ranbir kapoor

'लग्नात आम्ही दोघं बेशुद्ध पडलो होतो, नंतर ब्रँडी पिऊन...', नीतू कपूर यांनी लग्नाच्या 45 वर्षांनी केला खुलासा

ऋषी कपूर आणि नीतू कपूर हे हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रसिद्ध आणि आवडते जोडपे होते. त्यांच्या लग्नाच्या कहाणीचा उल्लेख आजही त्या काळातील एक गोंधळ परंतु रोमांचक आणि प्रेमळ किस्सा म्हणून केला जातो. 

 

Jan 15, 2025, 03:19 PM IST

रणबीर कपूरचे 'धूम 4' मध्ये आगमन? हटके लूक, डबल अ‍ॅक्शन आणि दोन लीड अभिनेत्री

यशराज फिल्म्स आपल्या सुपरहिट धूम फ्रँचायझीचा चौथा भाग लवकरच प्रेक्षकांसाठी सादर करण्याच्या तयारीत आहे. रणबीर सध्या 2025-2026 मध्ये रिलीज होणाऱ्या विविध चित्रपटांमध्ये व्यस्त आहे, ज्यामध्ये 'रामायण', 'लव्ह अँड वॉर' आणि 'अ‍ॅनिमल पार्क' सारखे मोठे प्रोजेक्ट्स आहेत. त्याचबरोबर, धूम 4 मध्ये त्याच्या एक मोठा अ‍ॅक्शन लूक पाहायला मिळणार आहे, अशी चर्चा सुरु झाली आहे.

Jan 14, 2025, 01:25 PM IST

सेटवर साफ-सफाईपासून ते मार खाण्यापर्यंत.., आज 'हा' अभिनेता आहे बॉलिवूडचा सर्वात मोठा स्टार

बॉलिवूडमधील हा अभिनेता आहे सर्वांचा आवडता. ज्याने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. मात्र, या अभिनेत्याला इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. 

 

Jan 3, 2025, 05:25 PM IST

रणबीर कपूर आणि आलिया भट्टने परिवारासोबत 'या' ठिकाणी साजरा केला नववर्षाचा उत्सव

बॉलिवूडचा सुपरस्टार रणबीर कपूर आणि आलिया भट्ट नवीन वर्ष 2025 च्या सेलिब्रेशनचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. या सेलिब्रेशनमध्ये त्यांचे कुटुंबीयही एकत्र होते. ज्यामुळे त्यांच्या नेटकऱ्यांना आनंदाने भरलेले अनेक गोड क्षण दिसले आहेत. 

 

Jan 2, 2025, 01:53 PM IST

New Year ला रणबीर- आलियाची रोमँटिक मिठी... ; अभिनेत्याच्या आईनच शेअर केला Video

Ranbir Kapoor Alia Bhatt : घड्याळात 12 वाजताच रणबीरनं धावत जाऊन आलियाला मारली मिठी; आईनं शेअर केलेला व्हिडीओ पुन्हापुन्हा पाहतायत हा व्हिडीओ... 

 

Jan 1, 2025, 01:23 PM IST

15 चित्रपटांपैकी एकच हिट, शाहरुखसोबत दिसलेला 'हा' अभिनेता प्रभास, रणबीर कपूरपेक्षा श्रीमंत

Zayed Khan Net Worth: अभिनेत्याने फक्त 15 सिनेमे केले मात्र त्यातील एकच हिट ठरला पण आज या हिरोकडे कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे. 

Dec 31, 2024, 09:34 AM IST

राहा कपूरचा क्यूट अंदाज,पापाराझींना पाहताच लेकीनं दिलेली प्रतिक्रिया पाहून आलियाला हसू अनावर

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांची लहान मुलगी राहा कपूर तिच्या गोड अंदाजामुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. सध्या तिचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे, ज्यात ती पापाराझींना फ्लाइंग किस देताना आणि बाय करताना दिसत आहे.

