'अयोध्येतच राम मंदिर उभारायला हवं'
रामजन्मभूमी अर्थात अयोध्येतच राममंदिर उभं राहायला हवं असा पुनरुच्चार आज सरसंघचालक मोहन भागवत यांनी केला.
Sep 12, 2016, 08:01 PM ISTउज्जैनमध्ये अयोध्देतील राम मंदीरासाठी मंथन, साधू, संतांची बैठक
उज्जैनमध्ये अयोध्देतील राम मंदीरासाठी मंथन, साधू, संतांची बैठक
May 8, 2016, 10:17 AM ISTयेत्या वर्षभरात राममंदिर उभारलं जाईल - सुब्रमण्यम स्वामी
आयोध्येत येत्या वर्षात राम मंदिर उभारलं जाईल अशी घोषणा सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे.
Apr 18, 2016, 09:54 AM ISTपुढची रामनवमी अयोध्येमध्ये सादरी करू-स्वामी
पुढची रामनवमी अयोध्येमध्ये सादरी करू-स्वामी
Apr 17, 2016, 06:13 PM ISTराम मंदिर उभारण्याबाबत नितीन गडकरी बोललेत, हे तीन पर्याय
भाजपच्या अजेंठ्यावर राम मंदिर उभारण्याचा मुद्दा कायम राहिला आहे. या मुद्द्यावरुन निवडणुका लढविल्या गेल्यात. मात्र, गतवर्षीच्या लोकसभा निवडणूक नरेंद्र मोदी आणि विकासाच्या मुद्द्यावर लढविल्या गेल्यात. त्यामुळे भाजपने राम मंदिराचा मुद्दा सोडला काय, याची चर्चा सुरु झाली. मात्र, केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी राम मंदिरबाबत तीन मुद्दे पुढे केलेत.
Apr 6, 2016, 04:10 PM ISTभागवतसर राम मंदिर बांधल्यास गरिबांना अन्न मिळेल का?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 28, 2016, 06:25 PM IST'अयोध्येतल्या 'त्या' जागेवर मिळाले होते हिंदू मंदिराचे अवशेष'
अयोध्येतला राम मंदिर आणि बाबरी मशिदीचा वाद सुप्रीम कोर्टामध्ये आहे. पण 1976-77 मध्ये या वादग्रस्त जागेवर झालेल्या खोदकामादरम्यान हिंदू मंदिर असल्याचे अवशेष मिळाले होते.
Jan 28, 2016, 04:38 PM ISTराम मंदिराच्या मुद्द्यावर राज्यसभेत गोंधळ
राम मंदिराच्या मुद्द्यावर राज्यसभेत गोंधळ
Dec 23, 2015, 04:45 PM ISTअयोध्येत पुन्हा एकदा राममंदिराचं बिगूल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 21, 2015, 07:42 PM IST'अयोद्धेत मोदी सरकारकडून मंदिर बांधण्याचे संकेत'
अयोध्येत राम मंदिरांच्या बांधणीसाठी मोदी सरकार अनुकूल असल्याचा दावा विश्व हिंदू परिषदेनं केलाय. त्याचप्रमाणे विश्व हिंदू परिषदच्या वतीनं रामजन्मभूमी न्यासाचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास यांनी शिलापूजन झालं असून मंदिर बांधण्याची ही सुरूवात असल्याचा दावा केलाय.
Dec 21, 2015, 11:10 AM ISTराम मंदिरांच्या बांधणीसाठी मोदी सरकार अनुकूल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 21, 2015, 10:55 AM ISTराम मंदिर बांधा अन्यथा लोकांचा विस्फोट : कटीयार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 3, 2015, 03:02 PM ISTराम मंदिर बांधा अन्यथा लोकांचा विस्फोट : कटीयार
अयोध्येत राम मंदिर बांधण्याची गरज आहे. अन्यथा लोकांचा विस्फोट होईल. त्यामुळे राम मंदिराच्या मुद्द्याकडे कोणतेही सरकार दुर्लक्ष करु शकत नाही, असे विधान भाजपचे उत्तर प्रदेशचे नेतृत्व करणारे राज्यसभेतील खासदार विनय कटीयार यांनी केले.
Jun 3, 2015, 01:35 PM IST`मंदिर उभारणीसाठी मुस्लिम समुदाय स्वत:च विरोध सोडणार`
केंद्रात भाजपचं सरकार आल्यानंतर, अयोध्येमध्ये राम मंदिर उभारण्यासाठी मुस्लिम समुदाय आपला विरोध सोडून देईल, अशी आशा आता विश्व हिंदू परिषदेला (व्हिएचपी) निर्माण झालीय.
Jun 10, 2014, 07:33 PM IST