सैफसाठी करिनाने नाकारले चित्रपट
मुंबईः बॉलिवूडची बेबो करिना कपूरचं लग्न झाल्यानंतर तिच्या आवडी-निवडी बदलल्या आहेत. करिना कपूरचं सैफ अली खानसोबत लग्न झाल्यानंतर चित्रपटात काम करण्याच्या बाबतीत ती खूपच चूजी झालीय. करिना कपूरने सुजॉय घोष आणि आशुतोष गोवारीकराच्या चित्रपटात काम करण्यास नकार दिलाय.
Jun 25, 2014, 08:15 PM ISTजपाननं नाकारला रत्नागिरीचा हापूस!
कोकणातली अर्थव्यवस्था ही आंब्यावर अवलंबून आहे. मात्र, यंदा अवकाळी पावसाने आंब्यावर मोठा परिणाम झालाय. त्यातच आंब्यावर कोकणातल्या वाढत्या प्रदूषणाचा परिणाम आंब्याच्या निर्यातीवर झालाय.
Mar 14, 2014, 09:03 AM IST