rbi

 RBI Might Increase Reverse Repo Rate As EMI Can Rise PT59S

नव्या आर्थिक वर्षात ईएमआय वाढण्याची शक्यता

RBI Might Increase Reverse Repo Rate As EMI Can Rise

Jan 28, 2022, 11:00 AM IST

Indian Economy : Omicron चा धोका, अर्थव्यवस्थेबाबत RBIचे मोठे भाष्य

Coronavirus : कोरोनाचा धोका वाढत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनासह ओमायक्रॉनची (Omicron Coronavirus) संख्या झपाट्याने वाढत आहे. 

Dec 30, 2021, 11:55 AM IST

नवीन वर्षात बँकेच्या नियमात बदल, ग्राहकांनी ही गोष्ट करा नाही तर खातं होणार बंद

हे नवे नियम लागू करण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून 31 डिसेंबरची मुदत देण्यात आली आहे.

Dec 28, 2021, 07:42 PM IST

Rakesh Jhunjhunwala आणि RK Damani 'या' मोठ्या बँकेत करणार गुंतवणूक

बँकिंग क्षेत्रात मोठी डील होण्याची शक्यता आहे. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला आणि D-Mart चे संस्थापक RK दमानी यांनी RBL बँकेतील 10% हिस्सेदारी खरेदी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे

Dec 27, 2021, 03:11 PM IST

RBI च्या 4 गेम चेंजर घोषणा, फीचर फोनवरही UPI पेमेंट शक्य

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) लवकरच फीचर फोनसाठी UPI-आधारित पेमेंट उत्पादने आणण्याच्या तयारीत आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ही माहिती दिली.

Dec 9, 2021, 04:37 PM IST

तुमच्या होमलोनच्या व्याजदरांवर परिणाम करणाऱ्या रेपो, रिव्हर्स रेपो, बँक रेट विषयी जाणून घ्या सोप्या भाषेत

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या गव्हर्नरच्या अध्यक्षतेखालील चलनविषयक पतधोरण जाहीर करण्यात आले. 

Dec 9, 2021, 03:50 PM IST

आता 'या' बँकेतून 10 हजारांपेक्षा जास्त रक्कम काढण्यावर बंदी, आरबीआयचा निर्णय

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) सांगितले की, बँकेचे ग्राहक त्यांच्या बचत बँक किंवा चालू खात्यातून 10 हजार रुपयांपेक्षा जास्त काढू शकणार नाहीत. रिझर्व्ह बँकेच्या आदेशाची प्रत बँकेच्या आवारात लावण्यात आली आहे, जेणेकरून ग्राहकांना त्याची माहिती मिळू शकेल.

Dec 7, 2021, 07:25 AM IST

RBI ने या बँकेला ठोठावला तब्बल 1 कोटींचा दंड, नियमांकडे दुर्लक्ष केल्याची शिक्षा

आखून दिलेल्या नियमांचे (Lack of Regulatory Compliance) पालन न केल्यामुळे RBI ने स्टेट बँक ऑफ इंडियाला (State Bank of India) 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. RBI ने शुक्रवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हा दंड 16 नोव्हेंबर 2021 रोजी जारी करण्यात आलेल्या आदेशात लावण्यात आला आहे.

Nov 27, 2021, 07:38 AM IST

मोठी बातमी: देशातील सर्व खासगी क्रिप्टोकरेंसीवर बंदीची शक्यता, सरकार आणणार विधेयक

 देशातील सर्व खाजगी क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालण्याचा प्रयत्न

Nov 23, 2021, 08:46 PM IST

PMC Bank ठेवीदारांना मोठा दिलासा, बँकेचे होणार विलिनीकरण

 PMC Bank News : पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक (PMC Bank) या बँकेचे लवकरच या बँकेत विलिनीकरण होणार आहे.  

Nov 23, 2021, 12:31 PM IST

तुमच्याकडे स्टार छापलेली अशी स्पेशल नोट आहे? या नोटमध्ये काय आहे खास जाणून घ्या

कोही लोकांनी नोटा किंवा पैसे आपल्या जवळ ठेवण्याचा छंद असतो.

Nov 18, 2021, 09:04 PM IST

लावा डोकं! RBI च्या योजनेत सामिल व्हा आणि जिंका तब्बल 40 लाख रुपये

जर तुम्ही 40 लाख रुपये जिंकू इच्छित असाल  तर, रिझर्व बँक ऑफ इंडिया (RBI)तुम्हाला जबरदस्त संधी देत आहे. 

Nov 12, 2021, 08:00 AM IST

चुकीच्या अकाउंटमध्ये पैसे पाठवले तर काळजी करु नका, तुमचे पैसे असे परत मिळतील; RBIची मार्गदर्शक तत्त्वे जाणून घ्या

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) बँकिंग सुलभ आणि सोयीस्कर बनवण्यासाठी अलीकडच्या काळात अनेक पावले उचलली आहेत.

Oct 22, 2021, 04:37 PM IST