रक्षाबंधन विशेष :पुणेकरांसाठी यंदा खास चॉकलेटच्या राख्या
Aug 26, 2018, 09:07 AM ISTरक्षाबंधन : राखी बांधण्याचा आज शुभ मुहुर्त कोणता ?
आज रक्षाबंधनाचा सण आहे.
Aug 26, 2018, 08:18 AM ISTरक्षाबंधन : राखी बांधताना ताम्हणमध्ये 'या' ७ वस्तू असाव्यात!
२६ ऑगस्टला रक्षाबंधन आहे. राखी बांधताना ताम्हण किंवा ताटात या ७ वस्तू आवर्जुन असाव्यात
Aug 25, 2018, 12:03 AM ISTरक्षाबंधनासाठी बनतेय खास 'सोन्या'ची मिठाई, पहा किंमत किती
काही दिवसांवर रक्षाबंधनाचा सण येऊन ठेपला आहे.
Aug 23, 2018, 01:23 PM ISTरक्षाबंधनाच्या निमित्ताने एसटीच्या २००० जादा बस
रक्षाबंधनाच्या निमित्ताने २००० जादा बस सेवा पुरवण्यात येणार आहे.
Aug 22, 2018, 04:37 PM ISTरक्षाबंधनाला ट्राय करा सेलिब्रेटींच्या 'या' इंडो-वेस्टर्न स्टाईल्स
प्रत्येक भावा-बहिणीसाठी रक्षाबंधनाचा सण खास असतो. पण सण म्हटलं की नटणं, थटणं आलंच.
Aug 8, 2018, 02:58 PM ISTरक्षाबंधनवर केलेल्या ट्वीटमुळे महम्मद कैफला केले ट्रोल
भारतीय क्रिकेटर इरफान पठाणने आपल्या पत्नीसोबतचा फोटो काही दिवसांपूर्वी सोशल मीडीयावर टाकला होता. त्यावेळी आपल्या धर्मात असे चालत नाही असे म्हणत काहींनी त्याला ट्रोल केले होते. आता ही वेळ मोहम्मद कैफ याच्यावर आली आहे.महम्मद कैफला इस्लामविरोधी म्हटले जात आहे.
Aug 8, 2017, 04:55 PM ISTराखीसाठी पैसे न दिल्याने तिने घेतला गळफास
रक्षाबंधनाचा पवित्र सण राज्यात तसेच देशभरात आनंदात साजरा करण्यात आला. पण याच पार्श्वभुमीवर बेळगावमध्ये एक दुर्देवी घटना घडली.
Aug 8, 2017, 09:36 AM ISTट्रान्सफिमेल मॉडेल जोया खानच्या रक्षाबंधनाची देशभर चर्चा
लिंग बदलून भावाला बांधली राखी; अनोखे रक्षाबंधन
Aug 7, 2017, 08:37 PM IST103 वर्षीय महिलेच्या चेहऱ्यावर मोदींमुळे फुलले हसू
103 वर्षीय महिलेने बांधली मोदींना राखी; 50 वर्षापूर्वी गमावला होता भाऊ
Aug 7, 2017, 07:15 PM ISTनारळी पौर्णिमेनिमित्त कोळी बांधवांनी समुद्राला नारळ केलं अपर्ण
समुद्राकाठी रहाणा-या आणि प्रामुख्याने मासेमारी करणा-या कोळी लोकांचा महत्त्वाचा सण म्हणजे नारळी पौर्णिमा. गुहागरच्या वेळणेश्वर गावातील कोळी बांधवांनी देखील नारळी पौर्णिमाचा सण उत्साहात साजरा केला. महिलांनी गाणी म्हणत समुद्राला नारळ अपर्ण केला. पूजा केल्यानंतर कोळी महिला किना-यावर फुगड्या घालतात. या सणाला नारळाचे गोड पदार्थ तयार केले जातात.
Aug 7, 2017, 12:16 PM ISTसीमेवर जवानांना राखी बांधून केला रक्षाबंधन साजरा
भारताच्या सीमेवरही राखी पौर्णिमेचा सण साजरा करण्यात आला. डोळ्यात तेल घालून आपला जीव धोक्यात घालून आहोरात्र देशवासीयांचं रक्षण करणा-या भारताच्या वीर जवानांना उधमपूरमध्ये विद्यार्थिनींनी राखी बांधली. तर पूंछ मध्येही महिलानी जवानांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा केला.
Aug 7, 2017, 11:46 AM ISTसुप्रिया सुळेंनी अजितदादांना बांधली राखी
बहिण-भावाच्या नात्याची वीण घट्ट करणारा सण म्हणजे रक्षाबंधन. देशभरात हा सण साजरा केला जातो.
Aug 7, 2017, 11:02 AM ISTरक्षाबंधनासाठी ही आहे शुभवेळ
मुंबई : बहिण-भावांच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. या दिवशी बहिण भावाला राखी बांधते आणि भाऊ बहिणीला सदैव रक्षण करीन असे वचन देतो.
खूशखबर! रक्षाबंधनाआधी सोन्या-चांदीचे दर घसरले
रक्षाबंधनाच्या आधी जर सोनं खरेदी करण्याचा विचार करणार असाल तर तुमच्यासाठी खूशखबर आहे. आतंरराष्ट्रीय आणि स्थानिक स्तरावर कमी मागणीमुळे सोनं आणि चांदीचे दर कमी झाले आहेत.
Aug 6, 2017, 01:23 PM IST