हॅन्डल न पकडता बाईक १४३ किमी पळवली, बीएसएफ जवानाचा रेकॉर्ड
१७ ऑक्टोबर रोजी ३ तास २१ मिनिटे ५८ सेकंद हॅन्डल न पकडता त्यानं हा रेकॉर्ड कायम केलाय
Oct 20, 2018, 05:02 PM ISTVideo:सिमल्याच्या रस्त्यावर बुलेट चावलताना दिसला धोनी
भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी बायको साक्षी आणि मुलगी जीवासोबत सिमल्यामध्ये आहे.
Aug 28, 2018, 08:43 PM ISTPHOTO : केंद्रीय मंत्री स्मृती इरानी आयुष्याच्या क्रेझी राईडवर...
ही बाईक पाहून तुम्हाला 'टायगर जिंदा है'चा सलमान खानही आठवू शकतो...
Jul 6, 2018, 02:43 PM ISTमरीन ड्राईव्हवर सुस्साट गाडी चालवणे पडणार महागात!
मरीन ड्राईव्हवर बेफाम वेग महागात पडणार आहे. मरीन ड्राईव्हवर स्पिडी कॅमेरा तैनात करण्यात आलाय. या कॅमेऱ्यात गाडीचा वेग कैद होतो. त्यानंतर फोटो आणि नंबरसह तुम्हाला ई चलानाने दंड ठोठावला जातो.
May 26, 2017, 05:46 PM ISTकिती लोकप्रिय आहेत मोदी, राहुल आणि केजरीवाल? ताज्या सर्वेत इंटरेस्टिंग गोष्टी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेत आजही काही घट झालेली नाही. आजही मोदी लोकांमध्ये तेवढेच लोकप्रिय आहे.
Sep 20, 2016, 07:26 PM ISTउबेरची ड्रायव्हर लेस कार तयार
गुगलच्या ड्रायव्हर लेस कारची टेस्टींग सुरू असताना आता जगात टॅक्सी क्षेत्रात सर्वात मोठी कंपनी असलेल्या उबेरच्या विना ड्रायव्हरची यशस्वी चाचणी झाली आहे.
Sep 20, 2016, 04:22 PM IST...जेव्हा मुंबईच्या रस्त्यांवर सायकल सवारीवर निघाले तीन खान्स!
सलमान खान आणि शाहरुख खान यांच्यातील वाद आता पूर्णपणे क्षमलेला दिसतोय. हे दोघे पुन्हा एकदा 'लंगोटी यार' बनून आपलं मेतकूट जमवताना दिसतायत.
Jul 1, 2016, 04:34 PM ISTऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचआधी धोनीनं काय केलं ?
टी 20 वर्ल्ड कपच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅच आधी क्रिकेट जगतातलं वातावरण चांगलंच तापलं आहे. पण तरीही भारताचा कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी आपला आवडता छंद जोपासताना दिसला.
Mar 27, 2016, 06:24 PM ISTVIDEO | युवकाने केली मेट्रोच्या छतावरून सैर
या युवकाने मेट्रोच्या छतावरून सैर केली आहे. मेट्रोच्या छतावर चढण्यासाठी या युवकाने अनेक उपदव्याप केले आहेत.
या युवकाने केलेलं हे काम बेकायदेशीर असल्याचं दिसतंय, पण तेवढंच धोकादायकही आहे.
हा युवक ज्या मेट्रो रेल्वेच्या छतावर चढला आहे, त्या मेट्रोला वरून तारांचं कोणतंही कनेक्शन नसल्याचं दिसतंय, म्हणूनच तो हे धाडस करू शकला आहे.
Sep 1, 2015, 08:27 PM ISTपुण्याच्या विनीलचा धाडसी, साहसी आणि विक्रमी प्रवास!
ताशी 140 ते 150 किलोमीटर असा सुसाट वेग आणि चोवीस तासात 2,137 किलोमीटरचा विक्रमी प्रवास… तोही बाईकवर... ही किमया केलीय पिंपरी चिंचवडमधील बायकर विनील खारगे या तीस वर्षीय तरुणाने...
Feb 3, 2015, 07:13 PM IST