसभा सदस्य म्हणून होण्याची शक्यता आहे.
Nov 8, 2017, 05:41 PM IST