Ration Card: रेशन कार्डधारकांसाठी मोठी बातमी, 15 कोटी लोकांसाठी नव्या नियमाचा फायदा
Ration Card News : रेशन कार्डधारकांसाठी एक महत्वाची बातमी. शिधापत्रिकाधारकांसाठी सरकार नवा नियम (Ration Card Rules) लागू करणार आहे. याचा लाभ तब्बल 15 कोटी शिधापत्रिकाधारकांना होणार आहे.
Aug 10, 2022, 10:50 AM ISTRation Card: आता रेशनच्या वजनात होणार नाही गडबड! दुकानदारांसाठी सरकारचे नवीन नियम
रेशन दुकानांमध्ये पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि लाभार्थ्यांच्या धान्याचे वजन करताना होणारी कपात थांबवण्यासाठी सरकारने हे पाऊल उचललं आहे.
Jun 6, 2022, 10:46 PM IST