धनगर समाजाची आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक
आरक्षणाबाबत सकारात्मक निर्णय झाला नाही तर आक्रमक आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिलाय.
Aug 27, 2018, 07:55 AM ISTवडार समाजाचा आरक्षण घेऊनच स्वस्थ बसण्याचा निर्धार
आरक्षण घेऊनच स्वस्थ बसू असा निर्धार वडार समाज मेळाव्यात घेण्यात आला.
Aug 12, 2018, 05:12 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेमुळे जातींमध्ये संघर्ष वाढण्याची भीती
ओबीसी समाज शासनातील ओबीसी समाजाचा अनुशेष भरुन काढण्यासाठी आक्रमक होणार आहे.
Aug 9, 2018, 10:07 PM ISTतोडफोड करणारे आंदोलनकर्ते नाहीत- मराठा आंदोलक
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर आंदोलकांनी तोडफोड केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झालंय.
Aug 9, 2018, 03:48 PM ISTमराठा आरक्षण : महाराष्ट्र बंद, पुणे-औरंगाबाद-नवी मुंबईत कडेकोट बंदोबस्त
मराठा आंदोलनामुळे उद्या काही ठिकाणी बंद पाळण्यात येणार आहे. पुणे महापालिकेच्या सर्व शाळा उद्या बंद राहणार आहेत. नवी मुंबईत कडेकोट बंदोबस्त आहे.
Aug 8, 2018, 09:44 PM IST'मराठा आरक्षण न्यायप्रविष्ठ असताना आंदोलन योग्य नाही'
मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ठ असताना त्यावरून आंदोलन करणं योग्य नाही,
Aug 7, 2018, 05:27 PM ISTबीड | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठीचं परळीतलं ठिय्या आंदोलन सुरूच राहणार
वरील बातमी पाहण्यासाठी क्लिक करा 24taas.com
Aug 6, 2018, 08:01 PM ISTपुणे | आरक्षणासाठी मुस्लिम समाजही आक्रमक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Aug 6, 2018, 06:48 PM ISTधुळे-नंदुरबारमध्ये आदिवासी समाजाकडून कडकडीत बंद
खासदार डॉ. हिना गावीत यांच्या वाहनाची तोडफोड झालेबद्दल मराठा क्रांती मोर्चाने दिलगिरी व्यक्त केली आहे.
Aug 6, 2018, 01:33 PM ISTमराठा आरक्षण: खासदार डॉ. हिना गावित यांच्या वाहनावर हल्ला, भाजपकडून नंदुरबार बंद
काल (रविवार, ६ ऑगस्ट) दुपारी अडीच्या सुमारास धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान गावित यांना कार्यालयाच रोखण्याचा प्रयत्न झाला.
Aug 6, 2018, 09:22 AM IST'भाजप सरकार चले जाव'; धनगर समाजाचं पुण्यात आंदोलन
पुण्यात जलसंधारणमंत्री राम शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यात आली आहे.
Aug 6, 2018, 09:10 AM IST...म्हणून मराठा क्रांती मोर्चाने व्यक्त केली दिलगिरी!
कुणालाही इजा पोहचवणं हा हेतु धुळे मराठा क्रांती मोर्चाचा नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केलंय.
Aug 6, 2018, 08:49 AM ISTमराठा समाजाचे आरक्षणाच्या मागणीसाठी ९ ऑगस्टला नागपूरमध्ये आंदोलन
सामान्य नागरिकांसह व्यापाऱ्यांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन सकल मराठा समाजातर्फे करण्यात आले आहे.
Aug 6, 2018, 08:28 AM ISTआरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक
धनगर समाजानं या लढ्याला तीव्र स्वरूप द्यायला सुरुवात केलीय.
Aug 4, 2018, 07:29 PM ISTमराठा आंदोलनानंतर 'वडार' समाजाचाही मागणी
या मागणीवर समाजाचा राज्यव्यापी मेळावा लवकरच सोलापूरमध्ये
Aug 4, 2018, 10:33 AM IST