अपहरण झालेली चिमुकली सापडली मात्र तिचे हाल हाल केले
अकोट येथून अपहरण करण्यात आलेली मनश्री लकडे ही पाच वर्षीय चिमुकली काल शेगाव येथे रेल्वे स्थानकावर सापडलीय. तब्बल 67 दिवस ती अपहरणकर्त्यांच्या तावडीत होती. मात्र, अंगावर काटा उभा राहिले असे तिचे हाल करण्यात आले.
Sep 3, 2016, 08:50 AM ISTमुंबईतल्या सात स्टेशनवर फ्री वायफाय
स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी रेल्वेनं मुंबईकरांना गिफ्ट दिलं आहे.
Aug 15, 2016, 04:05 PM ISTभारतातील १० स्वच्छ रेल्वे स्थानके
Aug 11, 2016, 12:37 PM ISTरेल्वे स्टेशनवर आता फक्त 5 मिनीटांमध्ये मिळणार पिझ्झा
रेल्वेच्या महत्वाकांक्षी बुलेट ट्रेनच्या स्वप्नाबरोबरच प्रवाशांना त्याच वेगात खाणं पुरवण्यासाठी आता आयआरसीटीसीही सज्ज झाली आहे.
Jul 23, 2016, 06:37 PM ISTमुंबईतल्या 15 स्टेशन्सवर फ्री वायफाय
मुंबईतील विविध 15 रेल्वे स्टेशन्सवर 15 ऑगस्टपासून मोफत वायफाय सेवा सुरु करण्यात येणार आहे.
Jul 16, 2016, 10:32 PM ISTकबरस्तानमध्ये जाताना ओलांडावा लागतो रेल्वे ब्रिज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 16, 2016, 09:31 PM ISTफुकटातल्या वायफायवर काय पाहतात पुणेकर?
गुगल आणि रेल्वेनं भारतातल्या 19 रेल्वे स्टेशनवर फ्री वायफाय सुविधा सुरु केली आहे. या फ्री वाय फायचा 15 लाख भारतीय फायदा घेत असल्याचं गुगलनं म्हंटलं आहे.
Jun 26, 2016, 10:21 PM ISTरेल्वे सेवा खंडीत, भांडूप स्टेशनवर महिलेची प्रसूती
मध्य रेल्वेच्या खोळंब्याचा परिणाम प्रवाशांसह सर्वसामान्यांना बसला. भांडूप स्टेशन एका महिलेची प्रसूती झाली. या महिलेची प्रसूती स्थानकावरील महिलांनीच केली.
Jun 21, 2016, 03:03 PM ISTभांडूप स्टेशनवर महिलेची प्रसूती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 21, 2016, 02:29 PM ISTठाणे रेल्वे स्टेशनवरची सुरक्षा राम भरोसेच
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 17, 2016, 10:12 PM ISTमहिलांच्या बाळांसाठी 'प्रभू' पावले, रेल्वे स्टेशनवर बेबी फूड
रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांकरिता एक खूषखबर. भारतीय रेल्वे आता बेबी फूड (बाळांचे खाणे) स्टेशनवर उपलब्ध करुन देणार आहे. तशी घोषणा आज करण्यात आलेय. 'जननी सेवा' असे या योजनेचे नाव असणार आहे. यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी पुढाकार घेतला.
Jun 8, 2016, 07:44 PM ISTआश्चर्य! या रेल्वे स्टेशनला नावच नाही
तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की भारतात एक असे रेल्वे स्टेशन आहे, ज्याला चक्क नावच नाही.
Jun 5, 2016, 08:17 PM ISTवसई स्टेशनचा स्लॅब कोसळल्यानं प्रवासी गटारात
वसई स्टेशनचा स्लॅब कोसळल्यानं प्रवासी गटारात
May 31, 2016, 10:18 PM ISTकोकण रेल्वे मार्गावर नव्या ११ स्थानकांना मंजुरी
कोकणवासियांसाठी चांगली बातमी. कोकण रेल्वेवर वाढलेली रहदारी लक्षात घेता या मार्गावर नव्या अकरा रेल्वे स्थानकांना मंजुरी देण्यात आलीय.
May 30, 2016, 11:50 AM ISTमुंबईतल्या 48 रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास
मुंबईतल्या 48 रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास करण्यात येणार असल्याचं रेल्वे मंत्री सुरेश प्रभूंनी स्पष्ट केलंय.
May 30, 2016, 09:06 AM IST