 

Dec 28, 2024, 11:36 AM IST

असे असते 'या' सेलेब्रिटींच्या घरचे ख्रिसमस सेलिब्रेशन; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Celebs Christmas Celebration:दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बॉलिवूडच्या सेलिब्रिटींनी आपल्या कुटुंबासोबत ख्रिसमस साजरा केला. प्रत्येक जण त्यांचा आनंद सोशल मीडियावर शेअर करत आहे, ज्यामुळे चाहते देखील त्यांच्याशी या सणाच्या आनंदात सहभागी होत आहेत. इन्स्टाग्रामवर सेलेब्रिटींनी त्यांच्या घरच्या सजावटीचे, कुटुंबासोबतचे आणि खास क्षणांचे फोटो पोस्ट केले आहेत. चला, जाणून घेऊया या वर्षीच्या सेलिब्रिटींच्या क्रिसमस सेलिब्रेशनसाठी काही खास क्षण.

Dec 26, 2024, 03:21 PM IST

'लव्ह अँड वॉर' हिट होणार हे नक्की! आलिया-रणबीरच्या चित्रपटात दीपिका पदुकोणसह 'या' व्यक्तीची एन्ट्री

संजय लीला भंसाली यांच्या 'लव्ह अँड वॉर' चित्रपटात आलिया भट्टनंतर आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. हा चित्रपटात अभिनेत्री कोणती भूमिका साकारणार आणि कधी चित्रपट कधी रिलीज होणार. जाणून घ्या सविस्तर

Dec 24, 2024, 12:35 PM IST

'मी रोज उठायची अन्...', रणबीर कपूरसोबत धुम्रपान करतानाच्या 'त्या' व्हायरल फोटोवर माहिरा खानने अखेर सोडलं मौन

पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानने (Mahira Khan) बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरसोबत (Ranbir Kapoor) धुम्रपान करतानाचा फोटो व्हायरल झाल्याप्रकरणी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. 

 

Dec 19, 2024, 06:42 PM IST

'खऱ्या आयुष्यात लफडीबाज असणारा...', रणबीर कपूरच्या प्रभू श्रीराम भूमिकेवरुन मुकेश खन्ना यांची नाराजी

प्रसिद्ध अभिनेता मुकेश खन्ना सध्या त्यांच्या परखड मतांमुळे चर्चेत आहेत. यावेळी नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' चित्रपटात रणबीर कपूरने प्रभू श्रीरामाची भूमिका साकारल्याच्या बातमीवर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  

 

Dec 19, 2024, 06:03 PM IST

कपूर कुटुंबातील पहिला सदस्य ज्याने सिनेमा सोडून शिक्षकी पेशात चालवला आपलं खणखणीत नाणं; शिक्षक होण्यासाठी सोडले 2 सिनेमे

कपूर कुटूंब म्हटलं की, पहिला विचार समोर येतो तो म्हणजे सिनेमा. पण तुम्हाला माहिती आहे का? या कुटुंबातील एका व्यक्तीने शिक्षक होण्यासाठी चक्क 2 सिनेमांना नाकारलं होतं. कोण आहे ती व्यक्ती आणि आज ती काय करते? 

Dec 18, 2024, 11:41 AM IST

सैफ अली खान आणि रणबीर कपूरमध्ये वाद? सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

राज कपूर फिल्म फेस्टिवलमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून तो आता चर्चेचा विषय ठरला आहे. 

Dec 15, 2024, 05:26 PM IST

रणबीरला Deviated Septum चा त्रास! स्वत: केला खुलासा; 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच सावध व्हा!

Actor Ranbir Kapoor Suffers From This Health Issue: स्वत: रणबीरनेच यासंदर्भातील खुलासा एका मुलाखतीमध्ये केला आहे. पण हा आजार नेमका आहे तरी काय आणि त्याची लक्षणं काय हे पाहूयात...

Dec 15, 2024, 02:35 PM IST

'माझ्यासाठी प्रभू श्रीराम म्हणजे...', रामायणातील भूमिकेवर पहिल्यांदाच रणबीरचं वक्तव्य

रणबीर कपूर लवकरच नितेश तिवारीच्या महत्त्वाकांक्षी 'रामायण' चित्रपटात झळकणार आहे. रणबीर या चित्रपटात प्रभू श्रीरामांची भूमिका साकारणार असून, त्याच्या चाहत्यांमध्ये याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे.  

Dec 9, 2024, 04:23 PM IST