'राज्य सरकारने रेल्वेला एका तासाच्या आत मजुरांची यादी दिली होती'
राज्य सरकारने रेल्वे मंत्र्याच्या पहिल्या ट्विटनंतर एका तासाच्या आत ही यादी रेल्वेच्या अधिकार्याकडे जमा केल्याचा दावा मुख्यमंत्री कार्यालयाने केला आहे.
May 24, 2020, 11:55 PM ISTमुंबईची लाईफलाईन सुरु करा; शरद पवार, उद्धव ठाकरे रेल्वेमंत्र्यांशी बोलणार
आता रेल्वे मंत्रालय मुंबईतील लोकल सेवा सुरु करण्यासंदर्भात काय निर्णय घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
May 23, 2020, 05:15 PM IST'मजुरांच्या तिकिटाचा ८५ टक्के खर्च सोडाच, केंद्राने त्यावर ५० रुपयांचा अधिभार लावला'
हे पत्र भाजपच्या निष्ठुरतेचे उदाहरण आहे.
May 18, 2020, 04:57 PM ISTसोलापूर | महिलेची गाव गाठण्यासाठी जीवघेणी कसरत
Solapur Migrant Women With Child Runs On Railway Track To Catch Train To Madhya Pradesh
May 17, 2020, 09:30 PM ISTनवी दिल्ली | यूपीएससीच्या उमेदवारांची परतीची वाट बिकट
Zee24Taas Impact New Delhi UPSC Students From Maharashtra Illtreated By Railway Department Negligence
May 17, 2020, 08:50 PM IST'निर्मला सीतारामन खोटं बोलतायत, केंद्र सरकार मजुरांच्या तिकिटांचा ८५ टक्के भार उचलत नाही'
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतील ५४.७० कोटी रुपये मजुरांच्या प्रवास खर्चासाठी दिले.
May 17, 2020, 08:38 PM ISTरेल्वेने बदलला निर्णय, ठराविक स्थानकांवर उघडणार तिकिट काऊंटर
ठराविक स्थानकांवर ठराविक वर्गासाठी तिकिट काऊंटर सुरु
May 12, 2020, 08:46 AM ISTअवघ्या १० मिनिटांत 'या' एक्स्प्रेस गाडीतील थर्ड एसी क्लासची सर्व तिकीटं आरक्षित
तिकिटाचे दर इतके चढे असूनही प्रवाशांची झुंबड उडताना दिसत आहे.
May 11, 2020, 07:25 PM ISTजेवण आणि पाणी घरुनच आणा; रेल्वेच्या प्रवाशांना सूचना
कॅटरिंगमधील तयार जेवणाचा पर्याय रेल्वेकडून बंद करण्यात आला आहे.
May 11, 2020, 05:36 PM ISTमुंबई | १२ मेपासून धावणाऱ्या मर्यादित रेल्वे तिकिटांचा खर्च साहायत्ता निधीतून
मुंबई | १२ मेपासून धावणाऱ्या मर्यादित रेल्वे तिकिटांचा खर्च साहायत्ता निधीतून
May 10, 2020, 10:50 PM IST...म्हणून रेल्वे रुळावर झोपलो, मजुराने सांगितली 'त्या' रात्रीची व्यथा
मजूर रेल्वे रुळावर का झोपले होते ? असा प्रश्न उपस्थित होतोय.
May 8, 2020, 11:48 PM ISTऔरंगाबाद| घर गाठण्याआधीच मृत्यूने गाठलं
AURANGABAD 16 WORKERS KILLED IN TRAIN ACCIDENT
May 8, 2020, 03:40 PM ISTशिर्डी| वीटभट्टी कामगारांना घेऊन उत्तरप्रदेशला विशेष ट्रेन रवाना
Shirdi Migrant Workers Returning Back To Village As Shirdi Sansthan Provided Food Packets And Water
May 7, 2020, 03:55 PM ISTमुंबई| मेडिकल सर्टिफिकिट घेण्यासाठी मजुरांच्या रांगा
Mumbai Kandivali Migrant Worker In Long Que At Police Station For Fitness Certificate To Go Village
May 4, 2020, 03:05 PM ISTआम्ही तिकिटं विकतच नाही, काँग्रेसच्या टीकेनंतर रेल्वेचे घुमजाव
राज्यांकडूनच या १५ टक्के रकमेची वसुली केली जाते
May 4, 2020, 12:38 PM IST