ram mandir photos

रामलल्लाच्या मूर्तीची गर्भगृहात स्थापना, आजपासून प्राणपतिष्ठेच्या पूजेला सुरुवात

Ram Mandir : अयोध्येतील राममंदिराच्या गर्भगृहात आज रामलल्लाची मूर्ती स्थापित करण्यात आली. राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेपूर्वी मंदिर सर्वांना पाहता यावं यासाठी ही प्रतिकृती उभारण्यात आलीय. अयोध्येत रामभक्तांचा उत्साह शिगेला पोहोचलाय. 

 

Jan 18, 2024, 02:27 PM IST

Tulsi Peethadhishwar: 2 महिन्यांचे असताना गेली दृष्टी तरीही 12 भाषांसह वेदांचं ज्ञान कसं मिळवलं?

Jagadguru Ramanandacharya Swami Rambhadracharya: त्यांची आणखीन एक ओळख सांगायची म्हणजे रामजन्मभूमी वादामध्ये ते प्रभू श्री रामचंद्रांचे वकील होते. अवघ्या 2 महिन्यांचे असताना त्यांची दृष्टी गेली तरीही त्यांनी 80 ग्रंथ रचले.

Jan 18, 2024, 02:14 PM IST

रामभक्तांसाठी रेल्वेचा मोठा निर्णय, अयोध्यासाठी 'या' जंक्शनवरून सुटणार 15 विशेष ट्रेन

Ram Mandir Pran Pratishtha : प्रभू श्रीराम यांच्या अयोध्यानगरीमध्ये तुम्हीही जाण्याच्या तयारीत आहात का? तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. अयोध्येत जाणाऱ्या रामभक्तांसाठी रेल्वेने 15 विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 

Jan 18, 2024, 11:06 AM IST

Ayodhya Ram Mandir: अयोध्‍येत ‘श्रीराम श‍िरा’ तयार करण्‍यासाठी ‘हनुमान’ कढई सज्‍ज

Ayodhya Ram Mandir:रामलल्लाच्या अयोध्येतील प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी नागपुरातील प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर 7000 किलोचा राम हलवा तयार करणार आहेत. 

Jan 17, 2024, 05:56 PM IST

अयोध्येला जाण्याआधी डाऊनलोड करा 'हे' App; एका क्लिकवर बुक होईल रूम, पार्किंग आणि...

Pran Pratishtha : प्रभू श्रीराम यांच्या अयोध्यानगरीमध्ये तुम्हीही जाण्याच्या तयारीत आहात का, त्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टींची पूर्तता मात्र करावी लागणार आहे. 

 

Jan 17, 2024, 04:16 PM IST

मूर्ती, स्तंभ, शिलालेख..., अयोध्येत राम जन्मभूमी परिसरात सापडले प्राचीन मंदिराचे अवशेष

Ayodhya Ram Mandir Photos: अयोध्येत राम जन्मभूमी परिसरात काही प्राचीन अवशेष सापडले आहेत. 50 फूट खोल हे अवशेष सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

Sep 13, 2023, 01:13 PM IST

Ayodhaya Ram Mandir : राम मंदिर बांधल्यानंतर कसे दिसेल? फोटो आले समोर

Ram Mandir : राम मंदिराचे सुमारे ४५ टक्के काम पूर्ण झाले असून काही फोटो समोर आले आहेत.

Oct 15, 2022, 11:23 PM IST