अयोध्येत राम मंदिर सोहळा, पुणेकरांनी केली ‘ही’ विशेष मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही दिलं!
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: 22 जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होत आहे. या दिवशी महाराष्ट्रातही उत्साही वातावरण असणार आहे. त्यापार्श्वभूमीवर पुणेकरांनी एक मागणी केली आहे.
Jan 18, 2024, 12:06 PM IST
रामभक्तांसाठी रेल्वेचा मोठा निर्णय, अयोध्यासाठी 'या' जंक्शनवरून सुटणार 15 विशेष ट्रेन
Ram Mandir Pran Pratishtha : प्रभू श्रीराम यांच्या अयोध्यानगरीमध्ये तुम्हीही जाण्याच्या तयारीत आहात का? तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. अयोध्येत जाणाऱ्या रामभक्तांसाठी रेल्वेने 15 विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
Jan 18, 2024, 11:06 AM ISTरामललाच्या प्रतिष्ठापनेनंतर मिळणार 20 हजार जणांना रोजगार
Ram Temple: दररोज लाखो भाविक मंदिराला भेट देतील. येत्या 4-5 महिन्यांत मंदिरात दररोज येणाऱ्या भाविकांची संख्या आणि मनुष्यबळाची मागणी यावरुन रोजगाराची कल्पना करता येईल असे सांगितले जात आहे.
Jan 17, 2024, 06:45 PM ISTRam Mandir: सर्वसामान्यांना कधी घेता येणार रामललाचे दर्शन?
Ayodhya Ram Darshan: सर्वसामान्यांना रामललाचे दर्शन कधीपासून मिळणार आहे? सर्वसामान्य जनतेसाठी दुसऱ्या दिवशी दर्शन सुरु होणार आहे. 23 जानेवारीपासून सर्वसामान्य जनता रामललाचे दर्शन घेऊ शकणार आहे. तीर्थक्षेत्राच्या अधिकृत वेबसाइटवर आरती आणि इतर तपशील तपासता येणार आहे.
Jan 17, 2024, 05:59 PM ISTAyodhya Ram Mandir: अयोध्येत ‘श्रीराम शिरा’ तयार करण्यासाठी ‘हनुमान’ कढई सज्ज
Ayodhya Ram Mandir:रामलल्लाच्या अयोध्येतील प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी नागपुरातील प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर 7000 किलोचा राम हलवा तयार करणार आहेत.
Jan 17, 2024, 05:56 PM ISTअयोध्येला जाण्याआधी डाऊनलोड करा 'हे' App; एका क्लिकवर बुक होईल रूम, पार्किंग आणि...
Pran Pratishtha : प्रभू श्रीराम यांच्या अयोध्यानगरीमध्ये तुम्हीही जाण्याच्या तयारीत आहात का, त्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टींची पूर्तता मात्र करावी लागणार आहे.
Jan 17, 2024, 04:16 PM IST
Ayodhya Ram Mandir : रामलल्लाच्या मूर्तीचे आज आगमन; उद्या पोहोचणार गर्भगृहात
Ram Mandir Pran Pratishtha: अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सुरुवात झाली आहे. या सोहळ्यात रामलल्लाच्या मूर्तीचे आज नव्या मंदिर परिसरात आगमन होणार आहे.
Jan 17, 2024, 11:39 AM ISTAyodhya Ram mandir : तुम्हालाही अयोध्येसाठी निमंत्रण पत्रिका व अक्षता मिळाल्यात? मग त्या तांदळाचं काय करायचं?
Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील नवीन राम मंदिरात रामलल्ला यांचं 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. यासाठी घरोघरी अक्षतासह पत्रिका देऊन निमंत्रण देण्यात येतं आहे. अशावेळी पत्रिकेसोबत मिळालेल्या अक्षता म्हणजे तांदळाचं काय करायचं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ काय म्हणतात जाणून घ्या.
Jan 16, 2024, 12:43 PM IST'नियतीने ठरवलं होतं की...', अयोध्येत राम मंदिरासाठी लढा देणाऱ्या लालकृष्ण अडवाणींची पहिली प्रतिक्रिया, 'PM मोदींना...'
लालकृष्ण अडवाणी यांनी आपल्या रथयात्रेची आठवण काढताना म्हटलं की, रथयात्रेला आता 33 वर्षं पूर्ण झाली आहेत. आम्ही प्रभू श्रीरामाच्या आस्थेपोटी जी यात्रा सुरु केली होती, ती देशात आंदोलनाचं रुप घेईल याची आम्हाला कल्पना नव्हती असं ते म्हणाले आहेत.
Jan 12, 2024, 07:45 PM IST
Ramayan Katha : 'या' तीन कारणांमुळे सीतेने हनुमानासोबत लंकेतून निघण्यास दिला होता नकार
Ramayan Katha: हिंदू धर्मग्रंथांमध्ये भगवान श्रीराम यांचे लाखो भक्त आहेत. अशा स्थितीत रामायणाची कथा प्रत्येक घरात ऐकायला मिळते. असे मानले जाते की, केवळ प्रभू रामाचे नामस्मरण केल्याने माणसाचे सर्व दु:ख दूर होतात. अशा परिस्थितीत आज आपण रामायणाशी संबंधित एक घटना जाणून घेत आहोत. ज्यामध्ये माता सीतेने लंकेतून येण्यास नकार दिला होता.
Jan 10, 2024, 11:56 AM IST22 जानेवारीला सर्व शाळा-कॉलेज बंद, दारुची दुकानंही उघडणार नाहीत
Ram Mandir : उत्तर प्रदेशमधल्या अयोध्येत 22 जानेवारीला होणारा श्री रामलला प्राण प्रतिष्ठा सोहळा देशभरात राष्ट्रीय उत्सव म्हणून साजार केला जाणार आहे. संपूर्ण देशभरात या सोहळ्याची उत्सुसता असून विविध कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं आहे.
Jan 9, 2024, 06:28 PM ISTमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्येत जाणार, श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आमंत्रण
Ram Mandir Temple : आयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रण शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना मिळाले असून या सोहळ्यासाठी अयोध्येला जाण्याचे त्यांनी मान्य केलं आहे.
Jan 8, 2024, 01:18 PM ISTअखेर कंगनाला मिळालं राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण! व्हिडीओ शेअर करत दाखवली निमंत्रण पत्रिकेची झलक
Kangana Ranaut Ram Mandir Inauguration : कंगना रणौतनं सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत केला खुलासा
Jan 6, 2024, 01:07 PM ISTAjit Pawar | आलतू फालतू प्रश्नाला उत्तर देणार नाही, आव्हाडांवर अजित पवारांची नो कमेंट
DCM Ajit Pawar Avoid To Comment On MLA Jitendra Awhad Controversial Remark
Jan 5, 2024, 11:35 AM ISTAyodhya Ram Mandir | पिंपरीत अवतरली अयोध्या, पिंपरीमध्ये राम मंदिराची प्रतिकृती
Pimpri Chinchwad Ground Report On Replica Model Of Ayodhya Ram Mandir
Jan 5, 2024, 11:25 AM IST