वेदनादायी! 'या' लोकप्रिय सेलिब्रेटींनी गमावलंय पहिलं बाळ... ऐकून धक्का बसेल
Bollywood Celebrity Who Lost Their First Child: सध्या बॉलिवूड सेलिब्रेटींचे आयुष्य पाहिले तर आपल्याला कायमच असे वाटतं राहते की या सेलिब्रेटींचे आयुष्य हे फारच ऐशोरामाचे आणि सुखदायी आहे. परंतु तसं नाही आपल्यालाही ज्या वेदना होतात त्या त्यांनाही होतात.
Jul 20, 2023, 07:14 PM ISTकारावासातील ते 63 दिवस राज कुंद्रा आणणार रुपेरी पडद्यावर
Raj Kundra Movie : शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा हा त्याच्या कारागृहातील त्या 63 दिवसांविषयी सगळ्या गोष्टी चित्रपटात दाखवणार आहे. राज कुंद्रा त्याच्या आयुष्यातील या सगळ्यात मोठ्या घडामोडीवर चित्रपट बनवणार असून त्यात स्वत: अभिनय देखील करणार असल्याचे म्हटले जात आहे.
Jul 20, 2023, 12:22 PM IST"एका टॉयलेटमध्ये 400 कैदी...", तुरुंगातून बाहेर येताच Ajaz Khan चा आर्यन खानसोबतच्या भेटीबद्दल खुलासा
Ajaz Khan : एजाज खाननं कारागृताह 26 महिने काढले. दरम्यान, कोर्टानं जामिनावर सुटका करताच कारागृहातून बाहेर आलेल्या एजाजनं कारागृहातील अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. त्यासोबत त्याची आर्यन खान आणि राज कुंद्रा यांच्याशी देखील भेट झाली होती, याविषयी सांगितलं.
Jun 29, 2023, 11:58 AM ISTपॉर्नस्टार Mia Khalifa दिसणार Bigg Boss OTT 2 मध्ये? पडद्यामागील घडामोडींना वेग
Bigg Boss OTT 2 Mia Khalifa : 'बिग बॉस ओटीटी 2' पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर असतानाच एक मोठी बातमी समोर आली आहे. या कार्यक्रमात पॉर्नस्टार मिया खलिफा दिसणार हे कळल्यानंतर सगळ्यांना आश्चर्य झाले आहे. पण अशात अजून कोणीही दुजोरा दिलेला नाही.
Jun 11, 2023, 11:27 AM ISTतो पुन्हा आलाय! अभिनेत्री माही विज, राज कुंद्राला कोरोनाची लागण
Celebs Infected From Corona Virus: कोरोनाने पुन्हा एकदा जोरदार हातपाय पसरायला सुरूवात केली आहे. राज्यात 2 आठवड्यापूर्वी नियंत्रणात असलेल्या रुग्णात वाढ झाली आहे. परिणामी मनोरंजन क्षेत्रात ही रुग्ण संख्येत वाढताना दिसते.
Mar 30, 2023, 04:14 PM ISTShilpa Shetty Bedroom Secret : शिल्पा शेट्टीचं बेडरूम सिक्रेट लीक...पती म्हणाला शिल्पा 'या' पोझिशनमध्ये...
Shilpa Shetty bedroom secret : चारचौघात कॅमेऱ्यासमोर कसलाही विचार न करता राज कुंद्राने दिलेल्या स्टेटमेंटमुळे शिल्पा शेट्टी भलतीच वैतागली होती. या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया द्यावी हे तिला कळतंच नव्हतं...
Feb 7, 2023, 11:53 AM IST
Raj Kundra पोर्नोग्राफी प्रकरणी सुप्रीम कोर्टाने सुनावला मोठा निर्णय
अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा आजही पोर्नोग्राफी प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे, पण सुप्रीम कोर्टाने निर्णय सुनावल्यानंतर
Dec 14, 2022, 08:30 AM IST
Shilpa Shetty: शिल्पा शेट्टीने राज कुंद्रासोबत शेअर केला रोमँटिक Video, म्हणाली "तू मी आणि फक्त..."
Shilpa Shetty,Raj Kundra: शिल्पा आणि राज यांनी 22 नोव्हेंबर 2009 रोजी लग्नगाठ बांधली होती. या खास प्रसंगी (Shilpa Shetty Raj Kundra Wedding Anniversary) राज कुंद्राला शुभेच्छा देताना शिल्पा शेट्टीने एक अतिशय सुंदर व्हिडीओ शेअर केलाय.
Nov 22, 2022, 06:41 PM ISTअश्लील व्हिडीओ प्रकरणी शिल्पा शेट्टीचा पती पुन्हा अडचणीत; धक्कादायक माहिती समोर
पुन्हा अडचणीत आला शिल्पा शेट्टीचा पती, यावेळी काय पराक्रम केले? अनेकांचाच सवाल
Nov 21, 2022, 02:44 PM IST
पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे Raj Kundra सह अनेक मॉडेलवर आरोपपत्र दाखल
पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे राज कुंद्रा पुन्हा अडचणीत; 'या' प्रसिद्ध मॉडेल्स आणि अभिनेत्री अडकणार वादाच्या भोवऱ्यात
Nov 20, 2022, 01:06 PM IST
अभिनेत्रीच्या पतीवर आली चेहरा लपवून फिरण्याची वेळ? वाचा काय आहे या मागचं कारण
अश्लील चित्रपट बनवण्याचा आरोप झाल्याने आला होता चर्चेत, आता पब्लिक प्लेसमध्ये फिरतो चेहरा लपवून
Nov 5, 2022, 11:28 PM ISTखरच अश्लील चित्रपट बनवले होते का? शिल्पा शेट्टीच्या पतीने पहिल्यांदाच दिलं उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रासाठी 2021 हे वर्ष चांगलं राहिलं नाही.
Nov 1, 2022, 11:44 PM IST#MeToo 'या' अभिनेत्रीचे पुन्हा Sajid khan वर गंभीर आरोप, उपस्थित केला 'हा' सवाल
बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून साजिद खानला संधी दिल्यावर तिनं नाराजी व्यक्त केली आहे आणि म्हणाली की #MeToo आरोपीला अशी संधी द्यायला नको होती.
Oct 29, 2022, 09:32 PM IST'प्लीज मला सोडू नको' राज कुंद्राच्या पोस्टने एकच खळबळ
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी नेहमीच चर्चेत असते.
Oct 17, 2022, 08:38 PM ISTअपघातानंतर शिल्पा शेट्टीची अशी अवस्था पाहून चाहते हैराण; Video Viral
काही महिन्यांपूर्वी तिनं सोशल मीडियावर (Social Media) तिच्या अपघाताची बातमी पोस्ट (Post) करून सर्वांनाच मोठा धक्का दिला होता.
Oct 10, 2022, 08:11 PM IST