22 जानेवारीला महाराष्ट्रातील 'या' शहरात चिकन, मटणची दुकानं बंद राहणार
Pune : उत्तर प्रदेशमधल्या अयोध्येत 22 जानेवारीला रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा केली जाणार आहे. या सोहळ्यानिमिताने देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. देशातील काही राज्यात 22 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे.
Jan 18, 2024, 04:55 PM ISTAyodhya Ram Mandir: यजमान म्हणून अयोध्येतील सर्व विधींमध्ये सहभागी होणारं हे जोडपं कोण?
Ayodhya Ram Mandir Who Is Dr Anil Mishra: 22 डिसेंबर रोजी अयोध्येतील मंदिरात पार पडणाऱ्या सर्वच धर्मिक विधींमध्ये मुख्य यजमान म्हणून डॉ. अनिल मिश्रा पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत सहभागी असतील.
Jan 18, 2024, 03:10 PM ISTरामलल्लाच्या मूर्तीची गर्भगृहात स्थापना, आजपासून प्राणपतिष्ठेच्या पूजेला सुरुवात
Ram Mandir : अयोध्येतील राममंदिराच्या गर्भगृहात आज रामलल्लाची मूर्ती स्थापित करण्यात आली. राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेपूर्वी मंदिर सर्वांना पाहता यावं यासाठी ही प्रतिकृती उभारण्यात आलीय. अयोध्येत रामभक्तांचा उत्साह शिगेला पोहोचलाय.
Jan 18, 2024, 02:27 PM IST
Tulsi Peethadhishwar: 2 महिन्यांचे असताना गेली दृष्टी तरीही 12 भाषांसह वेदांचं ज्ञान कसं मिळवलं?
Jagadguru Ramanandacharya Swami Rambhadracharya: त्यांची आणखीन एक ओळख सांगायची म्हणजे रामजन्मभूमी वादामध्ये ते प्रभू श्री रामचंद्रांचे वकील होते. अवघ्या 2 महिन्यांचे असताना त्यांची दृष्टी गेली तरीही त्यांनी 80 ग्रंथ रचले.
Jan 18, 2024, 02:14 PM ISTअयोध्येत राम मंदिर सोहळा, पुणेकरांनी केली ‘ही’ विशेष मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही दिलं!
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: 22 जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होत आहे. या दिवशी महाराष्ट्रातही उत्साही वातावरण असणार आहे. त्यापार्श्वभूमीवर पुणेकरांनी एक मागणी केली आहे.
Jan 18, 2024, 12:06 PM IST
रामभक्तांसाठी रेल्वेचा मोठा निर्णय, अयोध्यासाठी 'या' जंक्शनवरून सुटणार 15 विशेष ट्रेन
Ram Mandir Pran Pratishtha : प्रभू श्रीराम यांच्या अयोध्यानगरीमध्ये तुम्हीही जाण्याच्या तयारीत आहात का? तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. अयोध्येत जाणाऱ्या रामभक्तांसाठी रेल्वेने 15 विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
Jan 18, 2024, 11:06 AM ISTरामललाच्या प्रतिष्ठापनेनंतर मिळणार 20 हजार जणांना रोजगार
Ram Temple: दररोज लाखो भाविक मंदिराला भेट देतील. येत्या 4-5 महिन्यांत मंदिरात दररोज येणाऱ्या भाविकांची संख्या आणि मनुष्यबळाची मागणी यावरुन रोजगाराची कल्पना करता येईल असे सांगितले जात आहे.
Jan 17, 2024, 06:45 PM ISTAyodhya Ram Mandir: अयोध्येत ‘श्रीराम शिरा’ तयार करण्यासाठी ‘हनुमान’ कढई सज्ज
Ayodhya Ram Mandir:रामलल्लाच्या अयोध्येतील प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी नागपुरातील प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर 7000 किलोचा राम हलवा तयार करणार आहेत.
Jan 17, 2024, 05:56 PM ISTअयोध्येला जाण्याआधी डाऊनलोड करा 'हे' App; एका क्लिकवर बुक होईल रूम, पार्किंग आणि...
Pran Pratishtha : प्रभू श्रीराम यांच्या अयोध्यानगरीमध्ये तुम्हीही जाण्याच्या तयारीत आहात का, त्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टींची पूर्तता मात्र करावी लागणार आहे.
Jan 17, 2024, 04:16 PM IST
Ayodhya Ram Mandir : रामलल्लाच्या मूर्तीचे आज आगमन; उद्या पोहोचणार गर्भगृहात
Ram Mandir Pran Pratishtha: अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सुरुवात झाली आहे. या सोहळ्यात रामलल्लाच्या मूर्तीचे आज नव्या मंदिर परिसरात आगमन होणार आहे.
Jan 17, 2024, 11:39 AM ISTबाबरी मशीदीपासून राम मंदिर 3 किलोमीटर दूर? सोशल मीडियावरच्या व्हायरल फोटोत किती सत्य
Ayodhya Ram Mandir Viral Photo Fact Check : अयोध्येत राम मंदिर उद्घाटन सोहळ्यीच (Ram Mandir Inaugration) जोरदार तयारी सुरु आहे. देशभरात उत्साहाचं वातावरण असून रामभक्त अयोध्येकडे रवाना होत आहेत. यादरम्यान, राम मंदिराबाबत सोशल मीडियावर एक मोठा दावा केला जातोय.
Jan 16, 2024, 04:53 PM ISTअयोध्येत काँग्रेस नेत्यांना विरोध; लोकांकडून धक्काबुक्की, भक्त आणि कार्यकर्ते भिडले
अयोध्येत काँग्रेस कार्यकर्ते आणि रामभक्त आपापसात भिडले आहेत. यावेळी लोकांनी त्यांच्या हातातून काँग्रेसचा झेंडा खेचून घेतला.
Jan 15, 2024, 07:38 PM IST
अयोध्येतील राम मंदिराला सोन्याचा दरवाजा, हजार किलो सोनं; पहिला फोटो आला समोर; पाहून डोळे दिपतील
अयोध्येत 22 जानेवारीला प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार असून त्यासाठी जोरदार तयारी सुरु आहे. यादरम्यान मंदिरातील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Jan 9, 2024, 07:25 PM IST
एकट्या श्रीरामांच्या मूर्तीची पूजा का केली जात नाही?
एकट्या श्रीरामांच्या मूर्तीची पूजा का केली जात नाही?
Jan 3, 2024, 07:05 PM IST